कुठे दिसले तर सोडू नका, पैशांचा पाऊस पडेल, पैसा खेचून घेते हे झाड.

नमस्कार मंडळी,

ब्रम्हदेवाचे जे आसन आहे , या आसनासारखे हे फुल दिसते , ब्रह्मदंडी . या ब्रह्मदंडीचे अनेक उपाय तोटके सरास की जातात.हे तोटके विशेष करून एखाद्या व्यक्तीला वश करण्यासाठी केले जातात. पैशाला आकर्षित करण्यासाठी सुद्धा हे ब्रह्मदंडीचे तोटके प्रसिद्ध आहे. रविपुष्य नक्षत्र जेव्हा असेल

रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आलेले असेल तर अशा शुभ संयोगात केलेल्या या ब्रह्मदंडीचा उपाय अत्यंत प्रभावशाली त्याचा फायदा होतो. ज्यांच्या घरात गरिबी आहे दरिद्रीता आहे किंवा ज्यांना श्रीमंत व्हायचे आहे अशा लोकांनी हा तांत्रिक तोटका आवर्जून करावा. अर्थातच हे तोटके करताना सर्व शुद्धतेचे नियम पाळावे लागतात.

जेव्हा पण तुम्ही हा उपाय करणार असाल तेव्हा मांसाहार करू नका. स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी हे रोपटे ठेवणार आहात. ती जागा आधी स्वच्छ सुंदर करून घ्यायची आहे. ब्रह्मदंडीचा उपयोग करून घेण्यापूर्वी फुल थोडे समझून घेणे आवश्यक आहे.

हे फुल सोनेरी रंगाचे आहे. जर तुम्ही पाकळी तोडली किंवा फुल तोडले तर यातून पिवळ्या रंगाचा पातळ असा द्रव बाहेर पडतो. तो चिकट असतो. जेव्हा रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र लागलेले असेल तर अशा शुभ संयोगामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला ते जमत नसेल तर कोणत्याही पौर्णिमेच्या किंवा कोणत्याही अमावस्येच्या दिवशी हा उपाय करू शकता.

मात्र रविपुष्य मुहूर्तावर हा उपाय केल्यास त्याचे फळ खूप लवकर मिळते. ज्या दिवशी रविपुष्य योग असेल किंवा पौर्णिमा अमावस्या असेल त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे आधल्या दिवशी थोडेसे तांब्याभर पाणी घेऊन जायचे आहे घरातून सोबत २ आगरबत्ती, पिवळे अक्षदा म्हणेज अखंडित तांदूळ मूठभर घ्यायचे आहेत.

त्यामध्ये हळद आणि पाणी शिंपडून त्या तांदळाला एकदा पिवळा रंग मिळाला कि असे हे पिवळे अक्षदा. या झाडाजवळ सायंकाळी जायचं आहे. तिथे गेल्यानंतर झाडाला पाणी घालायचे आहे. अक्षदा वाहायचा आहेत आणि आगरबत्ती सुद्धा पेटवायच्या आहेत. आणि मनोभावे हाथ जोडून प्रार्थना करायची आहे

कि हे ब्रम्हदंडी , आम्ही तुम्हाला आमच्या वास्तूमध्ये जिथून तुम्ही हा उपाय करत असाल तिथून उद्या म्हणजे रविपुष्य किंवा पौर्णिमा किंवा अमावस्येच्या दिवशी आमच्या घरी घेऊन जाणार आहोत. कृपया तुम्ही आमच्या बरोबर यावे आणि घराची उन्नती प्रगती करावी. घरामध्ये पैसा वैभव , ऐश्वर्य जे काही हवे आहे त्या गोष्टी तिथे बोलून दाखवाव्यात

, प्रार्थना केल्यांनतर मनोभावे हाथ जोडून तुम्हाला तुमच्या घरी परत यायचे आहे. ज्या दिवशी रविपुष्य नक्षत्र किंवा अमावस्या पौर्णिमा असेल त्यादिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचा आहे, आधल्या दिवशी सुद्धा स्वच्छ स्नान करून जायचे आहे, ब्राह्ममुहूर्तावर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून देवपूजा करायची आहे ,

घरातील कुल दैवताला प्रार्थना करा कि हा उपाय करत आहोत त्यामध्ये यश मिळूदे. तो उपाय सफल होउदे. हे फार महत्वाचे असते , अनेक लोक हे करत नाही आणि त्यामुळे उपायांचा फायदा होत नाही. कोणतेही काम करायच्या अगोदर तुमचे कुलदैवत , माता पितांचे स्मरण करा. अशा प्रकारे देवपूजा करून तुम्हाला या झाडाजवळ जायचे आहे.

शक्यतो सकाळी सकाळी जा , सूर्य उगवयाच्या वेळी गेलात तर त्याचे परिणाम खूप चांगले दिसून येतात. गेल्यांनतर या झाडाला मुळासकट उपटायचं आहे हे करताना मुलांना काही इजा होईल असे करू नका. हे झाड उपटण्यापूर्वी झाडाला प्रणाम करा आणि नंतर हे झाड तुम्हाला तुमच्या घरी आणायचे आहे.

घरी आल्यांनतर पाण्याने हे झाड स्वच्छ धुवायचे आहे, घरामध्ये गंगाजल नसेल तर घेऊन या, पाणी शिंपडून शुद्धीकरण करायचे आहे, आणि नंतर एखाद्या पटवर्ती एक लाल रंगाचे वस्त्र अंथरून तुम्ही हे मूळ ठेवायचे आहे, लाल रंगाचे वस्त्र हे चमकदार रेशमी असेल तर अति उत्तम. सगळे झाल्यानंतर झाडांनी विधिवत पूजा करायची आहे,

हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून दिवा लावून , आगरबत्ती किंवा धूप बत्ती लावा. अशा प्रकारे पूजन केल्यांनतर थोड्या वेळाने झाडाचे मूळ कापायचे आहे. हे कापलेले मूळ लाल रंगाच्या रेशमी वस्त्रावर गुंडाळून तुम्हाला ते तिजोरीमध्ये ठेवायचे आहे, मग घरात असो किंवा ऑफिस किंवा कुठेही तिजोरीमध्ये ठेवायचे आहे.

ठेवताना ती जागा स्वच्छ सुंदर असावी याची काळजी घ्या. हा उपाय करताना मांसाहार करू नका. कांदा लसूण असे तामसिक पदार्थ शक्यतो खाणे टाळा. कोणाशी हि या उपायाबद्दल सांगू नका. जिथे ठेवले असेल तिथे पैसे आकर्षित होतो, पैसा येऊ लागतो. जर तुम्ही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाणार असाल तर या मुळाचा छोटासा तुकडा कापून तो खिशामध्ये ठेवून जा.

त्या खिशामध्ये त्या तुकड्या व्यतिरिक्त कोणतीही वस्तू असता कामा नये, किंवा तुम्ही तुमच्या मनगटावरती किंवा दंडावरती लाल रंगाच्या धाग्यामध्ये हे मूळ व्यवस्तीत गोफुन घ्या , ज्या कामासाठी जाल त्यात सुद्धा यश मिळेल. हे मूळ कापल्यावरती उरलेला जो भाग आहे तो वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे

कोणत्या वृक्षाखाली म्हणजे वड, पिंपळे किंवा औदुंबर कोणत्याही झाडाखाली टाकू शकता. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *