नमस्कार मंडळी,
ग्रह नक्षत्राची शुभ स्तिथी मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून आणण्यासाठी पुरेशी असते, ग्रह नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव परिस्तिथीमध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी पुरेसा असतो. जेव्हा काळ वेळ आणि परिस्तिथी अनुकूल बनते तेव्हा नशीब चमकण्यासाठी वेळ लागत नाही.
दिनांक २४ मार्च पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ वृश्चिक राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
२४ मार्च पासून तुमचे नशीब चमकण्यास सुरुवात होणार आहे. आता जीवनात कशाची म्हणून उणीव भासणार नाही, ग्रह
नक्षत्राचा अतिशय अनुकूल प्रभाव तुमच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.
आता तुमच्या जीवनातील वाईट परिस्तिथी बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. हा काळ तुमच्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल असणार आहे. तुमच्या जीवनात चालू असणारी अशांती आता दूर होणार असून सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे. तुमच्या बुद्धिमत्तेला सकारात्मकतेचा चालना प्राप्त होणार आहे.
स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर खूप मोठे यश संपादन करण्यात यश मिळणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती आणि परिस्तिथी अतिशय अनुकूल बनत आहे. तुम्हाला तुमच्यामध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होईल.जीवनातील जोडीदाराचा या काळात तुम्हाला साथ प्राप्त होणार आहे. आता इथून येणारे प्रत्येक दिवस तुमच्या साठी शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.
तुमच्या काम करण्याच्या ऊर्जेमध्ये देखील वाढ होणार आहे. हा काळ अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. फाल्गुन शुक्ल पक्ष दिनांक २४ मार्च रोजी गुरुवार , ग्रहांचे राजकुमार बुध हे रशिपरिवर्तन करणार आहेत, ज्योतिष शास्त्रामध्ये बुध ग्रहाला विशेष महत्व प्राप्त आहे. बुध हे उद्योग व्यापार गणित , वाणी आणि बुद्धीचे कारक ग्रह मानले जातात.
दिनांक १८ मार्च रोजी बुध कुंभ राशीमध्ये अस्त झाले होते, बुध आता दिनांक २४ मार्च रोजी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि मीन राशीमध्ये या अगोदरच सूर्यदेव विराजमान आहेत . यामुळे सूर्य आणि बुधाच्या संयोगामुळे बुधादित्य योग निर्माण होत आहे. या योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.
आता तुमच्या जीवनातील वाईट काळ संपणार असून सुख समृद्धी मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. बुधादित्य योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनात अतिशय शुभ प्रभाव घेऊन येईल.या काळात तुमच्या जीवनात अतिशय शुभ आणि अनुकूल घडामोडी घडून येण्यास सुरुवात होईल.
नोकरीसाठी तुम्ही करत असलेले प्रयन्त आता सफल ठरणार आहेत. मनासारखी नोकरी मिळू शकते. नोकरीमध्ये बढतीचे योग सुद्धा येऊ शकतात. एखाद्या नवीन कामाची देखील सुरुवात करू शकता. छोटासा लघुउद्योग किंवा व्यवसायाची सुरुवात तुम्ही करू शकता. अचानक धन लाभाचे योग देखील जमून येतील.
तुमच्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल असणार आहे तुमच्या बुद्धिमत्तेला साकारात्मकतेची जोड प्राप्त होईल.आर्थिक देवाण घेवाण साठी काळ अनुकूल असणार आहे, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष अनुकूल असणार आहे.
घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. हा काळ अनुकूल असल्यामुळे या काळाचा भरपूर उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, जिद्द आणि चिकाटीने कामे केल्यास कोणतेही काम यशस्वी रित्या पूर्ण करून दाखवू शकता. या काळात आत्मविश्वास ठेवून चांगली मेहनत घेणे गरजेचे आहे.
त्यासोबतच व्यसनापासून आणि वाईट कामांपासून दूर राहणे हिताचे असणार आहे.