नारळी पौर्णिमेचा चंद्र या राशींचे भाग्य हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार , पुढील १२ वर्ष राजयोग..

नमस्कार मंडळी,

हिंदू धर्मामध्ये नारळी पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. हिंदू धर्मानुसार प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगण्यात आले आहे. श्रावण महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा , श्रावणी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. नारळी पौर्णिमेचा दिवशी रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो.

शिव भक्तांसाठी हे पर्व अतिशय लाभकारी मानण्यात आले आहे. या वेळी श्रावण महिना चालू आहे आणि या दिवशी हा पवित्र सण साजरा होत आहे. भाऊ आणि भहिनीच्या पवित्र नात्याला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी मोठ्या आनंदाने भावाची वाट पाहात असतात. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान धर्म करण्यामध्ये विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या दिवशी पित्रुचें दर्पण करून पितृणचा आशीर्वाद घेतला जातो.

या दिवशी भगवान भोलेनाथ च माता लक्ष्मी आणि नारायणाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येते. मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. नारळी पौर्णिमेचा हा चंद्र या काही भाग्यवान राशींसाठी विशेष लाभकारी ठरणार असून नारळी पौर्णिमेपासून यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता जीवनातील अमंगल काळ समाप्त होणार आहे. या कला ग्रह नक्षत्र तुमच्या साठी विशेष अनुकूल ठरणार आहे.

ग्रहांची अनुकूलता आणि पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव तुमचा भाग्योदय घडून आणण्यास सुरुवात करेल, जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती आता बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळ तुमच्या वाटेल येणार आहे. हा काळ तुमच्या जीवनातील सर्वात उत्तम काळ ठरू शकतो. आज दिनांक २१ ऑगस्ट संध्याकाळी ७.१ मिनिटांनी नारळी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक २२ ऑगस्ट संध्याकाळी ५.३२ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.

ज्योतिषानुसार या दिवशी चंद्र आणि गुरु अशी युती होत आहे. नारळी पौर्णिमेचा हा संयोग या काही खास राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस घडून येणार आहे, पौर्णिमेपासून पुढे येणाऱ्या काळात तुमच्या जीवनात अनेक लाभदायक आणि सुंदर घडामोडी घडून येणार आहेत. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार असून मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होईल.

प्रगतीचे नवे पर्व तुमच्या जीवनात सुरु होणार आहे. अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःख आणि यातना या पासून तुमची सुटका होईल. तुमच्या मान सन्मान आणि यश कीर्ती बरोबरच धन प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जीवनाचा कठीण प्रवास आता आणखीन सोपा वाटू लागणार आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

मेष – हे पर्व विशेष लाभदायी ठरणार आहे. पौर्णिमेचा साकारात्मक प्रभाव तुमच्या राशीवर पडणार असून मनात असणारी निराशा आता दूर होणार आहे.तुमच्या जीवनात चालू असणारा दुःखाचा अंधकार आता दूर होणार असून सुखाच्या सोनेरी प्रकाशाने तुमचे जीवन प्रकाशमय होणार आहे. कामात येणारे अपयश आता दूर होणार आहे. यशाचा काळ आता पूर्णपणे सुरु होणार आहे.

नाते संबंध आणि सामाजिक संबंधामध्ये सुधारणा घडून येणार आहे. परीवरील जीवनात सुखाचे दिवस येतील. उद्योग व्यापारात आर्थिक आवक समाधान कारक असेल. वैवाहिक जीवनात असणारा ताव तणाव आता मिटणार असून सुखाचे दिवस येणार आहे. उद्योग व्यवसायामध्ये विस्तार होईल.

मिथुन – हा सुंदर काळ मिथुन राशींच्या जीवनात मांगल्याचे दिवस घडून येणार आहे. तुमच्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्तिथी आता पूर्णपणे बदलणार आहे. मनापासून केलेले कोणतेही काम या काळात यशस्वी रित्या पूर्ण होईल. वैवाहिक जीवनाविषयी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. नव्या उत्साहाने नव्या कामांची सुरुवात होणार आहे. काळ अनुकूल असल्यामुळे प्रयात्नाची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या इच्छा आणि आकांशा पूर्ण होतील

सिंह – पौर्णिमेपासून पुढे या राशीचे भाग्य उदयास येणार आहे. आता जीवनातील संघर्षाचा काळ समाप्त होणार असून यश कीर्ती चे मार्ग मोकळे होण्याचे संकेत आहेत. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. आलेल्या संधीचा योग्य वापर करून घेणे आवश्यक आहे. मनाला आनंदित करणारी एखादी घटना घडून येऊ शकते.

कन्या- कन्या राशीच्या जीवनात अतिशय शुभ घटना घडून येण्याचे संकेत आहेत. जीवनातील दुःख आणि दरिद्रीचा काळ संपत होणार आहे. तुमच्या जीवनात येणारे संकटे आता दूर होणार आहे. नशीब अचानक कलाटणी घेण्यास सुरवात करेल .सुख समृद्धी आणि आनंदाचे तुमचे जीवन फुलून येणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. तुमच्या जीवनात मोठी प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून तुमच्याकडे येतील .

तुला – या राशीवर पौर्णिमेपासून अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. अनेक दिवसापासून चालू असणारी परेशानी आता दूर होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग तुमच्या साठी मोकळे होणार आहेत वैवाहिक जीवनात पती पत्नी मध्ये प्रेमात वाढ होणार असून सासरच्या मंडळींकडून एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. जे लोक नोकरी साठी प्रयन्त करता आहेत अशा लोकांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. या काळात सामाजिक आणि राजकीय संबंध सुधारणार असून कार्यक्षेत्रात केलेल्या कामांचे कौतुक होणार आहे.

वृश्चिक – ग्रह नक्षत्र अनुकूल बनत असून पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव तुमच्या राशीवर पडणार आहे. पौर्णिमेचा प्रभाव तुमच्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त करून देणार आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. हा काळ सुरुवातील थोडासा अवघड वाटत असला तरी पुढे चालून सगळी कामे मार्गी लागतील प्रत्येक अडचणींवर मात करण्यास यशस्वी ठरणार आहेत. पौर्णिमेपासून येणार काळ अतिशय मंगलमयी असणार आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *