नमस्कार मंडळी
अनेक दिवसापासून मुलांच्या अभ्यासाकडे होणार दुर्लक्ष करोना मुळे मुलांचे झालेला अभ्यासक्रमातील नुकसान आपल्या मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल. अभ्यास करताना त्यांच्या मनामध्ये येणारे विविध विचार अभ्यासात होणाऱ्या त्यांचं दुर्लक्ष अशावेळी त्यांच्या भविष्याची काळजी वाटणं सहाजिकच आहे.
प्रत्येक पालकाचे एक स्वप्न असते. आपला मुलगा चांगल्या शाळेत शिकवा तसेच त्याचे अभ्यासातील प्रगती हि दिवसेन दिवस वाढत जावी. त्याला येणाऱ्या प्रत्येक अडचणी दूर करण्याचे काम हे पालक करत असतात. पण कितीही सुख सुविधा दिल्या नंतर सुद्धा काही मुलांचे लक्ष किंवा मन हे अभ्यासात लागत नाही. यामुळे बऱ्याच पालकाना चिंता वाटत असते.
मुलनाचे अभ्यासात मन लागावे या साठी काही पालक मुलांसाठी काही खेळ खेळतात तसेच मुलांनी अभ्यास करावा यासाठी विविध प्रकारच्या शिकवी लावतात. तसेच योग्य प्रकारचे वातावरण निर्मीचे पर्यंत करतात. अशा वेळी काही मुलांमध्ये प्रगती दिसून येते तर काही जणांना थोड्या अडचणी येतात तर काही जणांना काहीच फरक पडत नाही.
आज आपण अशा काही उपया वर बोलणार आहोत, जर का ते आचरणात आणले तर त्याचा खुप मोठा प्रभाव मुलांवरती दिसून येईल. काही प्रमाणत का असेना अभ्यासात त्यांची प्रगती दिसून येईल. मुलांचे अभ्यासात मन लागण्यासाठी हे छोटे छोटे उपाय आपण नक्की करून पाह.रात्र भर जागून अभ्यास करण्यापेक्षा सकाळी लवकर म्हणजे पहाटे उठून अभ्यास केल्यास चांगले असते
ज्याठिकाणी तुमचा मुलगा अभ्यासाला बसतो. त्याठिकाणी या पाच वस्तू नक्की ठेवा.वास्तुशास्त्र नुसार माता सरस्वती हि अशा ठिकाणी जास्त वेळ रहाते त्या ठिकाणी या पाच वस्तू असतात. सरस्वती देवी हि विद्येची देवता आहे. त्याच सोबत आपल्या एक मंत्र जप करायचा आहे. हा जप श्री गणपती बाप्पाचा आहे.
श्री गणपती बाप्पा हे चौसष्ट कलेचे दैवता आहेत. गणपती बाप्पा च्या या मंत्राचा जप केल्यास अभ्यास आणि ज्ञान प्राप्त करण्यास खुप मोठा फायदा होतो.मुलांच्या अभ्यासात मन लागण्यासाठी श्री गणपती बाप्पाचा मंत्र असा आहे. “ॐ गं गणपतये नम:” “ॐ गं गणपतये नम:”हा मंत्र कधीही केला तरी चालतो.
चालता-बोलता उठता-बसता खेळताना मुले खेळत असतील, शांत बसलेली असतील, अभ्यासा वेतेरिक्त काही काम करत असतील तर अशा वेळी हा मंत्र जप करायला मुलांना सांगा. महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी ला आपल्या मुलांना गणपती अथर्व शीर्ष चार पाठ करा श्री गणेश च पुजन केल्यास आणि उत्तम आहे.
बऱ्याच लोकांना माहिती नसेल युट्युब वर अगदी सहज रित्या मिळेल.गणपती अर्थव शीर्षाचे पठण यामुळे मेंदू आणि मन शांत होण्यास मदत होते. सलमान खरा तर खूप चंचल असत आणि लहान मुलांचा त्याहूनही चंचल ते एका जागी खूप वेळ राहत नाही म्हणून हा उपाय केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते.
