Marathi Manus

Stay Up to Date With Us

पौष महिन्यातील रविवारी नक्की करा हे ३ उपाय आरोग्य प्रतिष्ठान तेज प्राप्त होईल पैसा इतका येईल की

नमस्कार मंडळी

हिंदू पंचागा नुसार ३ जानेवारी पासून पौष महिन्यास प्रारंभ झाला आहे हा महिना सूर्य नारायणाची पूजा करण्यास उत्तम महिना मानला जातो तो सूर्य देवाच्या समर्पित महिना आहे या महिन्यात सूर्याची उपासना केल्यास पूजा केल्यास मनुष्य तेजस्वी धैर्यवान बनतो त्याच्या आयुष्यात पैसा धन धान्याची कमतरता कधीच भासत नाही

विशेष करून पौष महिन्यातील रविवारी सूर्य देवाची मनोभावना उपासना करावी हिंदू धर्मात सूर्याची एकूण बारा रूपे वर्णिती केलेली आहे प्रत्येक रुपाची उपासना फल प्राप्ती करून देते ऐश्वर्य धर्म किर्ती न्यान वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्य देवाच रूप हे परभ्रमह मानण्याचे सुख सांगण्यात आले आहे या महिन्यात आपण सूर्य देवाची पूजा कशा प्रकारे करावी यासाठी सकाळी लवकर उठाव स्नान करावे

आणि स्नान केल्यानंतर तांब्याच्या भाड्यात पाणी घ्यावं त्यामध्ये लाल रंगाची फुले टाकावी त्यामध्ये लाला रंगाच कुंकू टाकावे थोडेसे अक्षदा टाकावे असे जे जल सूर्याकडे पाहत दोन्ही हात उंचावून ओम आदित्यय नमः ओम भास्कराय नमः ओम दिनकराय नमः ओम सुर्याय नमः ओम सवित्र्याय नमः अशा कोणत्याही एका मंत्राचा जप करत सूर्याकडे पाहत ते जल आपण सूर्याला अर्पण करावे

ज्याला अर्घ्य अर्पण करणे असे म्हणतात अशा प्रकारे सूर्याला अर्घ्य अर्पण करून सूर्य देवाची पूजा करू शकते या दिवशी आपन व्रत उपवास करत आहात या दिवशी केलेला व्रत आणि उपवास आणि सोबत तीळ आणि तांदळाची खिचडी खाली तर मनुष्याची बुद्धी तल्ख बनते ही मान्यता आहे या पौष महिन्यात पूर्वजांचे पिडदान आपण नक्की करा

त्यामुळे ते आपल्या पूर्वजांना वैकुंठाची प्राप्ती बनते खर तर या पौष महिन्यामध्ये सूर्य धनु राशीत प्रवेश करतो म्हणूनच या महिन्यात पिंड दानाच फार मोठं महात्म्य आहे या महिन्याला छोटा पितृ पक्ष म्हणून अनेक ठिकाणी संबोधलेल्या आहे म्हणजेच हा पितरांच्या मुक्तीचा महिना आहे या महिन्यात आपण सूर्यदेवाची भंग या नावाने पूजा करतो भंग हे भंगावणातच हे एक रूप आहे

या महिन्यामध्ये शक्यतो माणूस मधीरा यांचे सेवन करू नये साखरे ऐवजी गुळाचा सेवन करावे या महिन्यात थंड पाण्याचा वापर किंवा अति जेवण कारण या गोष्टी हानिकारक मानल्या गेल्या आहे मित्रानो शक्यतो सकाळी लवकरात लवकर सूर्य उगवल्यानंतर हे अर्घ्य अर्पण केल तर ते जास्तही प्रभावी ठरत सकाळी साडेआठ नऊ वाजेपरेत आपण अर्घ्य अर्पण करू शकता

पौष महिन्यातील रविवारी गायत्री मंत्राचा जप सुद्धा खुप लाभदायक मानले आहे पौष महिन्यातील रविवारी गायत्री मंत्राचा जप केल्याने आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत बनते याशिवाय तुम्ही सूर्य गायत्री मंत्राचा सुद्धा जाप करू शकता या दिवशी जे लोक व्रत उपवास करत आहे त्यांनी मिठाचा वापर टाळावा शक्य

असेल तर फक्त फळे खावी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून आपण उपवास सोडू शकता उपवासा मध्ये सूर्याला आपण तीळ तांदळाची खिचडी अर्पण केल्यास सूर्य देव प्रसन्न होतात या महिन्यामध्ये रविवारच्या दिवशी स्नान करताना स्नान करण्याच्या पाण्यात थोडस गंगाजल म्हणजेच गंगा नदीच पाणी आपण टाकावं

आणि श्री नारायनाच नामस्मरण करत स्नान करावे सोबत पौष महिन्यात गोर गरिबांना गरुजून आपण दान धर्म सुद्धा करू शकता या महिन्यात गुळाच लाल मसुरच तांब्याच तिळाचं दान आपण नाकी करा तसेच लाल रंगाचे कपडे सुद्धा आपण दान केल्यास आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत बनते

सुर्यदेवाच्या कृपेने जेजे फायदे लाभ जे मी तुम्हाला सांगितले असे अनेक लाभ त्यामध्ये प्राप्त होतात त्यामुळे या पौष महिन्यात सुर्यदेवाची पूजा नक्की कारवी

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.