नमस्कार मंडळी
ज्याप्रमाणे कुंडलीतील ग्रहांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. त्याचप्रमाणे वास्तु घ्या ही वेगवेगळ्या भागांवर ही ग्रहांचा वेगवेगळ्या प्रभाव पडत असतो. ज्या ठिकाणी काही विघ्न असेल तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो. त्यामुळे आपल्या जीवनाचा तो पैलू संकटांनी घेरला जाऊ शकतो.
आज आपण घराचा त्या जागेबद्दल जाणून घेऊया ज्याच्यावर राहुचा प्रभाव दिसून येतो. आपल्या मनात अचानक वाईट विचार येण्याचे कारण राहु आहे. राहू बरोबर असेल तर व्यक्तीला चांगल्या कल्पना येतात. दुसरीकडे राहू जर अशुभ स्थितीमध्ये असेल तर व्यक्ती मानसिक तणावाने घेरली जाते.
तो कठोर पाने बोलू लागतो अनेकदा गैरसमजाला बळी पडतो. माणसाचे मानसिक आरोग्य खराब होते. राहूचा घरावर वाईट परिणाम झाला तर ते घर अस्ताव्यस्त दिसू लागते. रिकाम्या भीती दायक घरंना राहु च घर मानलं जातं. याशिवाय घराभोवती निवडूंग बाभूळ अशी काटेरी वनस्पती वाढणे याचा ही राहूच प्रभाव आपल्या घरावर आहे
असं दिसून येत. अशा घरांमध्ये अशुभ घटना घडू लागतात. किंवा अशा ठिकाणी कोणतेही अशुभ कार्य होत नाही. राहूचा प्रभाव घरात कोणत्या ठिकाणी असतो घरातील नैऋत्य कोण घराचा अग्नि कोण हे राहू चे कोण आहेत. या ठिकाणी कधीही घाण ठेवू नका ही जागा नेहमी स्वच्छ ठेवावी.
अन्यथा येथे राहू चा प्रभाव होतो. राहूचे घराच्या पायऱ्यांवर ही स्थान आहे. जर ते चुकीच्या दिशेने असतील जर ते तुटलेल्या पायऱ्या असतील तर राहू चे दुष्परिणाम दिसू लागतात. त्याचबरोबर स्वच्छालय वॉशरूम बाथरूम हे देखील राहु चे स्थान आहे. त्यांचे अस्वच्छ असणे घाणेरडे असणे खराब असणे तुटलेले असणे.
चुकीच्या जागी असणे. हेदेखील राहूचे स्थान आहे. या सर्व कारणांमुळे ही राहू प्रबळ होऊ शकतो. घराचे छत देखील राहूचे स्थान आहे. छतावर कचरा जमा करू नये. घाण ठेवल्याने राहू अशुभ परिणाम देऊ लागतो. घराच्या आसपास जवळ काटेरी झाडे असल्याने राहू दोष निर्माण होतो. त्यांना ताबडतोब काढून टाकावे.