महा दुर्लभ संयोग १८ ऑक्टोबर पासून पुढील ११ वर्ष या राशीच्या जीवनात असेल राजयोग

नमस्कार मंडळी ,

अति दुर्लभ संयोग १८ ऑक्टोबर पासून पुढील ११ वर्ष या राशीच्या जीवनात असेल राज योग मित्रानो ग्रह नक्षत्राची बादलती स्थिती मानवी जीवनात अनेक प्रकारे प्रभाव पाडत असतात ग्रह नक्षत्रात होणारे बदल मनुष्यच्या जीवनात अनेक आचार्य कारक घाडामोडी घडून असतात जेव्हा ग्रह दशा नाकारात्म असते तेव्हा मनुष्यच्या जीवनात सर्व काही वाईट आणि नाकारात्म घडत असते पण हीच ग्रहा दशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही

दिनांक १८ ऑक्टोबर पासून अशाच काहीसा सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे १८ ऑक्टोबर रोजी बनत असलेला महा संयोग आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घडून येणार आहे आपल्या जीवनात चालू असणारे वाईट स्थिती आता बदलणार आहे सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होईल हा संयोग आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे या संयोगाच्या शुभ प्रभावणे आपला भाग्योदय घडून येण्याचा संकेत आहे

जीवनातील दुःख दारिद्य आणि सघर्षाचे दिवस आता संपणार आहे वाईट काळाचा अंत tहोणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे मित्रांनो मागील काही दिवसापासून शनि वक्री पासून मार्गी झाले आहे वर्तमान स्थिती मध्ये चार ग्रह वक्री असून दिनांक १८ ऑक्टोबर रोजी जी दोन महत्वपूर्ण ग्रह मार्गी लागणार आहे ते वक्री पासून मार्गी होणार असून या ग्रहांचे मार्गी होणे या काही खास राशींच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे

जोतिशास्त्राच्या मध्ये ग्रहांच्या वक्री होण्या मार्गाला विशेष महत्त्व प्राप्त आहे वर्तमान स्थिती मध्ये बुध आणि गुरू हे वक्री स्थिती मध्ये असून गुरू मकर राशीत शनी सोबत वक्र करून आहे आणि बुध कन्या राशीत विराजमान आहे हा काळ आपल्या जीवनात आनंद आणि सुखाचे दिवस घेऊन येणार आहे आश्विन शुक्ल पक्ष पूर्वा भाद्रपद नक्षत्र दिनांक १८ ऑक्टोबर रोज सोमवार बुध आणि गुरू हे दोन्ही ग्रह मार्गी होणार आहे

बुध कन्या राशीत मार्गी होणार असून गुरू मकर राशीत मार्गी होणार आहे जोतिस्त्रामध्ये बुध ग्रहांचे राजकुमार मानले जातात ते बुद्धी आणि गणिताचे करग्रह मानले जातात तर गुरू हे ज्ञानाचे कारक असून उच्च शिक्षा पडप्रतिष्ठा धन संपत्तीचे कारक मानले जातात बुध आणि गुरुचे एकाच वेळी मार्गी होणे या काही खास राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे जोतिषानुसार हा संयोग अतिशय महत्व पूर्ण मनाला जातो अनेक वर्षांनंतर हा अध्बुध संयोग बनत असून

या संयोगाच्या सकारत्मक किंवा नाकारत्मक पूर्ण बारा राशीवर पडणार असून या काही खास राशीसाठी हा संयोग विशेष लभकरी ठरण्याचे संकेत आहे या काळात आपल्या बुद्धिमतेला लक्षण तेच प्राप्त होणार असून गुरुचे पाठबल आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे आपल्या जीवनातील सगळी संकटे आता दूर होणार आहे गुरूच्या आशीर्वादाणे येणारा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे

आता जीवनात चालू असणारा अपयश दूर होणार असून प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहे आपल्या जीवनातील नाकारात्म ग्रह दशा आता संपणार आहे दुःखाचा अंधकार दूर होणार असून दुःखाची सूंदर सकाळ तुमच्या वाट्याला येणार आहे तर चला वेळ वाया न घालवता कोणत्या आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे

मेष राशी – बुध आणि गुरुचे एकाच वेळी मार्गी होणे हा संयोग मेष राशींच्या जीवनात आनंदाचे बाहार घेऊन येण्याचे संकेत आहे ग्रह नक्षत्र होणारे बदल आपल्या राशीसाठी विशेष लभकरी ठरणार आहे माघील काळात अडलेली कामे आता मार्गी लागणार आहे आरोग्याची प्राप्ती होणार असून त्या सकारात्मकतेची जोड लाभणार आहे आपल्या स्वतःमध्ये आपल्याला एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होणार आहे मागील काळात केलेली गुंतवणूक या काळात उपयोगी पडणार आहे

वैवाहिक जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहे प्रेम संबंधात गोडवा निर्माण होईल प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होणार आहे कार्यक्षेत्रात यश प्राप्त होणार असून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार असून आर्थिक प्राप्ती चागली होणार असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आर्थिक प्राप्तीच्या संधी आपल्याकडे येणार आहे धन लाभाचे योग येण्याचे संकेत आहे सामाजिक समाजात सुधारणा घडवून येणार आहे करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते

