Marathi Manus

Stay Up to Date With Us

आज रात्री ७० वर्षांनंतर दिसेल कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र या राशींचे भाग्य चमकणार , पुढील १२ वर्ष राजयोग

नमस्कार मंडळी,

नशीब जेव्हा कलाटणी घेते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील दुःखाचे दिवस संपण्यात वेळ लागणार नाही. ग्रह नक्षत्राची शुभ स्तिथी मनुष्याच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येण्यास पुरेसे असते. ज्योतिष नुसार ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल आणि लाभदायी बनतात तेव्हा मनुष्याचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही.

उद्या कोजागिरी पौर्णिमेपासून असाच काहीसा शुभ संयोग हा भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मी ची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून यांच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहे. जीवनात चालू असणारी पैशांची समस्या आता दूर होणार आहे.धन लाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगितले आहे.

अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी कोजागिरी पौर्णिमा हि विशेष महत्वपूर्ण मानली जाते.मान्यता आहे कि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतात. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होऊन पैशांची समस्या दूर होते.कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखले जाते. ज्योतिष नुसार या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलानयुक्त असतो, मान्यता आहे कि या दिवशी आकाशामध्ये अमृत वर्षा होते.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्यामुळे तो आकाराने नेहमीपेक्षा थोडा मोठा दिसतो.पौर्णिमेची हि रात्र चंद्राच्या प्रकाशाने प्रकाशित होते.या दिवशी दुधाची खीर बनवून ती चंद्राच्या प्रकाशात रात्रभर ठेवली जाते. मान्यता आहे कि हि खीर खाल्ल्याने मनुष्याला आरोग्याची प्राप्ती होते. उद्या अश्विन शुक्ल पक्ष उत्तरा भाद्रपद नक्षत्र दिनांक १९ ऑक्टोबर रोज मंगळवार संध्याकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार आहे.दिनांक २० ऑक्टोबर रोजी ८ वाजून २७ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.

कोजागिरी पौर्णिमेपासून पुढे येणार काळ या भाग्यवान राशींसाठी विशेष लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.कौटुंबिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने बाहेरून येणार आहे. दुःखाचा काळ आता पूर्णपणे बदलणार असून सुखाचे सुंदर दिवस येणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल करिअर मध्ये विशेष लाभ प्राप्त होणार आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे-

मेष – कोजागिरी पौर्णिमेपासून पुढे येणार काळ मेष राशीच्या जीवनाला एक नवा आकार देणारा वेळ ठरणार आहे. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने या राशीचे भाग्य चमकून निघणार आहे. तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार असून आर्थिक प्राप्तीचे अनेक संधी चालून येणार आहे. व्यापारात प्रगतीचे दिवस येणार आहे. बेरोजगारांना रोज गराची प्राप्ती होणार आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.सरकारी दरबारात अडलेली कामे आता पूर्ण होणार असून सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकतो.नवीन व्यवसाय उभारण्यासाठी काळ अनुकूल आहे. सामाजिक क्षेत्रात तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. अचानक धन लाभाचे योग जमून येऊ शकतात.

मिथुन – कोजागिरी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव तुमच्या राशीसाठी सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. अडलेली कामे आता सहज सोपी बनू लागतील , मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने मन आनंदी आणि प्रसन्न बनेल , तुमच्या आत्मविश्वासात आणखीनच वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात राबवलेल्या योजना सफल ठरणार आहेत.या काळात तुम्ही केलेली जिद्द आणि मेहनत फळाला येणार आहे. मित्र परिवाराची चांगली मदत तुम्हाला प्राप्त होईल.आर्थिक प्राप्ती चांगली होणार असून खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

सिंह – या राशीवर पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहे.नोकरी मध्ये तुमचा मान वाढणार आहे. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील.कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे.उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून पैशांची समस्या आता दूर होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त करून दाखवणार आहात.माता लस्कह्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहे.

कन्या- इथून पुढे येणार काळ या राशीसाठी लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आनंदायी घडामोडी घडून येतील. व्यापारातून आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल.आरोग्याची प्राप्ती आता होणार आहे.घर परिवारात वैभवात वाढ होणार आहे.आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य आहे. या काळात नाते संबंध मधुर बनणार आहे.तुम्ही करत असलेल्या कामांना परिवाराचा पूर्ण पाठिंबा लाभणार आहे.

तूळ – कोजागिरी पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल या राशीचे भाग्य. आता जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याचे संकेत आहेत.मागील अनेक काळापासून करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार असून बऱ्याच दिवसापासून अडून राहिलेली कामे या काळात पूर्ण होणार आहे.नवा वावड्या उभारण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.तुमचे कष्ट आता फळाला येणार आहे.वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस तुमच्या वाटेल येतील.मित्र परिवाराची चांगली मदत तुम्हाला प्राप्त होणार असून मैत्रीचे नाते अधिकच मजबूत बनणार आहे.

वृश्चिक – वृश्चिक राशीचे स्वप्न आता साकार होण्याची वेळ आलेली आहे.मागील अनेक काळापासून ज्या कामांसाठी मेहनत घेत आहत ती कामे या काळात पूर्ण होणार आहेत. बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होईल.नोकरीत अडलेली कामे पूर्ण होणार आहे उद्योग व्यापार प्रगती पथावर राहणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल.वैवाहिक जीवनात चालू असणारा ताण तणाव आणि दुःखाचे वातावरण आता बदलणार असून सुखाचा सुंदर काळ तुमच्या वाटेला येणार आहे.

मकर – मागील अनेक दिवसापासून कार्यक्षेत्रात येणारे अपयश आता दूर होणार असून यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरुवात तुमच्या जीवनात होणार आहे.पारिवारिक समस्या आता समाप्त होतील.तुमच्या जीवनात चालू असणारी पैशांची समस्या आता दूर होण्याचे संकेत आहेत. हाती पैसा खेळता राहणार आहे. सामाजिक क्षेत्रात तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होणार असून तुमच्या मान सन्मान आणि प्रसिद्धीमध्ये वाढ होणार आहे.

कुंभ – कोजागिरी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव या राशीच्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त करून देणार आहे. मनात चालू असणारी उदासी आणि नकारात्मक भावना आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल.हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. धन लाभाचे योग जमून येऊ शकतात .

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.