नमस्कार मंडळी ,
श्री स्वामी समर्थ, मार्गशीष महिना सुरू होण्यापूर्वी घरात करा हा एक उपाय घर पवित्र होईल घरात पैसा येईल घरात सुख समृद्धी नांदेल . मार्गशीष महिना हा ५ डिसेंबर पासून चालू होत आहे. ५ डिसेंबर पासून मार्गशीष महिना चालू होत असून महालक्ष्मीचा महिना असा मानला जातो. हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो
अत्यंत शुद्ध असेही याला मानलं जातं ज्या प्रकारे श्रावणाचा महिना असतो त्याच प्रकारे हा मार्गशीष महिना सुद्धा मानला जातो. मार्गशीष महिना सुरू होणाऱ्या पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही आहा उपाय तुमच्या घरामध्ये अवश्य करावा मार्गशीष महिना सुरू होण्या आधी तुम्हाला जर ही माहिती समजली तर तुम्ही काय करू शकता.
किंवा तुम्ही मार्गशीष महिन्याच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या येणारा जो गुरुवार असतो त्याच्या आधी कधीही हा उपाय केला तरी चालतो. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन वस्तू लागणार आहे . या वस्तू प्रत्येकाच्या घरात असतातच या वस्तू म्हणजे थोडासा एक चम्मच गोमूत्र लागणार आहे
थोडेसे शुद्ध आपल्या घरातील पाणी लागणार आहे. एक चम्मच किंवा चिमूटभर हळद लागणार आहे. तुम्ही सगळ्यात आधी एक वाटी घ्यायचे आहे त्या वाटी मध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आहे पाण्यामध्ये थोडेसे गोमूत्र टाकायचे आहे चिमुटभर हळद जे आपल्या स्वयंपाक घरामध्ये असेल हळद पावडर स्वयंपाक करताना टाकतो ती हळद पावडर पाण्यात टाकायचे आहे.
त्या मिश्रणाला व्यवस्थित एकत्र करायचे एकत्रित झाल्यानंतर मार्गशीष महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून ते मिश्रण तयार करायचं आणि अंघोळ करून सकाळी ते मिश्रण एकत्र करून आपल्या संपूर्ण घरांमध्ये जितक्या खोल्या रूम असतील किचन असतील जेवढा त्या सर्व ठिकाणी संपूर्ण रूम मध्ये बोटाने शिंपडायचे आहे.
घराचा पूर्ण काना कोपरा मध्ये हे मिश्रण संपवायचे आहे याने नकारात्मकता संपुष्टात येते वाईट शक्तींचा नाश होतो कुठल्याही प्रकारचा रोग इडापिडा नाश सर्वकाही तुमच्या घरांमधून निघून जाईल तुमचं घर अगदी पवित्र शुद्ध बनेल पावन बनेल घरामध्ये सुख समृद्धी नांदेल अशाप्रकारे आपण आपलं घर नक्की शुद्ध व पवित्र करा या तीन गोष्टींनी.