नमस्कार मंडळी
प्रत्येक राशीचे स्वतःचे चिन्हांची ग्रह स्थिती असते जी व्यक्तीच्या वयक्तिक जीवनावर परिणाम देखील करत असते रशिची दिशा बदलणे चालूच असते पण जेव्हा शनी देवाची नजर कोणत्याही राशीवर पडते तेव्हा संकटे नक्कीच येतात त्यामुळे अनेक जण शनीदेवांना घाबरतात पण जेव्हा शनी देव स्वतःच्या राशीत बसतात
तेव्हा जोतिशास्त्रात अशुभ मानले जाते असाच काहीसा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे त्यामुळे काही लोकांच्या राशीसाठी शनीच्या अस्थमुळे त्रास होऊ शकतो अशा स्थितीत या राशीच्या लोकांना शनीच्या उद्यापरेत खूपच सावध रहावे लागेल चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत या राशी
कन्या राशि – कन्या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना अडचणीचा असणार आहे हा काळ त्यांच्या कामात अडथळा अनेल कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते त्यांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल आणि त्यांना त्यांच्या मेहनतीनंतर फळ न मिळाल्यामुळे ते अस्वस्थ राहू शकतात
कर्क राशि – कर्क राशीच्या लोकांना यावेळी आरोग्य आणि करिअरच्या अडचणींबाबत सामना करावा लागू शकतो विशेषता नोकरदार लोकांनी या काळात थोडे सावध राहायचे आहे मेष राशीचा स्वामी मंगळ आहे शनी आणि मंगळ यामध्ये वैर आहे अशा स्थितीत शनि मेष राशीच्या लोकांना पुढील एक महिना खूप खूप त्रास देऊ शकतो कामाच्या ठिकाणी आपल्या प्रतिमेची काळजी घ्या
मिथुन राशी – मिथुन राशि साठी देखील शनीची ग्रह दशा अशुभ परिणाम देखील घेऊन आलेली आहे आज कन्या राशि शनीची डीया सुरू आहे या कारणास्तव मिथुन राशीच्या लोकांनी फेब्रुवारी महिन्यात शनीच्या आस्था च्या वेळी थोडं सावध राहावे लागेल दुखापतींपासून स्वतःला दूर ठेवा
तूळ राशी – तूळ राशीच्या लोकांसाठी शनी ची स्थिती अशुभ आहे त्यांच्या प्रतिष्ठेचे नुकसान होऊ शकत या राशीच्या लोकांनी आपल्या प्रतिष्ठित बाबत कामाच्या ठिकाणी सावध रहायला हवं त्यांना त्याच काम पूर्ण करण्यासाठी खुप मेहनत करावी लागू शकते मंडळी या सगळ्यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आपल्या कुलदेवताला क्षरण जाणे कुलदेवता सर्व संकटाचा निवारण करत असते आपल्या कुल देवतांच नमःस्मरण चालू ठेवा सगळ्या संकटातुन तुमची सुटका होईल