वृषभ राशी – वृषभ राशीसाठी हा संयोग विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहे शिक्षण क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे वैवाहिक जीवनात सुख समाधान आणि आनंदाची बाहर येण्याचे संकेत आहे प्रेम जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता संपणार आहे प्रेम जीवनात अतिशय अनुकूल काळ येणार आहे या काळ प्रेम विवाह होण्याचे योग बनत आहे कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती घडून येण्याचे संकेत आहे नवीन आर्थिक योजनांना सामना प्राप्त होणार आहे अडलेली कामे पूर्ण होतील प्रगतीच्या नव्या दिशेने प्रवास सुरु होणार आहे भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात सात देणार आहे

मिथुन राशी – मिथुन राशीसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार असून गुरू आणि बुधाचे मार्गी होणे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहे मागील अनेक दिवसांपासून अडलेली कामे या काळ पूर्ण होतील आपण केलेल्या काष्ठाला फल प्राप्त होणार आहे उद्योग व्यवसाय प्रगती पथावर राहणार असून नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी काळ विशेष अनुकूल ठरणार आहे अचानक धन लाभाचे योग जुळून येऊ शकतात आपला अडलेला पैसा प्राप्त होईल

कन्या राशी – कन्या राशीसाठी हा काळ एखाद्या वरदानासमान ठरण्याचे संकेत आहे ग्रह नक्षत्राचा बनत असलेला संयोग आनंदाचे बाहार घेऊन येणार आहे नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे ​अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे अनेक दिवसांपासून बेरोजगार लोकांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे उद्योग व्यापारातून आर्थिक आवक येण्याचे संकेत आहे स्वतःच्या बुद्धीमतेच्या योग्य उपयोग करून मोठे यश प्राप्त होणार आहे खेळाडूंन साठी हा काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहे

वृश्चिक राशी – बुध आणि गुरू च्या मार्गी होण्याचा अतिशय सकरात्मक परिणाम वृश्चिक राशीवर दिसणार आहे हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे प्रगतीच्या मार्गात येणारे सर्वच अडथळे आता दूर होणार आहे आर्थिक क्षमतेत सुधारणा घडून येण्याचे संकेत आहे वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या समाप्त होणार असून वैवाहिक जीवन सुखी समृद्धी होणार आहे नव्या प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे नव्या प्रगतीचा ध्यास आपल्या मनामध्ये निर्माण होणार आहे उद्योग व्यापारात यश प्राप्त होणार

व्यवसायाचा विस्थार होण्याचा संकेत आहे परिवाराचा पूर्ण पाठींबा या काळात आपल्या प्राप्त होणार आहे या काळ पत्रकारिता अभिनय राजकारण समाजकारण अशा अनेक क्षेत्रात आपल्या यश प्राप्त होण्याचे संकेत आहे स्वतःच्या शब्दानी लोकांची मने जिकण्यात अतिशय यशस्वी ठरणार आहे राजकीय क्षेत्रातून एखादी मोठी खुश खबर कानावर येऊ शकते या काळात आपल्या ओळखीमध्ये वाढ होणार असून याचा लाभ कार्यक्षेत्रामध्ये किंवा करियर मध्ये प्राप्त होणार आहे व्यवसाय निमित्त काही प्रवास घडू शकतात

धनु राशी – धनु राशी साठी हा काळ सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे बुध आणि गुरुचे मार्गी होणे आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे ग्रह नक्षत्राची अनुकूलता आपल्याला प्राप्त होणार असून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अग्रेसर होणार आहे गुरुचे पाठबळ असल्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कामांना यश प्राप्त होणार आहे कार्यक्षेत्रात प्रगतीचे दिवस येणार असून कार्यक्षेत्रातील लोकांशी आपले समंध सुधारणार आहे व्यवसाय करणार्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे व्यापारातून आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या पैशाची तंगी आता दूर होणार आहे नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे

मकर राशी – मकर राशीसाठी ग्रह नक्षत अनुकूल ठरणार आहे हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार काळ ठरणार आहे कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून जीवनातुन पैशाची तंगी दूर होणार आहे अडलेली कामे पूर्ण होतील उद्योग व्यापार आणि करियर मध्ये उन्नतीचे नवे मार्ग मोकळे होणार आहे कुटूंबिक जीवनात सुखाचे दिवस येणार आहे प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे

मिन राशी – गुरू आणि बुधाचे मार्गी होणे मिन राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी विशेष लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहे आपल्या कार्यक्षमतेत वाढ दिसून येईल जेव्हडी जास्त मेहनत करतील तेव्हडे मोठे यश प्राप्त करून दाखवणार आहे वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहणार आहे बेरोजगारांना रोजगार प्राप्त होण्याचे संकेत आहे आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा चागली सुधारणा घडून येण्याचे संकेत आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *