नमस्कार मंडळी ,
कोजागिरी पौर्णिमा संपली आता कोजागिरी पौर्णिमे नंतर येणारा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी जर तुम्ही स्वामी समर्थांची एक विशेष चमत्कारी शक्तिशाली कारी सेवा केली. तर तुमच्या घरात भरभराटी येईल सर्व तुमच्या इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील कोजागिरी पौर्णिमे नंतर तुम्ही कोणत्याही दिवसापासून ही सेवा सुरू करू शकता
आता आपण एकोणीस तारखेला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली त्यानंतर तुम्ही २० तारखे पासून किंवा २१ तारखेला म्हणा किंवा २२ ही सेवा कोजागिरी पौर्णिमा नंतर लगेच सुरू केली आणि लक्ष्मी पुजना पर्यंत म्हणजेच आपल्या दिवाळीपर्यंत नियमित पणे केले तर नक्कीच त्या सेवेचा फळ तुम्हाला लगेच मिळेल लवकरात लवकर मिळेल स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील
अगदी सोपी सेवा आहे. या सेवेमध्ये तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत ही सेवा तुम्ही रोज संध्याकाळी किंवा सकाळी करू शकता कोणताही एक वेळ निश्चित करावा महिला-पुरुष शिकणारी मुलं अगदी कोणीही ही पूजा अगदी सहजरीत्या करू शकतो तुम्ही कोजागिरी पासन दिवाळीपर्यंत रोज ही पुजा नक्की करा या पूजेमध्ये तीन गोष्टी आहे.
पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक माळ “श्री स्वामी समर्थ” ” श्री स्वामी समर्थ ” “श्री स्वामी समर्थ” या नामाचा अखंड जप करायचा आहे . त्यानंतर तुम्हाला एक माळ’ श्री महालक्ष्मी नमः” ‘श्री महालक्ष्मी नमः” ” श्री महालक्ष्मी नमः” या नामाचा या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक वेळ श्रीसूक्त म्हणायचे आहे
हे श्रीसूक्त श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा या पोथी मध्ये दिलेला आहे. या तीनच गोष्टी तुम्हाला रोज न चुकता दिवाळीपर्यंत करायचा आहे. श्री स्वामी समर्थ यांची एक माळ श्री महालक्ष्मी नमः यांची एक माळ व श्री सूक्त असं वस्तूंनी दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीनंतर सुद्धा नियमितपणे करू शकता कारगिल सीमा खूप चमत्कारी आहे
या सेवेमध्ये माता महालक्ष्मी ची सुद्धा सेवा होते व आपल्या स्वामी महाराजांची सेवा होते