Marathi Manus

Stay Up to Date With Us

दिनांक १३ जानेवारी पौष पुत्रदा एकादशी आणि भोगी या राशींचे भाग्य चमकणार या पुढचे ९ वर्षं राजयोग

नमस्कार मंडळी,

पुत्रदा एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे प्रत्येक एकादशी पैकी पौष महिन्यात येणारी पुत्रदा एकादशी विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते कारण पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोन वेळा येत असते एक पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात अशा दोन वेळा पुत्रदा एकादशी येत असते ह्यावेळी पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी दिनांक १३ जानेवारी २०२२ रोजी येत आहे संतान प्राप्ति ची कामना असणाऱ्यांसाठी हि एकादशी विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करणे महत्त्वपूर्ण मानले जाते.

एकादशीचे व्रत करून कथा ऐकल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि सर्व सुखाची प्राप्ती होते सर्व मनोकामना पूर्ण होतात त्या दिवशी विष्णुसहस्त्रनाम पाठ करणे विशेष फलदायी मानले जाते ज्यांना पुत्रप्राप्ती हवी असेल अशा लोकांनी पुत्रदा एकादशी दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बाळ रूपाची पूजा करणे विशेष महत्वपूर्ण मानले जाते एकादशीच्या रात्री भगवान विष्णू माता लक्ष्मीची विधिविधान पूर्वक पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनात त्यांना अतिशय शुभ फलांची प्राप्ती होते सुखसमृद्धी आणि संपत्तीची प्राप्ती देखील होते आणि विशेष म्हणजे या दिवशी भोगी आहे.

एकादशीच्या दिवशी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे दिनांक १२ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी एकादशीला सुरवात होणार असून दिनांक १३ जानेवारी रोजी गुरुवारी सायंकाळी सात बत्तीस वाजता एकादशी संपणार आहे एकादशीचा सकारात्मक प्रभाव या काही खास राशींवर पडण्याची शक्यता आहेत एकादशी आणि भोगी मिळून एक शुभ संयोग बनत आहे आणि ह्या प्रभावाने चमकून उठेल ह्या काही खास राशींचे भाग्य ,भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी वर बसणार आहेत.

आता खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात प्रगतीला सुरू होण्याचे संकेत आहेत जीवनात चालू असणारा दुःख आणि दारिद्र्याचे काळ परेशानी आता दूर होणार आहे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून धन संपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत आता इथून पुढे येणारा काळ आपल्यासाठी लाभ देणारा आहे विशेष अनुकूल ठरणार आहे उद्योग-व्यापार कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून जाणायचे संकेत आहेत चला तर वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी

मेष राशी – एकादशीपासून पुढे येणारा काळ मेष राशीच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरणार आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ची विशेष कृपा प्राप्त होणार आहे या काळात सांसारिक सुखात फार मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत वैवाहिक जीवनात पती-पत्नी मध्ये प्रेमात वाढ होणार आहे मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या वेदना दुःख आणि यातना या पासून आपली सुटका होणार आहे पैशांची आवक वाढणार आहे कार्यक्षेत्रात आपण जी मेहनत करत आहात त्याचे चांगले फळ आपल्याला मिळणार आहे तसेच उद्योग व्यापारातून देखील आपल्याला आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार आहे पैशांची अडचण दूर होण्याचे संकेत आहेत आपल्या जीवनात चालु असलेली पैशांची अडचण दूर होणार आहे आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत.

या काळात आपले कष्ट देखील फळाला येतील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस संपणार आहेत करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी मिळणार आहेत म्हणजे करिअर मध्ये काहीतरी नव्या संधी चालून आपल्याकडे येथील त्यामुळे आलेल्या संधीचे सोने करून घ्यावे लागेल आर्थिक अडचणी आता दूर होतील प्रेम प्राप्तीचे देखील योग जुळून येत आहेत मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेले प्रेमप्राप्तीचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते सामाजिक जीवनात देखील सुधारणा घडून येणार आहे कौटुंबिक जीवनात आनंद आणि उत्साह वाढवणार आहे राजकारणात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत हा काळ सर्वच दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे या काळात महत्त्वपूर्ण काम करताना घाई गडबड करू नका तज्ञांचा सल्ला घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

मिथुन राशी – माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या राशीवर राहणार असून एकादशीपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे करिअरमध्ये आता आपल्याला यश प्राप्त होणार आहे करिअर मध्ये अनेक दिवसांपासून करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत या काळात नोकरीत आपल्याला यश प्राप्त होणार आहे आपला मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे मित्रांची मदत आपल्याला मोठ्या प्रमाणात लाभणार आहेत त्या काळात तुमचे मित्र आपल्याला चांगली मदत करतील पारिवारिक सुखात वाढ होणार आहे परिवाराचे लोक देखील आपल्याला आपल्या कामात मदत करतील

आतापर्यंत परिवाराकडून आपल्याला काहीनाकाही थोडासा विरोध होत होता पण तोही आता दूर होणार आहे त्यामुळे आपला उत्साहदेखील वाढणार आहे त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे आणि प्रेमाचे वातावरण असणार आहे मागील काही दिवसापासून जो ताण तणाव होता तो हि आता दूर होणार आहे या काळात भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद मिटणार आहेत शत्रूंपासून सावध राहणे या काळात आवश्यक आहे शत्रूवर आपल्याला करडी नजर ठेवून राहणे गरजेचे आहे या काळात आपल्याला आर्थिक लाभ होणार आहेत आर्थिक व्यवहारातून , व्यापारातून आपल्याला अनेक लाभ होणार आहेत या काळात ग्रह दशा विशेष अनुकूल ठरणार आहे त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल धन लाभाची शक्यता आहे.

