तुमच्या घरात हे चित्र लावा संपत्ती वाढवा नक्की करून पहा

नमस्कार मंडळी

असंतुलित ब्रम्हांडिय ऊर्जा घरामध्ये वास्तुदोष निर्माण करते आणि याचा परिणाम म्हणजे आरोग्य संपत्ती शिक्षण करियर नोकरी लग्न व्यवसाय इत्यादींशी संबंधित समस्या उद्भवतात म्हणूनच त्या ऊर्जेमध्ये संतुलन कसं ठेव हे समजून घेन आवश्यक आहे वास्तूमध्ये काही वस्तू ठेवण्याचा विशेष फायदा होऊ शकतो

आणि यातीलच काही चित्र अतिशय खास मानली जातात असे म्हटले जाते की काही चित्र घरात लावल्या सकारात्मक ऊर्जा तर वाढतेच शिवाय तुम्हाला भाग्याची साथ देखील मिळेल आणि घरामध्ये पैशांचा प्रभाव वाढतो कोणती आहेत ही छायाचित्र चला जाणून घेऊया मंडळी घरांमध्ये उंच पर्वताचे चित्र लावल्याने तुमची प्रगती होते

उंच पर्वत तुमच्या घरामध्ये शुभ ऊर्जेचा संचार वाढवतात पर्वतांचे फोटो काढताना एक गोष्ट लक्षात ठेवावी या चित्रांमध्ये पाण्याचे दृष्य नसावे असे म्हणतात की अशी चित्र नैऋत्य भिंतीवर लावल्याने तुमच्या जीवनात समाधानाचे भावना येते आणि तुमचा आत्मविश्वासही वाढतो

तसेच शक्ती वाढते तसे तर घरामध्ये आक्रमक आणि हिंसक प्राण्यांचे फोटो लावणे निषिद्ध मानले जाते परंतु वास्तूमध्ये पांढरा वाघ शुभ मानला जातो पश्चिमेच्या भिंतीवर पांढऱ्या वाघाचे चित्र लावल्याने तुमच्या घराची वाईट नजरेपासून संरक्षण होते तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचा काळा जादू चा प्रभाव होत नाही

त्याचबरोबर तुमच्या घराला कोणाची हि नजर लागत नाही असे म्हटले जाते मंडळी घरामध्ये गरुड पक्षाचे फोटो लावन वास्तुशास्त्रानुसार खूपच शुभ आणि चांगल मानल जात अध्यात्माच्या दृष्टिकोनातूनही गरुड पक्षी अत्यंत शुभ मानला जातो घरामध्ये गरुड पक्षाचा फोटो लावल्याने तुमची संपत्ती बळ आणि संयम यात वृद्धी होते

असा फोटो घरामध्ये लावल्याने सकारात्मक उर्जेचा संचार वाढू लागतो तुम्ही गरुडा वरती विराजमान श्रीहरी विष्णूचा फोटोदेखील लावू शकता वास्तुशास्त्रात असेही सांगण्यात आले आहे घरात वाहत्या पाण्याचे चित्र असणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की असे चित्र घरात लावल्याने प्रत्येक काम पूर्ण होतो

आणि घरातील सदस्यांची नशीबही बळकट होते असे म्हटले जाते की समुद्राच्या निळ्या पाण्याचे चित्र घरात लावल्याने सुख शांती आणि समृद्धी वाढते आणि त्याचबरोबर धनसंपत्ती तही वृद्धि होते वास्तुशास्त्रानुसार घरात फिश टँक घरात ठेवणे सगळ्यात शुभ मानले असले परंतु तुमच्या घरात फिश टँक बसवणे शक्य नसेल तर फिश टॅंक चा फोटो व माशांचे चित्र घरामध्ये लावू शकता

लक्षात ठेवा अशी चित्रे दरवाज्याच्या डाव्या बाजूला किंवा घराच्या उत्तरेकडील भिंतीवर लावावी ही दिशा संपत्तीची दिशा मानली जाते आणि इथे माशांचे चित्र लावल्याने तुमच्या संपत्तीत वृद्धी होते तुमच्या घरातील किंवा ऑफिस मधील अडचणी संपण्याचे नाव घेत नसतं तर तुम्ही कोकरू म्हणजे मेंढीच चित्र लावू शकता असे केल्याने तुमचे भाग्य पालटते आणि समस्या ही कमी होतात

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *