Marathi Manus

Stay Up to Date With Us

मोठा बुधवार चुकून सुद्धा खाऊ नका , हि एक वस्तू , अन्यथा येईल दरिद्री

नमस्कार मंडळी,

आपल्या हिंदू धर्मात बुधवार हा श्री गणेश यांच्या अर्चनेचा दिवस मानला गेला आहे या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केल्याने त्यांना दुर्वा लाल फुले तसेच मोदकांचा नैवेद्य दाखवल्याने श्री गणेशांची असीम कृपा आपल्यावर होते जी व्यक्ती मनोभावे श्रीगणेशाचे पूजन करते त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःखांचा श्री गणेश नाश करतात

असंही मानलं जातं की आपल्या मनातील जर एखादी इच्छा असेल जी अनेक दिवसांपासून अपूर्ण असेल अशी इच्छा पूर्ण करण्यासाठी बुधवारच्या दिवशी जर गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली तर आपली इच्छा गणपती बाप्पा नक्की पूर्ण करतात. लाल किताब अनुसार हा बुधवारचा दिवस दुर्गामातेचा दिवस सुद्धा मानला जातो त्यामुळे काही कार्य अशी आहेत जी ह्या दिवशी चुकूनही करू नयेत

आपण जर ही कार्य केली तर यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे येऊ शकतात अनेक समस्या येऊ लागतात प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला असफलता मिळते चला तर जाणून घेऊया ही नक्की कोणती कामे आहेत जे बुधवारच्या दिवशी आपल्याला चुकूनही करायची नाही मित्रांनो जसं की आम्ही सांगितलं बुधवारचा दिवस हा दुर्गामातेचा दिवस मानला जातो.

त्यामुळे या दिवशी चुकूनही कोणत्याही कन्येचा अपमान करू नका मित्रांनो कन्या म्हणजे ज्या लहान मुली असतात त्यांचा चुकूनही अपमान करू नका कारण कुमारिका कन्या या साक्षात देवीचा अवतार मानले जातात आणि त्यांचा अपमान केल्याने यांना अपशब्द बोलणे ह्या मुळे देवी आपल्यावर नाराज होते आणि परिणामी आपल्या घरात दुःख दारिद्र्य आणि गरिबी येते

मित्रांनो बुधवार हा बुध ग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे बुधवारी कर्ज घेणे किंवा देणे असे कोणतेही व्यवहार करू नयेत. या दिवशी उधारीत व्यवहार केल्याने संतती संपत्ती कमी होतील जे लोक व्यवसाय करतात व्यापार करतात अशा लोकांनी जर या दिवशी उधारीचे व्यवहार केले कर्ज दिलं तर यामुळे त्यांना मंदीचा सामना करावा लागतो या उलट बुधवारी पैसे गुंतवणे आर्थिक समृद्धीसाठी शुभ मानलं जातं

शेअर्समध्ये पैसे बनवायचे असतील किंवा इतर माध्यमातून पैसे वाढवायचे असतील तर बुधवारपासून हे पैसे जमा करायला सुरुवात करा यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहिल. त्यानंतर मित्रांनो बुधवारच्या दिवशी जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर प्रयत्न करा की तुमचा प्रवास हा पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावा बुधवारच्या दिवशी उत्तर आणि पश्चिम दिशेने प्रवास करणे शक्यतो टाळा

परंतु जर तुम्हाला अशा दिशांना जावं लागलं अगदी महत्त्वाचं काम असेल तर हा प्रवास करण्यापूर्वी थोडीशी बडीशेप किंवा मूग डाळ खाऊन मग घरातून बाहेर पडा त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर या दिवशी काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी कपाळावर तिलक अवश्य करा.

हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ असू शकतं तसंच शक्य असेल तर या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घाला जर तुमच्याकडे हिरव्या रंगाचे कपडे नसतील तर तुम्ही हिरव्या रंगाचा रूमाल सुद्धा ठेवू शकता हिरवा रंग बुद्ध ग्रहाची ऊर्जा शोषून आपल्या आरोग्यावर अनुकूल प्रभाव पडतो यामुळे तुमच्या बुद्धीवर नियंत्रण राहत आणि तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकता

त्यामुळे बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा किंवा हिरव्या रंगाचा एक रुमाल स्वतः जवळ नक्की ठेवा त्याचबरोबर मित्रांनो बुधवारच्या दिवशी जर तुम्हाला एखादा किन्नर दिसला किन्नर म्हणजे तृतीयपंथी दिसला तर त्यांना काही पैसे किंवा शृंगाराच साहित्य दान करा यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रात यांचे आशीर्वाद अत्यंत शुभ मानले आहेत नपुसक बुध ग्रहाशी संबंधित असल्याचं मानलं जातं लाल किताब अनुसार दान केल्याने बुध ग्रहाचा शुभ प्रभाव प्राप्त होतो आणि पैसा व्यवसाय शिक्षण यामध्ये यश प्राप्त होतं मित्रांनो बुधवारच्या दिवशी पान खाणं टाळावं अनेकांना जेवणानंतर पान खाण्याची सवय असते

परंतु मित्रांनो बुधवारच्या दिवशी चुकूनही पान खाऊ नका जी व्यक्ती बुधवारच्या दिवशी पान खाते त्या व्यक्तीचे जीवनामध्ये प्रचंड प्रमाणात धनहानी होते कोणत्याही कारणाने पैसा वायफळ खर्च होऊ लागतो घरामध्ये पैसा टिकत नाही आणि त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती हळूहळू खालावत जाते.

मित्रांनो अनेक वेळा आपल्याला याचं कारण कळत नाही परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल मित्रांनो ज्यांना श्री गणेश यांचे विशेष कृपा प्राप्त करायचे आहे अशा व्यक्तींनी बुधवारच्या दिवशी ओम गं गणपतये नमः ह्या गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करा त्यांची मनोभावे पूजा करा त्यांच नामस्मरण करा

यामुळे तुमच्या सर्व इच्छा गणपतीबाप्पा नक्कीच पूर्ण करतील.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.