Marathi Manus

Stay Up to Date With Us

वृषभ राशीत बुध ग्रह ५४ दिवस होणार विक्री , कोणत्या राशीचा फायदा तर कोणत्या राशीचे नुकसान होणार नक्की पहा

नमस्कार मंडळी

बुध ग्रह साधारणपणे २२ दिवसांनी राशी बदलत असतो . पण काहीवेळा योगायोग असा होतो की, त्यांना एकाच राशीत दीर्घकाळ विराजमान राहावे लागते जसे यावेळी होत असून . २४ एप्रिल रोजी बुध ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केलेला होता आणि आता तो २ जुलैपर्यंत या राशीत राहणार आहे .

आणि हे सर्व बुध ग्रहाच्या वक्री चालीमुळे होत आहे. मंगळवार १० मे रोजी बुध वृषभ राशीत मार्गी होणार , ज्यामुळे विपरीत घडणार आहे . त्यानंतर ३ जून रोजी वृषभ राशीत मार्गस्थ होणार आहे . यानंतर २ जुलै रोजी मिथुन राशीत येणार . अशा परिस्थितीत, १० मे पासून ५४ दिवस प्रतिगामी असताना,

काही राशींना फायदा होणार आहे आणि काहींना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे .

मेष राशी – वक्री बुध तुमच्या राशीत दुसऱ्या स्थानी प्रवेश करणार असून . या दरम्यान बोलण्यात आणि वागण्यात सुधारणा होणार आहे , त्यामुळे तुमचा आदर वाढेल आणि सामाजिक संबंध प्रस्थापित होणार आहे . तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे . लाभ मिळवण्यासाठी तुम्ही कामाच्या ठिकाणी इतर सहाकाऱ्यांपेक्षा जास्त काम करण्याचा विचार तुम्हाला येईल . संक्रमण कालावधीत कौटुंबिक जीवनात भावंडांमध्ये काही गैरसमज वाढणार आहे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल .

वृषभ राशी – वक्री बुध तुमच्या राशीच्या प्रथम स्थानी भ्रमण करणार असून . या दरम्यान तुमच्या क्षमतांमध्ये खूप सुधारणा होणार आहे आणि भविष्यासाठी केलेल्या योजनाही यशस्वी होणार आहे . आर्थिक दृष्टीकोनातून बुधाची ही हालचाल तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे आणि एखाद्या गुंतवणुकीतून चांगला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे . जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ खूप फायदेशीर असणार आहे .

मिथुन राशी – वक्री बुध तुमच्या राशीत १२ व्या भावात प्रवेश करणार आहे. या काळात तुम्हाला विविध प्रकारचे काम करायला आवडणार आहे आणि तुमच्या कौशल्यातही चांगली सुधारणा दिसून येणार आहे . तसेच, तुम्हाला डोकेदुखी आणि निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो. तसेच कामाच्या वेळी आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल आणि मनाला पूर्ण विश्रांती द्या. बुधाच्या विरुद्ध हालचालींमुळे, तुम्हाला विद्युत उपकरणांच्या बाबतीत खूप काळजी घ्यावी लागणार आहे .

कर्क राशी – वक्री बुध तुमच्या राशीत ११ व्या स्थानी भ्रमण करणार आहे. यादरम्यान यापूर्वी रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करण्याचे नियोजन हेणार असून . यासोबतच तुम्ही फावल्या वेळेमध्ये मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत मौजमजा करण्याची योजना देखील बनवू शकणार आहे . संक्रमण काळात, मित्र आणि व्यावसायिक नातेसंबंधांच्या मदतीने तुम्ही कमाईचे इतर मार्ग पाहाल आणि तुम्हाला त्यात यश मिळणार आहे . या काळात तुम्ही घराची दुरुस्ती आणि सजावट करू शकणार आहे .

सिंह राशी – वक्री बुध तुमच्या राशीत १० व्या स्थानात भ्रमण करणार आहे. या काळात तुम्ही व्यवसाय वृद्धीची अपेक्षा करू शकणार आहे आणि जुन्या ग्राहकांशीही चांगले संबंध प्रस्थापित होणार आहे . यासोबतच काही जुन्या मित्रांशी अचानक भेट होणार आहे आणि त्यांच्याकडूनही फायदा होण्याची शक्यता आहे . कौटुंबिक जीवनाविषयी बोलायचे झाले तर भावंडांमध्ये सुरू असलेला वाद संपेल आणि नात्यातही चांगली सुधारणा होणार आहे .

कन्या राशी – वक्री बुध तुमच्या राशीत ९ व्या स्थानी भ्रमण करणार असून . या काळात तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला फायदेशीर परिणाम मिळणार आहे . दुसरीकडे, जे स्वत: चा व्यवसाय करत आहेत त्यांना संथ गतीने परंतु चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीमध्ये व्यवसाय करणार्‍यांना सहयोगीपासून सावध राहण्याचा आणि त्यांचे काम चोखपणे करण्याचा सल्ला दिला जातो. कौटुंबिक जीवनाविषयी बोलायचे झाले तर कुटुंबातील काही सदस्यांशी मतभेद होऊ शकणार आहे

तूळ राशी – वक्री बुध तुमच्या राशीत ८ व्या भावात प्रवेश करणार आहे. या काळात तुम्ही कोणतेही काम करणार आहे , ते पूर्ण प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करण्याचा प्रयत्न कारशाल . अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ फारसा चांगला नाही कारण त्यांना अभ्यासात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकणार आहे . त्याच वेळी, नोकरी करणाऱ्या लोकांना ऑफिसमध्ये काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागणार आहे कारण बॉसशी संबंध बिघडण्याचे संभावना आहे .

वृश्चिक राशी – वक्री बुध तुमच्या राशीत ७ व्या भावात प्रवेश करणार आहे. या काळात जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत, त्यांना काही कामानिमित्त प्रवासाला जावे लागणार आहे . त्याचबरोबर त्यांचा कल धर्म आणि अध्यात्माकडेही जास्त असणार आहे . बुधाच्या हालचालींमुळे आपल्या मौल्यवान वस्तूंची चांगली काळजी घ्यावी लागणार आहे , अन्यथा काही नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जे लोक शेअर आणि सट्टा बाजाराशी संबंधित असणार आहे , त्यांचे नशीब यावेळी त्यांना साथ देणार आहे त्यामुळे जास्त पैसे गुंतवणे टाळावे

धनु राशी – वक्री बुध तुमच्या राशीत ६ व्या भावात प्रवेश करणार आहे. या काळात तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागणार आहे . तुमचे लक्ष निरुपयोगी गोष्टींकडे अधिक आकर्षित होईल आणि तुम्ही त्या खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करणार आहे , ज्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडणार आहे . कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, बुधाच्या वक्री हालचालीमुळे जोडीदारासोबतच्या नात्यात चढ-उतारांना सामोरे जावे लागणार आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.