नमस्कार मंडळी
मेष आणि कन्या राशी १४ ऑक्टोबरच्या सायंकाळी ७ वाजता मिळणार मोठी खुश खबर मित्रानो आज आम्ही तुम्हाला मेष आणि कन्या राशीबद्दल सविस्तर पणे माहिती सांगणार आहे मेष आणि कन्या राशीना १४ ऑक्टोबर च्या सायंकाळी ७ वाजता खरच मिळणार आहे मोठी खुश खबर त्याची ही खुश खबर कशी असणार आहे त्याचा दिवस कशा प्रकारे असणार याप्रमाणे सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहे तर चला मित्रानो जाणून घेऊया मेष आणि कन्या राशीबद्दल
मेष राशी – तुमच्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करतां आज तुमची ग्रहांची सात उत्तम राहणार आहे तर दिवस संमिश्र प्रतिसाद देणार आहे कार्यक्षेत्रात तुमची वाट चाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील अगदी सहज घेतलेले निर्णय ही योग्य ठरणार आहे कामाच्या ठिकाणी आज तुमचा दिवस आहे खेळणे हा जीवनातील महत्वाचा भाग आहे पण खळण्यात इतके व्यस्त होऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणावर होईल
तुमचे वैवाहिक आयुष्यत तुमचे नातेवाईक काड्या घालतील कार्यालयात तसेच घरी असलेल्या ताण तणावामुळे तुमची चिडचीड होईल आज तुम्हाला तुमच्या संतानामुळे आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होणार आहे सुखद हानिकारक विचार व्यवहार नियोजनापासून दूर राहण्याचा सल्ला आहे अन्यथा आळस आणि दुःख वाढेल तबेत बेताची राहील कार्य वेवस्थित पणे पार पडतील जे लोक बऱ्याच दिवसापासून खुप व्यस्थ होते
त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकते वादविवाद किंवा कार्यालयात राजकारण तुम्ही या सगळ्याना पुरून उराला प्रतिस्प्रेधे मध्ये वाद टाळा दुपार नंतर परिस्थिती नक्कीच सुधारेल आर्थिक नियोजन चागले कराल व्यापाराच्या उदेशाने बाहेर पडावे लागेल इतरांना मदत करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल मान्य नसलेल्या गोष्टीला सहमती दर्शवू नाका संमिश्र असा घटनेचा दिवस आहे
लाभकारी संधी प्राप्त होतील तुम्ही केलेली गुंतवणूक लाभकारी ठरेल धार्मिक गोष्टीत मन रमेल मान्य नसलेल्या गोष्टीत सहमती दर्शवू नका संमिश्र घटनांचा दिवस आहे लाभाच्या काही संधी प्राप्त होतील मेष राशींच्या प्रेमा बदल बोलायचं झाले की तुमच्या प्रिय व्यक्तीचा सहवास तुम्हाला लाभेल तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडेल तुमचा भाग्यांक आहे ४ शुभ रंग आहे आकाशी
कन्या राशी – तुमच्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज तुमच्या ग्रहांची सात उत्तम असून दिवस संमिश्र असा प्रतिसाद देणारा आहे कार्य क्षेत्रामध्ये विरोधकानाचा किंवा हित शत्रूंचा सामना करावा लागणार आज ऑफिस मध्ये तुम्हाला चागले परिणाम मिळणार आहे तुमचे कोणी खास तुमचा विश्वास घात करणार आहे त्यामुळे तुम्ही दिवस भर चिंतीत रहाल घरतील वरिष्ठ व्यक्तीसोबत तुम्ही वेळ वाया घालवू शकता
लग्न म्हणजे एक छताखाली राहणे नवे एकमेकांसोबत वेळ घालवणे तेव्हढेच महत्वाचं असत तुमच्या भावी योजना उघड करू नका काही जुने आजार दार थोठवतील भागेदारीत काळजी पूर्वक पैसे गुंतवा तसेच अतिघाई करणारे टाळा इतरांचे म्हणे शांत पनाने एकूण घ्या चटकन निर्णय घेऊ नका मानसिक शांतता जपावे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्या वरील तनाव वाढू शकेल त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल
प्रभावी ठरणार आणि महत्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि समंध वाढवावे यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे चागली संधी आहे जीवन साथीच्या आरोग्य संधी मध्ये समस्यामुळे तुमचा खर्च होऊ शकतो पण तुम्हाला या विषयी चिंता करू शकत नाही कारण धन यासाठी साठवले जाते की ते कठीण वेळेमध्ये तुम्हला कमी येईल यश हाताशी येण्याची शक्यता आहे
पण तुम्ही ताकत कमी होण्याची भावना निर्माण होईल सरकारी विरोधी कार्यापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहे नवे कार्य हाती घेऊ नका ताबेत बिघडेल मनात काळजी राहील व्यवसायत अडचणी उधभावतील दैवाची सात मिळणार नाही वरिष्टांपासून जपून रहा निराशाजनक स्थिती मुळे महत्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो घरगुती कामे व्यास्थ ठेवतील प्रेमाबद्दल बोलायचं झाल्यास तुमचे प्रेम असफल ठरेल भाग्यांक आहे १९ शुभ रंग आहे क्रीम