नमस्कार मंडळी,
एक सुख संपन्न आणि आनंदी जीवन जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाला सुख सुविधा आणि धन संपत्ती हवी असते, ज्योतिषानुसार जीवनात हे सर्व सुख प्राप्त करण्यासाठी ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि भगवान शनिचा आशीर्वाद प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रह नक्षत्राची शुभ स्तिथी हे नेहमी असणे गरजेचे आहे.
जेव्हा ग्रह नक्षत्र अशुभ असतात तेव्हा व्यक्तीने कितीही मेहनत केली कितीही प्रयन्त केले तरी त्याला हवे तसे यश मिळेल असे नाही. जेव्हा ग्रह नक्षत्राची स्तिथी अनुकूल बनते तेव्हा शुभ घडामोडी घडून येण्यास वेळ लागणार नाही. ग्रह नक्षत्राची स्तिथी शुभ बनते तेव्हा थोडीशी मेहनत जरी केली तरी खूप मोठे यश मिळू शकते.
उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव तूळ आणि कुंभ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. भगवान शनीची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार असून तुमच्या जीवनाचे दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहे. आता प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
शनीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्तिथी आता बदलणार आहे. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. परिवारात चालू असणारी भांडणे , कटकटी आता मिटणार असून आता प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. तुमच्या मनावर असणारा मानसिक ताण तणाव , भय भीतीचे वातावरण दूर होणार
असून तुमच्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आता तुमच्या जीवनात शनीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. आज मध्य रात्री नंतर चैत्र शुक्ल पक्ष हस्त नक्षत्र दिनांक १६ एप्रिल रोजी शनिवार लागत आहे आणि याच दिवशी चैत्र पौर्णिमा असून हनुमान जयंती आहे.
शनिवार हा भगवान शनिदेवांचा दिवस असून आजपासून तूळ आणि कुंभ राशीवर शनीची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. तुम्ही केलेल्या चांगल्या प्रयन्तांचे फळ प्राप्त होणार आहे. शनी हे कर्मफळाचे दाता असून ते न्यायाचे देवता आहेत त्यामुळे या काळात तुमचे कर्म चांगली असणे आवश्यक आहे.
उद्योग व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या अडचणी , तणाव दूर होईल. कोर्ट कचेरीच्या कामात यश प्राप्त होईल. आता इथून पुढे शुभ फळांची प्राप्त होणार आहे. करिअर मध्ये निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार असून प्रचंड प्रगतीला सुरुवात होण्याचे संकेत आहेत.
शत्रूवर विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत आणि विरोधकांना नमते होण्यास भाग पाडणार आहात. हा काळ तुमच्या प्रगतीचा काळ असणार आहे. आता पर्यंत तुमच्या पडत्या काळात तुमच्यावर हसणारे तुमचे जवळचे लोक तुमची स्तुती करतील. तुम्ही फार भोळ्या मनाचे आहात त्यामुळे या काळात कोणावरही अति विश्वास ठेवून चालणार नाही.
स्वतःच्या हिमतीने आणि स्वतःच्या कष्टाने कामे करण्याची आवश्यकता आहे. काळ शुभ असल्याने प्रयन्तांची गती वाढवणे आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला त्या क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला चांगली मेहनत घेणे अत्यंत आवश्यक आहे.
घर परिवारात सुख समाधान आणि आनंदात वाढ होणार आहे. करिअर मध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार असून न्यायालयीन कामात यश मिळणार आहे.