नमस्कार मंडळी
माणसाचा पुनर्जन्म होतो का असाच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी नक्की पहा मंडळी हिंदू धर्म शास्त्रामध्ये असे मानले जाते की माणसाचा पुनर्जन्म होतो आज आपण अशा पाच गोष्टी बद्दल जाणून घेणार आहे आहोत की ज्या मध्ये जे सिद्ध होत की तुमचा पुनर्जन्म झालेला आहे कोणत्या आहे त्या पाच गोष्टी चला जाणून घेऊ
मित्रानो तुम्हाला अस झाला आहे का तुम्हाला वारंवार एकाच स्वप्न पडत त्यामध्ये तुम्हाला असे काही लोक दिसतात जे तुमच्या ओळखीचे नाही पण तरी ते तुम्हाला ओळखीचे वाटतात या जन्मांत तुम्ही त्या लोकांना कधी ही पाहिलं नाही मात्र तरीही ही लोक तुमच्या परिचयाचे आहे
असे वाटत मित्रानो हे स्वप्न तुम्हाला इशारा देत की तुमचा पुनर्जन्म झाला आहे ज्या लोकांना तुम्ही स्वप्नात पाहताय त्या लोकांशी तुमचे जवळचे आणि निकटचे समंध होते एकाद्या व्यक्तीला पाण्याची खुप भीती वाटते एखाद्या व्यक्तीला अंधाराची भीती वाटते एखादी व्यक्ती उंच डोगरावर गेलं उच इमारतीवर गेलात त्याला त्या उच्ची ची खुप भीती वाटते
मात्र या जन्मात भीती वाटवी अशा प्रकारची कोणती घटना घडलेलीच नसते तरी या गोष्टी ची भीती का वाटते कदाचित मागच्या जन्मा मध्ये आशा काही घटना घडल्या असतील तर कदाचित तुम्ही पाण्यामध्ये बुडून तुमचा मृत्यू झाला असेल किंवा कदाचित उंचावरून पडून तुमचा मृत्यू झाला असेल किंवा अंधारामध्ये तुमच्यावर काही अनिष्ट घडलं असेल
मागच्या जन्मात घडलेली ही घटना असेल त्याची भीती अजूनही तुमच्या मनामध्ये असते अशा गोष्टींचा संबंध सुद्धा मागच्या जन्माची लावल्या जातो त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीशी तुमची काहीही ओळख नाही तुमचा परिचय नाही तरीही तुम्हाला तो व्यक्ती जवळची आणि ओळखीची वाटते तरीही त्या व्यक्ती बरोबर तुम्हाला प्रेम वाटते
आत्मीयता वाटते याचा संबंध तुमच्या मागच्या जन्माशी असू शकतो कधीकधी असंसुद्धा होऊ शकतो ही एखाद्या व्यक्तीला सायकल चालवण्याची भरपूर आवड आहे किंवा पाण्यात पोहण्याची आवड आहे धनुर्विद्या ची आवड आहे पण तसं पाहिलं तर तुमचा या गोष्टी समाज केव्हाही आलेला नसतो मात्र एखाद्या वेळेस हातात आपोआप हातात येताच ती आपण अगदी वेड्यासारखी चालवतो
तसेच धनुर्विद्या अवगत नसतानासुद्धा अगदी सहजरीत्या धनुष्यबाण चालवला जातो त्याच प्रमाणे नदी दिसताच तलाव दिसताच त्यामध्ये उडी टाकून होण्याचं मन होतं त्या गोष्टीची प्रचंड आवड व्यक्तीमध्ये दिसून येते तर याचा संबंध सुद्धा तुमच्या मागच्या जन्मासी असू शकतो मागच्या जन्मी तुम्हाला या गोष्टींची आवड असेल
तुम्ही यामध्ये प्राविण्य मिळवलेल्या असेल त्याच गोष्टींची आवड तुम्हाला या जन्मात निर्माण होते असं सुद्धा म्हटलं जातं कधी कधी असं सुद्धा होतं की एखाद्या घराण्यात एखादी कला अजिबातच अवगत नसते उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या कधी कोणी गाणं म्हटलेलेच नसतं त्यांचा आणि गाण्याचा कधीच संबंध झालेला नसतो
परंतु नवीन जन्मलेल्या मुलं मात्र जसं बोलू लागत तसं ते गाण्याकडे आकर्षित होतो त्याला गाण्याबद्दल आवड निर्माण होते आणि कुणीही काहीही न शिकवता ते उत्तम रित्या गाणं म्हणायला सुद्धा लागतं या गोष्टीच आश्चर्य घरातल्या सगळ्यांना वाटतं की याला असं पोषक वातावरण नसताना हा इतका चांगलं गाणं कसं म्हणू शकतो
याचासुद्धा संबंध तुमच्या मागच्या जन्माशी असू शकत असं म्हंटलं जातं आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार पुनर्जन्म होतो असं मानलं जातं याचं वर्णन आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा आढळत परंतु हेसुद्धा तितकंच खरं आहे की मनुष्य जन्म मिळण हे अतिशय दुर्लभ आहे त्यामुळे मिळालेला हा मनुष्य जन्म आपण आनंदाने जगाव हे महत्त्वाचा आहे
त्याच बरोबर सत्कर्म करत जगावा इतरांना मदत करत जगावा हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे