घरात गरिबी असेल तर नवनाथांच्या शाबर मंत्राचा चमत्कार एकदा बघाच

नमस्कार मंडळी

पैसा म्हणजे देव नाही मात्र कलयुगात देवा पेक्षा कमी ही नाही कलयुगात या ओळींचा प्रत्येय आपण घेत असतो. जो पर्यंत आपण श्रीमंत आहात आपल्याकडे पैसे आहेत तोपर्यंत लोक आपल्याशी प्रेमाने वागतात. आपल्याला आधर मान-सन्मान आणि प्रतिष्ठान देतात. मात्र हा पैसा निघून जातो आपली गरिबी येते.

या कलियुगामध्ये पैशाचा सोंग आणता येणार नाही. जरी पैसा सर्वस्व नाही तरी सर्वांसाठी पैसा हा लागतोच. प्रत्येकाची दिवस- रात्र धडपड चालू आहे हा पैसा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जण महिन्यात करतोय घाम गाळतो रक्त जाळतो की हा पैसा प्राप्त व्हावा. जरा अनंत कष्ट करून सुद्धा तुमच्या हाती पैसा लागत नसेल.

लक्ष्मीची कृपा होत नसेल तर नवनाथ भक्तिसार पुस्तकातिल चाळीसावा अध्याय आपल्या कामी येऊ शकतो. नवनाथ भक्ती सार आतील चाळीसवा अध्याय एक तर तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथ विकत घ्या किंवा ऑनलाइन नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चाळीसावा अध्याय डाऊनलोड करून घेऊ शकता.

गुरुवार पासून आपण हा उपाय पारंभ करण्यास सुरुवात करा सूर्योदयापूर्वी आपण स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करून एखादा आसण अंथरुण पूर्वेकडे तोंड करून बसा आणि या नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चाळीसावा अध्याय वाचा हा अध्याय वाचल्यानंतर स्फटिकाच्या माळेवर एक मंत्र बोलायच आहे. या शाबरी मंत्राचा एकाच वेळी १०८ वेळा जप करावा .

लक्षात असू दे स्फटिकांच्या माळेवरती हा जप करणार आहोत  या मंत्राचा १०८ वेळा मंत्रजप करायचा आहे हा शाबरी लक्ष्मी मंत्र आहे. गुरूवारच्या दिवशी आपण ही साधन करणार आहोत. ही साधना आपण कोणत्या गुरुवारपासून प्रारंभ करायचा आहे. आणि प्रत्येक गुरुवारी आपण हा उपाय करणार आहोत.

ज्यांना शक्य असेल त्यांनी दररोज ह्या मंत्राचा जप करावा हा मंत्रांचा जप फायदेशीर ठरणारे आहे. दररोज शक्‍य नसेल तर कमीतकमी गुरुवारी दर गुरुवारी या मंत्राचा जप करावा हा मंत्र जप आणि चाळीसवा अध्याय आपण वाचायचा आहे. बरोबर चाळीस दिवसानंतर जो गुरुवारी येईल चाळीस दिवसानंतर या साधनेचा शेवटचा गुरुवार असेल.

त्या नंतर साधना संपवायची आहे थांबवायचे आहे. घरात वास्तव्यात असलेली अलक्ष्मी म्हणजेच गरिबी ची मोठी बहीण आहे. या मंत्राच्या प्रभावाने लक्ष्मी घरातून काढता पाय घेते व लक्ष्मीचा चिरंतन सुवास आपल्या घरात दरवळत राहतो.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *