गुरुपुष्यमृत योग काय करावे ह्या दिवशी गुरुकृपा प्राप्त करण्याचा सुवर्ण योग

नमस्कार मंडळी

अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण गुरु पुष्य अमृत योग या दिवशी काय करावं आणि हा दिवस गुरु कृपा प्राप्ती करण्यासाठी अत्यंत सुवर्ण योग् असतो. आपलं गुरु बळ आपण या दिवशी प्रबळ करू शकतो. यासाठी आपण काय करायचे आहे याबद्दलची सगळी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपुष्यामृत योग म्हणजे गुरुवार आणि पुष्य नक्षत्र जेव्हा एकाच दिवशी तर म्हणजे गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं त्या दिवसाला गुरुपुष्यामृत योग असतं.

या दिवशी आपण परमेश्वराची जास्तीत जास्त सेवा करायचे आहे तसेच लहान-सहान थोडे उपाय असेल तेही करावयाचे आहेत . सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरुपुष्यामृत योगा च्या दिवशी आपण सोनं खरेदी करायचे असते. आपल्याला शक्य असेल तेवढ व जमेल तेवढ आपण सोन खरेदी करू शकतो. तुम्ही किती सोनं खरेदी केलं याला महत्त्व नाही पण त्या दिवशी सोनं खरेदी केलं त्याला खूप महत्त्व आहे. गुरुपुष्या नक्षत्र असेल या दिवशी खरेदी केलेलं सोनं हे आपल्याला कधीही मोडण्याची किंवा घाण ठेवण्याची वेळ येत नाही

त्यादिवशी घेतलेल्या सोन्यामध्ये नेहमी वाढ होत जाते. बऱ्याच वेळा आपल्याला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे अशावेळी इच्छा नसतानाही आपल्याला सोन मोडण्याची वेळ येते. पण या दिवशी खरेदी केले सोनं हे नेहमी त्याच्यामध्ये वाढत होतं जाते ते कधीही मोडण्याची वेळ येत नाही. जर तुम्हाला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर काही हरकत नाही या दिवशी आपण जास्तीत जास्त गुरूंची सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या वर परमेश्वराची अखंड कृपा आहे.

सेवाही नक्की करायचे आहे सेवा ही खूप महत्त्वाची असते म्हणून गुरुपुष्यामृत योग या दिवशी दत्तात्रेयांची व श्री स्वामी समर्थांची सेवा करायची आहे जर तुमचे गुरु असेल तर त्या गुरु मंत्र जास्तीत जास्त जप करायचा आहे. जर आपल्याला आपलं गुरुबळ स्ट्रॉंग करायचा असेल तर त्या दिवशी आपण ॐश्री गुरवे नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता स्वामी मंत्र जप हा पण ११ माळी करत असता

पण या दिवशी तुम्ही हा १०८ माळी करू शकता. जसा तुमच्याकडे वेळ असेल तसं तुम्ही जास्तीची सेवा करू शकता. त्याचबरोबर श्री गुरुचरित्र परम पवित्र दिव्य ग्रंथातील अध्याय १४ वा वाद्य अठरावा कमीत कमी एक वेळा तरी ह्या अध्यायाचे वाचन पठाण करावे. हे पठाण करणे खूप चांगले मांडले आहे याची तुम्हाला चांगले अनुभव येतील गुरुचरित्र मधील १४ वा अठरावा हा नित्यनियमाने पठण केला तरीही खूप चांगला अनुभव आपल्या जीवनामध्ये घडून येतात. फक्त वाचन नित्यनियमाने करावी.

जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही गुरुचरित्राचे सारामृत याचे एक दिवसीय पारायण करू शकता. म्हणजे २१ अध्याय यांचं वाचन करू शकता. गुरुपुष्यामृत योग या दिवशी जर तुमच्या घराजवळ पास कुठे जर दत्तात्रेय महाराजांचा देऊळ असेल तर तेथे जाऊन त्यांना नमस्कार करून पिवळे फूल अर्पण करायचं. दर तसेच गुरुपुष्यामृत योग या दिवशी तुम्ही पिवळा कलरच काहीही दान करू शकता. मग त्यामध्ये वस्त्र प्रसाद किंवा फुल तुम्हाला जमेल तसं किंवा रंगाचं काहीही तुम्ही दान करू शकता.

त्याचबरोबर सांगा दावा शेती ही पिवळ्या रंगाचे असते हे तुम्ही दान करू शकता. गरजूंना ते दान करायचा आहे. तसेच आपल्या घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती किंवा त्यांचे मंत्र किंवा श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा त्यांचे मंत्र त्यांचा अभिषेक करायचा आहे. मग त्यांना पासून वेगळे देवळांमध्ये स्थापन करून त्यांना धुपारती आष्टी गंध लावून त्यांना पिवळा फूल अर्पण करायचं व तुपाचा दिवा लावायचा आहे. तसंच ज्या दिवशी तुम्ही दत्त महाराजांचे स्तोत्र किंवा दत्त महाराजांची बावनी तुम्ही वाचू शकता

जर तुम्ही प्रत्येक गुरुवारी दत्त महाराजांचे दत्त बावनी पाठ एक वेळा तरी करा व कमीत कमी दत्तबावनी चे ६१ ५२ पाठ जर तुम्ही करू शकत असाल तर नक्की करा याचा खूप चांगला फायदा व लाभ तुम्हाला होऊ शकतो. तसेच गुरुपुष्यामृत योग या नक्षत्रावर तुम्ही जर श्रीयंत्र असेल तर त्याच्या वरती कुंकुमार्चन करू शकता . त्याचबरोबर गुरुपुष्यामृत या नक्षत्रावर या दिवशी तुम्ही आपल्या घराचा मुख्य दरवाजाचा उंबरठा असतो त्या उंबरठ्यावर गोमूत्र व हळद याचा पट्टा ओढायचा आहे.

गोमूत्र आणि हळद मिक्स करून त्या मिश्रणात चा पट्टा आपल्या मुख्य उंबरठ्यावरती उडायचा आहे तसेच गुंफा आणि पाणी मिक्स करून दरवाजावरती स्वस्तिक काढायचे आहे. मुख्य दरवाजावर तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. लक्षात घ्या दिवा हा आपल्या उजव्या हाताला रोज लागायचा आहे दरवाजातून बाहेर पडताना आपल्या उजव्या बाजूला दिवा लावायचा आहे. अशाप्रकारे गुरूपुष्यामृत योगाचे दिवशी आपण ही सेवा नित्यनियमाने करावी

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *