नमस्कार मंडळी,
ओम नमो नारायणी पाणी पिताना बोला हे दोन शब्द पंधरा दिवसात स्वतः अनुभव घ्या जे मागाल ते मिळेल . आज आपण जाणून घेणार आहोत की पाणी पिताना असा कोणता एक मंत्र बोलावा की जेणेकरून आपल्या जीवनातील सगळं दुःख दारिद्र्य तसेच जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळेल ज्या लोकांशी तुमचं पटत नाही ते लोक तुमचा विरोध करणारे सोडून देतील उलट ते तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील
जर कोणी तुम्हाला त्रास देणारा असेल तर अशा व्यक्ती तुमच्या समोर येणार नाही शत्रूंच्या गुप्त कारवाया उघडकीस येतील हा मंत्र सात वेळा म्हणायचा आहे पाणी पिण्या पूर्वी आणि नंतर पाणी प्यायचे आहे. या मंत्राचा प्रभाव वाढण्यासाठी एक छोटीशी गोष्ट आपण करू शकता. सकाळी उठल्याबरोबर चुळ भरा व खाली बसून पाच ते सहा वेळा ज्या देवतेवर तुमची श्रद्धा आहे. त्या देव त्याच्या नावाचा व मंत्राचा जप करा. जर तुम्ही भगवान शंकरांना मानतात
तर ओम नमः शिवाय जर तुम्ही श्री हरी विष्णू देवांना मानतात तर ओम नमो नारायणा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा श्री स्वामी समर्थ मुर्ती श्रद्धा असेल तर श्री स्वामी समर्थ दत्त महाराजांवर ती श्रद्धा येतोय श्री गुरुदेव दत्त ज्या देवतेवर तुमची श्रद्धा आहे भाव आहे तिच्या नावाचा व मंत्राचा पाच-दहा मिनिटे जप करा . एकवीस वेळा तो मंत्र म्हटला तरीही चालेल त्यानंतर आपले जे सकाळची काही विधी आहे ते आपण करायचे आहे जाणे काय होतं आपलं मन प्रसन्न होत व पवित्र होतं वाईट विचारां आपल्या मनामध्ये येत नाही.
म्हणून आपल्याला दिवसभर ताजतवानं वाटतं शरीर थकत नाही. जेव्हा तुम्ही आंघोळ करल आंघोळ केल्यानंतर चिमूटभर साखर आपल्या घराच्या बाहेर नक्की टाका याने काय होता तर लहान लहान किडे मुंग्या संतुष्ट होतात. आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या वरील कर्ज समस्या जर आपल्या डोक्यावर कर्ज असेल तर ते दूर होतं एका ओळीत तुमचे शत्रू आहे त्यांचं मन तुमच्याविषयी अनुकूल बनत. जर मंगळवार असेल तर त्या दिवशी आंघोळ केल्यानंतर थोडीशी मसूरडाळ आपल्या घरावर टाकून द्या
बुधवार असेल तर उडीद डाळ टाका किंवा आखे उडी ही टाकू शकता. गुरूवारच्या दिवशी ते फुटाणे असतात म्हणजे भाजलेले चणे ते पण टाकू शकता. शुक्रवारी मूग टाकल्यास हे उपाय केल्याने कर्ज समस्या तर फिटनेस पण आपल्याला पैशांची चणचण ही भासत नाही. घरात पैशाची तंगी कधीच जाणवणार नाही. अगदी छोटे छोटे उपाय आहे आपण हे नक्की करून पहा. जेव्हा तुम्ही सकाळी हे मसूर डाळ आणि साखर फुटाणे टाकणार त्यानंतर एका प्यालेल्या मध्ये पाणी घ्यायचे आहे. पाण्याकडे पाहत हा मंत्र सात वेळा बोलायचं आहे.
“ओम चीमी चीमी स्वाहा” “ओम चीमी चीमी स्वाहा’ “‘ओम चीनी चीमी स्वाहा” सात वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. नंतर हे जल आपण प्यायचा आहे जेव्हा तुम्ही घरातून तुमच्या कामाच्या ठिकाणी जात आहात म्हणजे ऑफिस काही कामानिमित्त बाहेर कारखान्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी नोकरीमध्ये जाताना ओम चीमी चीमी स्वाहा मंत्र सात वेळा म्हणा पण दुकानात ऑफिसमध्ये पण नोकरीच्या ठिकाणी केलं नंतर एक पेला पाणी तुम्ही प्यायचं आहे कसे तुम्ही नित्यनियमाने पंधरा दिवस करायचे आहेत
तुम्हाला स्वतःला अनुभव येईल सर्व कामात सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे घडून येताना दिसते संपूर्ण दिवसांमध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल हा मंत्रजप करावासा वाटेल. तुमचं मनाला वाटते की हा जप मला करायचा आहे तेव्हा नक्की हा जप करून बघा. दिवसातून अधून मधून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा मंत्रजप करत राहा . मंत्र म्हणजे काय असत तर अत्यंत पवित्र शब्दांचा हा एक संग्रह असतो काही अत्यंत पवित्र शब्द हे एकत्र आज आलेले असतात व अत्यंत प्रभावशाली हे मंत्र असतात. का पण नक्की हा उपाय करू पाहा