नवरात्री मध्ये जर दिसले हे ७ संकेत तर समजून जा देवीमाता तुमच्यावर प्रसन्न आहे .

नमस्कार मंडळी

नवरात्र चालू आहे आणि आता आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना केली असेलच नवरात्रातील नऊ दिवस आपण देवीची मनोभावे पूजा करतो देवीच्या नऊ रूपांना पुजतो. आपलीही नवरात्र ची पूजा सफल होत आहे का देवी आपल्यावरती प्रसन्न होत आहे का हे जाणून घ्यायचे असेल तर काही सूक्ष्म संकेत आपल्याला मिळत असतात.

काही स्वप्न कसे पडतात किंवा आपल्यासमोर काही पक्षी प्राणी असे येतात. जर आपण बारकाईने पाहिलं आणि संकेत समजून घेतले तर आपली नवरात्रीची पूजा सफल झाली आहे का माता राणीची कृपादृष्टी आपल्यावर आहे का हे आपण सहजासहजी ओळखू शकता . चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहे ते पाहू

नवरात्री पहिला मोठा संकेत तो म्हणजे नवरात्रीतील नऊ दिवसांमध्ये अगदी कोणत्याही दिवसांत स्वप्नात तुम्हाला उल्लू म्हणजे घुबड दिसलं त्या माता लक्ष्मी चा तुमच्या घरामध्ये आगमन होणार आहे हा खूप मोठा संकेत आहे. आणि म्हणूनच माता लक्ष्मीची आगमनासाठी सुसज्ज व्हा तुमच्या घरादाराची परिसराची स्वच्छता ठेवा.

सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करा घरामध्ये अखंड दिवा तर प्रज्वलित आहेच .हा संकेत हे सांगतो की तुमच्या जीवनामध्ये घरा मध्ये धन संपदा पैसाअडका नक्की येणार आहे तुम्ही जे उपवास करत आहात तुम्ही जी पूजा करत आहात ते सफल होत आहे त्यामुळे पूजेत शेती घुबड आहे ते माता लक्ष्मीचे वाहन मानला जातो. माता लक्ष्मी या पदावर विराजमान होऊन पूर्ण पृथ्वीवर विचरण करत असतात .

दुसरा जो संकेत आहे नवरात्रीच्या पूजेमध्ये जर एखादी सोळा शृंगार केलेली साज शृंगार केलेली जर एखादी महिला तुम्हाला दिसली तर लक्षात घ्या माता लक्ष्मी ने तुम्हाला दर्शन दिले आहे. जा तुमच्या जीवनामध्ये कोणतीही समस्या असेल पैशाचीच नवे एखादी सामाजिक किंवा कोणतीही समस्या असेल . तर ती समस्या अडचणी लवकरच दूर होणार आहे याचा हा संकेत असतो.

म्हणूनच नवरात्रीची पूजा ही आपण पूर्ण विधी विधान प्रमाणे अखंड चालू ठेवा तिसरा जो संकेत आहे तो म्हणजे नारळ हाऊंस पक्षी किंवा कमल ही जर नवरात्रीची दिवसांमध्ये सकाळ-सकाळ तुम्हाला दिसलं किंवा दिसू लागलं. तर लक्षात घ्या ही माता आंबे तुमच्यावर कृपादृष्टी आहे. कारण मातीच्या पूजेमध्ये नारळ कमळ यांना विशेष असे एक स्थान आहे. आणि हाऊंस हा माता सरस्वतीचा वाहान आहे.

या गोष्टी सकाळ सकाळ दिसणं म्हणजे तुमची पूजा सफल होत आहे या गोष्टीचा संकेत आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला गौमाता चे दर्शन झालं म्हणजे गाईचं दर्शन झालं तर ही अत्यंत शुभ गोष्ट आहे. कारण नवरात्राच्या दिवसांमध्ये आल्या घरातून किंवा मंदिरातून बाहेर पडताना गोमातेचे दर्शन होना आणि त्यातल्या त्यात सफेद रंगाची गाय दिसणं तुमच्या मनातील एखादी इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे.

याचा हा संकेत आहे जर तुम्ही आत्तापर्यंत माते समोर नतमस्तक होऊन तुमची इच्छा बोलून दाखवली नसेल. मातेच्या चरणी नतमस्तक होऊन जर कोणती इच्छा बोलून दाखवलं असेल तर लवकरच ती बोलून दाखवा.कराण हा संकेत तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. असं दर्शवतो. नवरात्रातील पुढील संकेत असा आहे

नवरात्रीतील नऊ दिवसांमध्ये जर तुम्ही कुठे बाहेर काही कामानिमित्त बाहेर पडलेला आहे तुमचा प्रवास चालू आहे त्यावेळेस तुमचे उजव्या हाताला तुमच्या राईट साईटला जर एखादा साप दिसला. किंवा एखाद्या माकडाचे जर तुम्हाला दर्शन झालं. जर स्वप्नामध्ये तुम्हाला एखादा सफेद रंगाचा किंवा गोल्डन रंगाचा साप दिसला

हे सर्व संकेत देवीची कृपा तुमच्यावरती बरसात आहे हे दर्शवतात. लक्षात ठेवा जर तुम्ही बाहेर पडत असाल तर तुमच्या उजव्या हाताला एखादा साप दिसला किंवा मकड दिसलं तर देवी मातेची कृपा तुमच्यावर बरसत आहे याकडे निर्देश करतात. अशा प्रकारचे हे काही संकेत आहे जे नवरात्रामध्ये देवी माते कडून आपल्याला मिळत असतात.

याचा योग्य तो अर्थ घेऊन आपण कष्ट मेहनत परिश्रम याकडे अधिकाधिक लक्ष द्यावे व आपली देवभक्ती अधिक वाढवावी

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *