नमस्कार मंडळी,
ग्रह नक्षत्राची बदलती स्तिथी मानवीय जीवनात कधी सकारात्मक किंवा कधी नकारात्मक घडामोडी घडून आणत असते.ज्योतिषानुसार जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता लाभते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येण्यास वेळ लागत नाही.दुःखाचा वाईट काळ संपतो आणि सुखाची सुंदर पहाट वाट्याला येते.२०२२ पासून असाच काहीसा शुभ अनुभव या ६ राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
२०२२ मध्ये बनत असलेली ग्रह दशा ग्रह नक्षत्रात होणारे बदल , ग्रहांची होणारी राशांतरे आणि ग्रह नक्षत्रेंचा बनत असलेल्या स्तिथीचा अतिशय सकारात्मक प्रभाव या ६ राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत.आता जीवनातील अपमान अपयश आणि गरिबीचे दिवस संपणार असून यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे.२०२२ हे वर्ष तुमच्या साठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे.
आता नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. भाग्याची भरपूर साथ तुम्हाला लाभणार असून तुमच्या प्रयन्तांना भरघोस यश प्राप्त होणार आहे.करिअर मध्ये प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे.कार्यक्षेत्र , उद्योग व्यापार आणि व्यवसायामध्ये प्रगतीच्या नवीन वाटा मोकळ्या होणार आहे. तुमच्या मनात असणारी उदासी दूर होणार आहे.
मनाला आनंदित करणाऱ्या आणि उत्साह वाढवणाऱ्या अनेक शुभ घटना या काळात घडून येतील.मानसिक ताण तणावापासून पूर्ण पणे मुक्त होणार आहे. नवी अशा नवी प्रेरणा नव्या ध्येय प्राप्तीच्या ओढीने प्रफुल्लित होणार आहात. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या ६ राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत-
मेष – या राशीसाठी येणार काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे.२०२१ मध्ये बनत असलेली ग्रह नक्षत्राची स्तिथी तुमच्या राशीसाठी विशेष अनुकूल असणार आहे. प्रगतीचे नवीन संकेत तुम्हाला प्राप्त होतील.ज्या कामांना हाथ लावाल त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. हाती घेतलेल्या प्रत्यके कामात यश प्राप्त होणार असून प्रत्येक क्षेत्रात प्रगती होणार आहे.
मिथुन – २०२२ मध्ये बनत असलेली ग्रह नक्षत्राची स्तिथी मिथुन राशीसाठी लाभकारी ठरणार आहे. जीवनातील अमंगल काळ समाप्त होणार असून मांगल्याचे दिवस तुमच्या वाटले येणार आहेत.भोग विलासतेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील.
कन्या- या राशीवर ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. २०२२ हे वर्ष तुमच्या साठी यश प्राप्तीच्या दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. नव्या योजना साकार बनतील.आर्थिक दृष्ट्या काळ अनुकूल असणार आहे. आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापार प्रगती पथावर राहणार आहे. नोकरी मध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागील काळात अडलेली कामे या काळात पूर्ण होतील.
तुला – २०२२ हा काळ तुला राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ अर्थी दृष्टया अनुकूल ठरणार आहे.मागील अनेक दिवसांचे प्रयन्त फळाला येणार आहे.नवे आर्थिक व्यवहार जमून येतील.आर्थिक प्राप्तीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. तुमच्या धन संपत्ती मध्ये वाढ दिसून येईल.
वृश्चिक – २०२२ मध्ये वृश्चिक राशीच्या जीवनात अनुकूल परिवर्तन घडून येण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील.अनेक दिवसाची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. आता खऱ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. यश प्राप्तीला वेळ लागणार नाही. तुमची आर्थिक क्षमता पहिल्या पेक्षा मजबूत बनणार आहे.
कुंभ – या राशीसाठी ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि नशिबाची साथ २०२२ हे वर्ष प्रगतीचे दिवस ठरू शकते. कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. करिअर मध्ये यश प्राप्तीच्या काळाची सुरुवात होईल.व्यापारातून आर्थिक आवक प्राप्त होईल.नोकरी मध्ये बढती अथवा बदली चे योग येणार आहे . हा काळ तुमच्या साठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.घर जमीन अथवा जागा घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.