नमस्कार मंडळी,
ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राचा अनुकूल किंवा प्रतिकूल प्रभाव राशीनुसार वेग वेगळा प्रभाव पडत असतो ,वेग वेगळे फळ प्रदान करत असतो,ग्रह नक्षत्राची बनत असलेली स्तिथी व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक अथवा नकारात्मक बदल घडून आणत असते, तुमच्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असुद्या किंवा कितीही वाईट परिस्तिथी चालू असुद्या परिस्तिथीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
मानवीय जीवन हे संघर्षपूर्ण आहे प्रत्येकाला कधी ना कधी संघर्ष हा करावाच लागतो.आणि नकारात्मक ग्रह दशेचा देखील सामना व्यक्तीला करावा लागतो पण ग्रह दशा नेहमी नकारात्मक अथवा अशुभ असते असे नाही, बदलत्या ग्रह नक्षत्राची स्तिथी शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीचे नशीब पालटण्यासाठी वेळ लागत नाही,
दिनांक ११ मार्च पासून पुढे येणार काळ साडेसात ते ८ वर्षाचा काळ वृश्चिक आणि कुंभ राशीसाठी विशेष शुभ फलदायी असणार आहे. इथून येणाऱ्या पुढच्या काळात बनत असलेली ग्रह दशा , ग्रहांची होणारी राशांतरे , ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्तिथीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनावर पाडण्याचे संकेत आहेत
मागील काळात तुम्हाला बराच संघर्ष करावा लागला असणार तसेच जास्त कष्ट सुद्धा करावे लागले असणार , मागील काळ तुमच्या साठी नकारात्मक असला तरी आता इथून येणारा पुढचा काळ तुमच्यासाठी लाभदायी असणार आहे, ग्रह नक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असणार.
पण आता इथून येणारा पुढचा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल असणार आहे, आता प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे, नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे, मागील अनेक दिवसापासून अडलेली कामे पूर्ण होणार आहे, जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.
या काळात ध्याय प्राप्तीचे स्वप्न पूर्ण होणार असून नव्या उत्साहाची सुरुवात होणार आहे, तुम्हाला स्वतःला एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होणार आहे, आता इथून पुढे भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. या काळात तुमच्या मनोकामना पूर्ण होण्याचे योग बनत आहेत, तुमची स्वप्ने या काळात पूर्ण होऊ शकतात.
नशिबाची भरपूर साथ तुम्हाला प्राप्त होणार आहे, ग्रह नक्षत्राची अनुकूलता तुम्हाला लाभणार आहे, जीवनातील निश्चित केलेले ध्येय प्राप्त करून दाखवणार आहात , ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्यात तुम्हाला भरपूर यश मिळणार आहे, आता एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल ,
भाग्य या काळात भरपूर साथ देणार आहे, या काळात तुम्ही योजलेल्या योजना पूर्ण होणार आहेत, सांसारिक जीवनात प्रेम आपुलकी मध्ये वाढ होणार आहे, आता प्रगतीला वेळ लागणार नाही, हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल असणार आहे, भोग विलासतेच्या साधनांमध्ये वाढ होणार असून ऐश्वर्य धन संपदा आणि सुख समृद्धी ची प्राप्ती होणार आहे,