नमस्कार मंडळी
आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला खूप पवित्र मानला जातो धार्मिक दृष्ट्या सुद्धा गोमातेला खूप महत्त्व आहे गाई शांत आणि सौम्य असते आपण गाईला आईचा दर्जा देतो. गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव देवतांचा वास असतो अशी मान्यता आहे हिंदू धर्मात गाईची नित्यनियमाने पूजा केली जाते.
आपल्या मोठ्या धर्मग्रंथांमध्ये गाईचे वर्णन व महिमा सांगितला आहे असे या गायीचे खूप काही शुभ शकुन समजले जातात. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे गाईचे शुभशकुन. जेव्हा गाई रानात तुन चरुन घरी येतात त्यावेळेस त्यांचा पायांमुळे वातावरणामध्ये धुळीचे कण पसरतात ती वेळ म्हणजे गोरच मुहूर्त या मुहूर्तावर लग्न करणे म्हणजे शुभयोग समजला जातो.
जर आपण यात्रेला निघालो आहे की रस्त्यात गाय दृष्टीस पडली तर आपली यात्रा सफल होते. आपली यात्रा आनंदात आणि समाधान यामध्ये पूर्ण होते. ज्या घरात गाय असते त्या घरातील वास्तु दोष आपोआप नष्ट होतात गाय जिथे राहते तिथे वास्तुदोष राहातच नाही. कुंडलीत जर शुक्र ग्रह निच्च स्थानी असेल.
आणि त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर पडत असेल तर दररोज सकाळी स्वयंपाक करताना ची पहिली चपाती किंवा भाकरी पांढऱ्या गाईला खायला घालायला हवी. असं केल्याने शुक्र ग्रहाची वाईट दशा चांगल्या स्थितीत येते. सूर्य चंद्र मंगळ शुक्र यांची युती जर राहूशी असेल. पितृदोष होतो अशी मान्यता आहे
सूर्याचा संबंध वडिलांशी व मंगळाचा संबंध रक्ताशी असतो म्हणून सूर्य जर शनी राहू किंवा केतू बरोबर स्थित असेल. तर दृष्टी संबंधित व मंगळाची स्थितीत राहू बरोबर असेल तर पितृदोष निर्माण होतो. या संपूर्ण दोषांमुळे आपले जीवन खडतर व संघर्षमय होते. जर तुमच्या सुद्धा कुंडलीमध्ये असा काही दोष असेल किंवा पितृदोष असेल.
तर गाईला अमावस्या च्या वेळी पोळीवर गुळ चारा. तुमच्या कुंडलीत सूर्य जर तूळ राशीत निश्चित स्थानी असेल तर गाई मध्ये सूर्य वाक्य तू नाडी असल्यामुळे गाईची पूजा करावी यामुळे वास्तुदोष समाप्त होतात. जर रस्त्याने जात असताना समोरून येताना गाई आपल्याला दिसली तर गाईला आपल्या उजव्या बाजूने जाऊ द्यावे.
यामुळे आपले जे काही काम असेल ते नक्की पूर्ण होईल. जर आपण एखादी वाईट स्वप्न पाहिले व भीती वाटत असेल तर गोमातेच्या नावाचा जप करावा. यामुळे वाईट स्वप्न दिसणे बंद होते. गाईच्या तुपाचे सेवन केल्यास आपण दीर्घायुष्य होतो. आपल्या हातावरील आयुष्य रेषा जर मध्येच खंडित झालं असेल.
तर गाईच्या तुपाचे सेवन करावे व गाईचे पूजन करावे देशी गाईच्या पाठीवर कुबड असते ते बृहस्पती असतो भरून कुंडलीतील बृहस्पती निश्चित स्थानी मकर राशीत असेल अशुभ स्थितीत असेल तर देशी गाईच्या बृहस्पती भागाला शिवलिंग समजून त्याचे दर्शन घ्यावे. सोबतच गाईला गुळवंच आणि खायला द्यावे
यामुळे आपल्या आर्थिक स्थिती सुधारते गोमाता च्या डोळ्यांमध्ये तेजस स्वरूप सूर्यदेव शीतलता स्वरूप चन्द्रदेव अप्तिष्ठान असते. म्हणून कुंडलीमध्ये सूर्याची व चंद्राची स्थिती कमजोर असेल तर गाईच्या डोळ्यांचे दर्शन घ्यावे यामुळे आपल्या कुंडलीत सूर्य व चंद्र ची स्थिती मजबूत होते. काही गाईच्या अंगाला स्पर्श केला तर तुमची गरीबी नक्कीच दूर होते