नमस्कार मंडळी
आपल्या घरात अनेक प्रकारच्या वस्तू असतात की ज्यामुळे आपल्या घरांमध्ये नकारात्मकता वास करते. घरात असणाऱ्या यावस्तू मुळे आपल्या घरात राहू केतूचा प्रभाव देखील वाढू शकतो. त्यामुळे वेळेत या वस्तू आपण घरातून बाहेर काढले पाहिजे. अशा कोणत्या २ वस्तू आहे की त्यांच्यामुळे घरामध्ये राहू केतूचा प्रभाव घरामध्ये वाढतो.
याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. यातील पहिली वास्तू आहे आपल्या घरातील तुटलेली फुटलेली लोखंडाची भांडी कडाई तवा अजून कोणत्याही प्रकारचे लोखंडाची भांडी असा कुठलाही प्रकारचा लोखंडी वस्तू जर आपल्या घरात असेल त्यामुळे राहू चा प्रभाव आपल्या घरात वाढू शकतो.
लोखंडाच्या नाहीतर जर्मनीच्या सिंगच्या वस्तूही तुटलेली मांडी आपल्या घरातील राहू केतूचा प्रभाव वाढण्यासाठी कारणी भुत ठरतं. जर अशा प्रकारची वस्तू आपल्या घरांमध्ये असतील कोणत्याही प्रकारची तुटलेली फुटलेली भांडी असतील तर ती त्वरित फेकून द्या. किंवा भंगार मध्ये द्या. जर ती भांडी थोडीशी खराब झाली असतील तर ती रिपेअर करून वापरा किंवा इतर कुणाला दान हि करू शकता.
पण वापर करु नका भंगार मध्ये लगेच देऊन टाका शक्यतो. त्यामुळे राहू केतूचा प्रभाव आपल्या घरामध्ये वाढण्यास सुरुवात होते. आणि तसही वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवणे चांगले नसते. ती भांडी तुम्ही भंगारात दिल्यानंतर लगेच तुमच्या घरामध्ये फरक पडत आहे असं तुम्हाला दिसून येईल.
त्यानंतर दुसरी वस्तू आहे घरातील तुटलेली किंवा तडा गेलेली काच आपल्या घरातील तिजोरी ची कपाटाची खिडकीची किंवा कोणत्याही प्रकारची काचेची वस्तू जर ती खराब झाली असेल तर लगेच दुरुस्त करून घ्यावी. किंवा शक्य असल्यास ती बदलून घ्या त्याठिकाणी नवीन काच बसवा
आपल्या घरात तुटलेली किंवा तडा गेलेली काच असेल तर राहू केतूचा प्रभाव आपल्या घरात अधिक प्रमाणात व अधिक मर्यादित राहू शकतो. अशीच तडा गेलेली किंवा तुटलेली काच आपल्या घरात असेल तर राहू आणि केतू चा प्रभाव आपल्याच लगेच घरांमध्ये दिसून येतो. समस्त घरात जास्त का ठेवल्याने नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करते.
आणि आपलं कोणतेही काम व्यवस्थित होत नाही प्रत्येक कामात अडथळा निर्माण होतो. या दोन्ही वस्तू पैकी एखादी खराब झालेली वस्तू जर तुमच्या घरात असेल राहू केतूचा प्रभाव वाढण्याआधी त्या वस्तू फेकून द्यावा किंवा दुरुस्त कराव्यात