सिंह राशि – कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे सिंह राशि साठी हा काळ लाभकारी ठरणार आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार आहे त्या काळात माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल राजकारणातून आपल्याला यश प्राप्त होणार आहे राजकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात आपण जे काम केले आहेत त्यामुळे आपल्याला यश मिळणार आहे किंवा सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक होणार आहेत नोकरीत बढतीचे योग येतील व्यापारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत नोकरीत सुख शांती मध्ये वाढ होईल.

या काळात अतिआत्मविश्वास ठेवून काम करणे टाळावे लागेल अति आत्मविश्वास करणे आपल्यासाठी घातक ठरू शकते नोकरीत यश मिळणार आहे आळसाला दूर सारून जिद्द आणि चिकाटीने काम करा या काळात नवा व्यवसाय उभारण्यासाठी काळ विशेष अनुकूल ठरणार आहे प्रवास करताना सावध राहणे आपल्यासाठी आपल्या हिताचे ठरणार आहे या काळात वाईट संगती पासून दूर राहणे गरजेचे आहे जी वाईट लोकांची संगत आपल्या लागली आहे त्या पासून आपल्याला दूर राहणे गरजेचे आहे.

कन्या राशि – माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे ,अडलेली कामे पूर्ण होतील मागील अनेक दिवसांपासून आपली बरीच कामे अडलेली आहेत ती कामे या काळात पूर्ण होतील किंवा जी आपली कामे बंद पडलेले आहेत ती पूर्ण होतील आणि बऱ्याच दिवसापासून बंद पडलेली कामे देखील सुरू होण्याचे योग आहेत बेरोजगारांना रोजगाराची संधी भेटेल आर्थिक चिंता मिटणार आहे भोगविलासच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल त्या काळात प्रगतीचे अनेक मार्ग आपल्याला मिळणार आहेत या काळात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत आपल्या सुख समाधान आणि आनंदात वाढ दिसून येईल पण वाद विवाद पासून दूर राहणे गरजेचे आहे कोणत्याही भांडणात पडू नका किंवा वादात पडू नका जिद्द आणि चिकाटीने काम केल्यास मनाप्रमाणे यश प्राप्त होईल प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मकर राशि – माता लक्ष्मीची मकर राशीला कृपा प्राप्त होईल जीवनातील कठीण काळ समाप्त होणार आहे मांगल्याचे दिवस येतील या काळात सुखासमाधानात वाढ होणार आहे हा काळ विशेष मंगलमय ठरण्याचे संकेत आहेत आपल्या जीवनात अनेक दिवसापासून चालू असणारे आर्थिक अडचणी आता दूर होतील पैशांची अडचण दूर होणार आहे माता लक्ष्मी वर असणारा आपला विश्वास आता फळाला येणार आहे या काळात आनंद आणि सुख समृद्धी मध्ये वाढणार आहे व्यापारातून भरभराट होणार आहे जो व्यापार आपण करत आहात त्यात आपल्याला यश प्राप्त होईल आणि मनाप्रमाणे पैसा येण्याचे संकेत आहेत.

शत्रूपासून या काळात आपल्याला सावध राहावे लागेल शत्रूवर नजर ठेवणे गरजेचे आहे वाईट कामांपासून देखील दूर राहणे गरजेचे आहे नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत मागील अनेक दिवसापासून आपण जे नोकरीसाठी प्रयत्न करत आहात त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे सांसारिक सुखात वाढ होईल मनोकामना पुरतीच हा काळ आहे अनेक दिवसापासून आपल्या ज्या इच्छा अपूर्ण राहिले असतील त्या आता या काळात पूर्ण होतील करिअरविषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

मीन राशी – मीन राशीच्या जीवनाला आता सकारात्मक दिवस प्राप्त होणार आहे भगवान विष्णू आणि लक्ष्मी चा आशीर्वाद प्राप्त होईल आपली आर्थिक क्षमता या काळात मजबूत बनणार आहे मागील काही दिवसांपासून आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी किंवा आर्थिक अडचणी दूर होण्याचे संकेत आहेत धन धान्याची आवक समाधानकारक राहणार आहे जेवढी जास्त मेहनत कराल तेवढी जास्त फळ आपल्याला मिळणार आहे ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

आर्थिक प्राप्तीचे साधन उपलब्ध होतील वैवाहिक जीवनात सुख शांती मध्ये वाढ होईल मनाप्रमाणे प्रगती करण्याचे संकेत आहेत मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे मनावर असणारे दडपण आता दूर होणार आहे या काळात प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल यासाठी परमी युगुलांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे धनलाभाचे योग आहेत.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.