नमस्कार मंडळी
मित्रांनो प्रत्येक महिन्यातील चतुर्थी ही भगवान गणेशा ना समर्पित केली जाते कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हटले जातात शुक्ल पक्ष मध्ये येणारी चतुर्थी ही विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते गणेशजींना विघ्नहर्ता असे देखील म्हणतात
आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये मांगली आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते मित्रांनो या वेळी विनायक चतुर्थी ६ एप्रिल २०२२ रोजी येत आहे या दिवशी गणेश भक्त त्यांची उपासना करतात तसेच गणेशाचे व्रत देखील करतात भगवान गणेश हे सिद्धी सिद्धी देणारे आणि शुभ लाभ प्रदान करणारे देवता आहे
विनायक चतुर्थीला गणेशाची पूजा केल्याने ज्ञान ऐश्वर्य त्याची प्राप्ती होते तसेच त्यादिवशी असा खास योग बनत आहे चला तर मग जाणून घेऊया ६ एप्रिल २०२२ रोजी येत असलेल्या विनायक चतुर्थीच्या दिवशी करायचे उपाय मित्रांनो चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात
चैत्र महिन्यात ६ एप्रिलला विनायक चतुर्थी साजरी केली जाणार आहे या दिवशी गणेशाची पूजा केली जाते या दिवशी विनायक चतुर्थी ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजून २९ मिनिटांत पासून सुरू होईल आणि ६ एप्रिल २०२२ रोजी रात्री ९ वाजून ११ मिनिटांनी समाप्त होईल आणि म्हणून विनायक चतुर्थी ची हे पर्व ६ एप्रिल रोजी साजरे केले जाईल
या दिवशी श्री गणेशाची आराधना करून व्रत केल्याने सर्व प्रकारची संकटे दूर होतात कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होते गणेश ची हे आद्य उपासक असून ते शुभाचे प्रतिक देखील आहेत ते ज्यांच्यावर ती आपली कृपादृष्टी ठेवतात त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट येत नाही
त्यांची कोणतीही इच्छा अपूर्ण राहत नाही गणपती बाप्पाच्या आशिर्वादाने सुख-समृद्धी वाढत राहते तर मित्रांनो या विनायक चतुर्थीच्या दिवशी आपण काही ज्योतिष उपायांनी देखील गणेशजी यांना प्रसन्न करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये धन सुख सौभाग्य ऐश्वर्या यांची प्राप्ती करून घेऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय
मित्रांनो धार्मिक मान्यतेनुसार गणेश यांना सिंदूर फार प्रिय आहे विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेश पूजनाच्या वेळी गणेशजींना लाल सिंदुरा चा टिळक अवश्य लावा तसेच लाल शेंदूराचा टिळक स्वतःच्या कपाळी देखील लावावा तेव्हा त्या लाल शेंदूराचा टिळक गणेश याना किंवा आपल्या स्वतःच्या कपाळी लावतात
असता त्या दरम्यान आपण एक मंत्राचे जप करायचा आहे तो मंत्र आहे ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत आपण गणेशजीना आणि व स्वतःच्या कपाळि लाल शेंदूराचा टिळक करायचा आहे या उपायांमुळे गणपती बाप्पा आपल्यावर ती प्रसन्न होती आणि त्यांचा शुभाशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल
मित्रांनो जर का आपल्याला संपत्ती वैभव सुख-समृद्धी हवी असेल तर विनायक चतुर्थीच्या दिवशी हा उपाय आपण अवश्य केला पाहिजे विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेश पूजनाच्या वेळी गणपती बाप्पाच्या चरणी शमी वृक्षाची पाने अवश्य अर्पित करावी शमी वृक्षाची पाने गणपतीबाप्पांना अतिशय प्रिय असतात
तसेच आपण या शमी वृक्षाची पाने भगवान शिवशंकर यांना तसेच शनिदेवाला हे अर्पण करू शकता या उपायांमुळे आपल्या जीवनातील पैशांचा अभाव आपल्या जीवनातील पैशाची तंगी संपून जाईल आपल्या जीवनामध्ये संपत्ती सुख-समृद्धी वैभव त्याची भरभराट होईल
मित्रांनो जर का
आपल्याला आपल्या करियरमध्ये आपल्या उद्योग व्यवसायामध्ये तसेच आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाची देखील प्रगती हवी असेल तर विनायक चतुर्थीच्या दिवशी उंदरावर स्वार असलेल्या गणेशाच्या मूर्तीची किंवा चित्राची विधिवत पूजा करावी या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा गणेश भगवान तत्काळ पूर्ण करतात
आपल्या व्यवसायामध्ये रोजगारामध्ये नोकरी मध्ये प्रगती व्हायला लागते मित्रांनो विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेश पूजनाच्या वेळी गणेशजीन च्या माथ्यावर ५ दुर्वा किंवा २१ दुर्वा अर्पण कराव्यात या उपायांमुळे गणेश भगवान प्रसन्न होऊन आपल्या सर्व मनोकामना तात्काळ पूर्ण करतात
गणेशाला दूर्वा अत्यंत प्रिय असतात मित्रांनो जर का आपली काही विशेष इच्छा असेल जी पूर्ण झाली नसेल किंवा जी पूर्ण होण्यामध्ये सतत अडचणी निर्माण होत असतात तर विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करावी पूजनानंतर त्यांना मोदक अर्पण करावे जर मोदक करणे शक्य नसेल तर लाडूचा ही नैवद्य आपण अर्पण करू शकता
नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गणपती बाप्पा क्या समोर बसून गणेश चालीसाचे पाठ करावे या उपायांमुळे आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील तसेच मित्रांनो या दिवशी अंगारखं योग करत आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये हा दोष असतो त्या व्यक्तींना आयुष्यामध्ये बरच समस्यांना सामोरे जावे लागते
या अंगारक योगाचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी अंगारक योग बनत असल्याने काही विशेष उपाय करावे चला तर मग जाणून घेऊया हा योग आणि त्याचे उपाय मित्रांनो आपल्या कुंडली मधील राहू आणि मंगळ ग्रह हा अंगारक योग तयार करतात जो ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तींच्या कुंडलीत राहू आणि मंगळ एकत्र आल्यास अंगारक योग तयार होतो
या योगामुळे पीडित व्यक्तीला रक्ताच्या संबंधित समस्या वाढतात स्त्रियांना आपल्या भावासाठी हा योग अशुभ असतो या अशुभ योगामुळे जीवनामध्ये समस्या निर्माण होत असतात चला तर मग जाणून घेऊया अंगारक दोष निवारणाचे काही विशेष उपाय मित्रांनो राहू आणि मंगळामुळे हा योग तयार होतो
त्यामुळे अंगारक चतुर्थीच्या दिवशी या दोन्हीची संबंधित उपाय करावे म्हणजेच राहू ग्रहाचे आणि मंगळ ग्रहाचे उपाय या दिवशी आवर्जून करावे विनायक चतुर्थीच्या दिवशी थोडीशी बाजरी थोडी मोहरी एखादे नाणे तसेच सात प्रकारची धान्ये निळी किंवा तपकिरी रंगाचे कापड व काचेच्या वस्तूचे दान करावे
तसेच या दिवशी या राहूचा दोष दूर करण्यासाठी कबुतरांना बाजरी खायला घालावी त्याचबरोबर मित्रांनो राहूचा दोष दूर करण्यासाठी चंदनाचे अत्तर लावावे व हे आंतर दुसऱ्या व्यक्तीला दान करावे त्याचबरोबर मित्रांनो राहू ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी चांदीचे नागाच्या आकाराची अंगठी घालण्याची शुभ असते
मित्रांनो मंगळाचे शुभफळ मिळवण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी अंगारक मध्ये वृत्त अवश्य करावे व त्याचबरोबर लाल वस्तूंचे दान करावे अंगारक योगामध्ये हनुमानजीना सिंदूर अर्पण करावा तर मित्रांनो हे काही विशेष उपाय करून आपण आपल्या कुंडलीतील अंगारक दोष संपवू शकतात
त्याचे अचूक परिणाम नष्ट करू शकता त्याचबरोबर मित्रांनो विनायक चतुर्थीच्या दिवशी हे विशेष उपाय करून आपल्या जीवनातील संकटे विघ्न दरिद्रता या सर्व गोष्टींचे विघ्न निर्मूलन करून आपण आपले जीवन वैभव संपन्न आणि ऐश्वर्यसंपन्न बनवू शकता तर मित्रांनो या विनायक चतुर्थी च्या दिवशी हे उपाय अवश्य करावे