आता आपण जो उपाय जाणून घेणार आहोत तो काही मुलांच्या बाबतीत लागू पडणार नाही.कराण काही मुले असे असतात ज्यांना च्या पत्रिकेत चंद्र सोबत राहू आणि केतू आहेत. अशा मुलांचे अभ्यासात जास्त प्रमाणत लक्ष लागत नाही. या घ्या मुलांचा काहीही दोष नाहीये पत्रिकेमध्ये चंद्रा बरोबर राहू आणि केतू आल्यामुळे त्यांचे असे होत असते.
अशा मुलांनी दररोज अथर्व शीर्षाचे पठण अवश्य करावे. यामुळे त्याचे मन शांत आणि एकाग्रतेत वाढ होण्यास मदत होते.आणि त्याची प्रगती काही दिवसांत झालेली तुमच्या लक्षात येईल. आणि जेव्हा संकष्टी चतुर्थी आहे अशा वेळेस 21वेळाअर्थव शीर्षाचे पठाणाची पाठ करावे.चला तर मगजाणून घेऊ कोणत्या पाच वस्तू आपण आपल्या घरात ठेवल्या पाहिजेत.
ज्यामुळे मुलांना अभ्यासात मन जास्त लागेल. या वस्तू माता सरस्वती शी संबंधित आहे.माता सरस्वती ही विद्येची देवता आहे. पहिली वस्तू अशी आहे. जिथे आपण मुलगा अभ्यास करतो त्या ठिकाणी अर्थातच श्री सरस्वती देवीची मूर्ती किंवा प्रतिमा. आपल्या घरात ज्या ठिकाणी मुले अभ्यास करतात, त्या ठिकाणी हि मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा.
त्या मूर्ती किंवा प्रतिमेचा अपमान होणार नाही याचीही काळजी घ्या. तसेच मुलांच्या रूम मध्ये जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वापर जास्त प्रमाणत करा. यामुळे सुद्धा फरक दिसून येईल गेम त्याच्या एकाग्रता होण्याची शक्तीमध्ये वाढ दिसून येईल उत्तर दिशेला हंस किंवा मोर यांचे चित्र लावावे. कारण हे श्री सरस्वती देवीचे वाहन आहे.
हे चित्र मुले ज्या रूम मध्ये अभ्यास करतात त्या रूम मध्ये उत्तर दिशेला लावावे. त्यनंतर विना हि मुलांच्या रूम मध्ये अवश्य ठेवावी छोटी असली तरी चालेल हे वाद्य सरस्वतीचे आहे. विना या वाद्यांपासून निघणारे सूर मुलांच्या कानावर पडल्यास त्याचे मन शांत होण्यास मदत होते.आपला मुलगा जो पेन लिखाणा साठी वापरतो तो पेन इतरांना कधीही देऊ नका.
कारण आपण जो पेन लिखाणा साठी वापरतो त्या पेनात सकारात्मक शक्ती त्यात तयार होत असते. असा पेन इतरांना दिल्यास त्याची सर्व शक्ती इतरांना जाऊ शकते. त्या मुलाचे आई-वडील किंवा भाऊ-बहीण असेल त्यांच्याकडे सुद्धा जाता कामा नये.तसेच मुलांच्या रुम मध्ये जास्त डार्क रंग देऊ नका कारण डार्क रंगातून प्रचंड प्रमाणत ऊर्जा बाहेर पडत असते.
त्याचा मुलांच्या मनावर ती वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामळे त्यांना त्रास होण्याची शक्यता असते.पिवळा रंग देताना सुद्धा तो सोम्य प्रकारचा असावा.हे पाच गोष्टी चे पालन करून पाह तुम्हला काही दिवसात फरक दिसून येईल.