Marathi Manus

Stay Up to Date With Us

दिनांक ७ फेब्रुवारी रथसप्तमी या राशींचे भाग्य चमकणार पुढील १० वर्षं राजयोग

नमस्कार मंडळी,

हिंदू धर्मामध्ये रथ सप्तमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाला सूर्य सप्तमी किंवा रथ सप्तमी असे हि म्हणतात. हा दिवस भगवान सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस सूर्य देवांना समर्पित असेल. या दिवशी सूर्य जयंती हा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भगवान सूर्यदेव हे सफेद रंगाच्या ७ घोड्यावर विराजमान मानण्यात आले आहे.या दिवशी व्रत उपवास करणे देखील लाभकारी मानले जाते.

सूर्य देवांची पूजा करून दान धर्म किंवा पूर्ण कर्म करणे देखील शुभ फलदायी मानले जाते. मान्यता आहे कि रथ सप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने आरोग्याची प्राप्ती होते. अनेक रोग दूर होतात. अनेक आजार दूर होतात.या दिवशी सूर्य देवांची पूजा करणे शुभ फलदायी मानले जाते. ज्योतिषानुसार ग्रह हे सूर्याचे राजा मानले जातात, सूर्य हे ऊर्जेचे दाता असून मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेचे कारक मानले जातात.सूर्याचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीचे भाग्य बदलण्या पुरेसा असतो.

या काळात या काही खास राशींवर सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. रथ सप्तमी पासून पुढे येणारा काळ तुमच्या राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याचे दिवस आले आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.आज मध्य रात्रीनंतर माघ शुक्ल पक्ष अश्विन नक्षत्र रथ सप्तमी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सोमवार लागत आहे.सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.

जेव्हा महादेवाची कृपा बरसते तेव्हा व्यक्तींचे नशीब चमकण्यास वेळ लागत नाही. उद्या रथ सप्तमी पासून असाच काहीसा शुभ अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. भगवान सूर्य देव आणि महादेवाची कृपा यांच्या जीवनावर बरसणार असून यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता भाग्योदय घडून येण्याची वेळ आलेली आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे –

मेष – सूर्य देव आणि महादेवाची विशेष कृपा या राशींवर बरसणार आहे. रथ सप्तमी पासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आता जीवनातील कठीण काळ समाप्त होणार असून मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे.तुमच्या आयुष्यात मागील अनेक दिवसापासून चालू असणारा कठीण काळ आता समाप्त होणार आहे.या काळात भगवान सूर्यदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येणार आहेत.नशीब तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.इथून पुढे सकारात्मक दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे.

या काळात तुमच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.भगवान सूर्यदेवाची विशेष कृपा यांच्या राशींवर पडणार आहे.कार्यक्षेत्रात यश प्राप्त होणार आहे, मागील अनेक दिवसापासून चालू असणारा मानसिक ताण तणाव दूर होईल.आर्थिक प्राप्तीचे नवीन साधने तुम्हाला उपलब्ध होतील.या काळात उद्योग व्यापारात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होणार आहे.मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.हाती घेतलेले काम यशस्वी रित्या पूर्ण होणार आहे.कुटुंबात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार घेऊन येणार आहे. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

मिथुन – सूर्य देवांच्या कृपेने तुमचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.मिथुन राशीच्या जीवनात आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे.प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे.तुमच्या जीवनात आता प्रगतीला सुरुवात होणार आहे.मागील अनेक दिवसापासून करत असलेले प्रयन्त आता फळाला येणार आहे.मान सन्मान आणि यश कीर्तीमध्ये सुद्धा वाढ होईल , कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधान कारक असेल.नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल.या काळात राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.आरोग्याची विशेष प्राप्ती होणार आहे.आर्थिक क्षमता मजबूत बनेल.मित्रांची देखील मदत तुम्हाला प्राप्त होईल.

कर्क – या राशीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे.मित्र परिवार आणि सहकाऱ्यांची मदत तुम्हाला लाभणार आहे.रथ सप्तमी पासून पुढे येणारा काळ तुमच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.तुमच्या साठी हा काळ विशेष अनुकूल ठरत आहे.भाग्याची भरपूर साथ तुम्हाला लाभणार आहे.भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होईल.आनंद आणि सुखांमध्ये वाढ होईल.सांसारिक सुखात गोडवा निर्माण होईल.प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.मानसिक ताण तणाव दूर होणार आहे.

सिंह – सिंह राशीवर ग्रह नक्षत्राची अनुकूल कृपा बरसणार आहे.प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल.हा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.सूर्यदेव या काळात तुम्हाला अतिशय चांगले फळ देणार आहेत. भगवान भोलेनाथांची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार आहे.भगवान भोलेनाथ आणि सूर्यदेवाची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसण्याचे संकेत आहेत.मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल , यश कीर्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.या काळात मनासारखे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल.मागील अनेक दिवसापासून करत असलेली मेहनत फळाला येणार आहे.सुख समृद्धी आणि धन संपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

कन्या – या काळात सूर्य देव तुम्हाला अतिशय शुभ फळ देणार आहेत.रथ सप्तमी पासून अनुकूल काळ तुमच्या साठी लाभकारी ठरणार आहे.रथ सप्तमीपासून भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल , आर्थिक दृष्ट्या हा काळ सक्षम बनणार आहे.कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.उद्योग व्यापारात देखील यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

धनु – धनु राशीसाठी साथ सप्तमी पासून पुढे येणारा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून कमाईमध्ये वाढ दिसून येईल.पैशाची आवक वाढणार आहे.नव्या योजना फळाला येणार आहेत.आर्थिक गुंतवणूक या काळात लाभकारी ठरू शकते.व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.नोकरीच्या दृष्टीने केलेले प्रयन्त सफल ठरू शकतात.घरात एखादे धार्मिक किंवा मंगल कार्य घडून येईल.

कुंभ – या राशीवर ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे.भगवान भोलेनाथ आणि सूर्य देवांची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार आहे.तुमच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत आता तुमच्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल.आत्मविश्वासात देखील वाढ होणार आहे. ज्या क्षेत्रात मेहनत कराल त्यात भरघोस यश मिळणार आहे. उद्योग व्यापारात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.कौटुंबिक सुखात वाढ होणार आहे.या काळात धन संपत्ती मध्ये वाढ दिसून येईल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.