नमस्कार मंडळी,
देवाचे खेळ फार निराळे असतात ते कधी राजाला रंक तर रंकाला राजा बनवू शकतात.ग्रह नक्षत्राच्या बदलत्या स्थितीनुसार मानवीय जीवनात अनेक सकारात्मक अथवा नकारात्मक बदल घडून येत असतात.ग्रह नक्षत्रामध्ये होणारे बदल जेव्हा ज्या राशीसाठी शुभ किंवा सकारात्मक असतात तेव्हा मनुष्याचे भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही.
ज्योतीषानुसार ग्रह नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आणण्यासाठी पुरेसा असतो आणि त्यातच ईश्वरीय शक्तीचा आधार मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणत असते.भाद्रपद पौर्णिमेपासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांचा भाग्यदाय घडून येणार आहे.
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे.प्रत्येक पौर्णिमेचा एक वेगळे महत्व सांगितले आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा हि अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. या पौर्णिमेला केली जाणारी पूजा हि विशेष फलदायी मानली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला प्रौष्ठपदी पौर्णिमा असेही म्हंटले जाते.
या दिवशी माता लक्ष्मी भगवान सत्यनारायणाची उपासना केली जाते. मान्यता आहे कि या दिवशी चंद्र आपल्या १६ कलानयुक्त असतो त्यामुळे या दिवशी चंद्राचे ध्यान करून व्रत उपवास केले जातात शास्त्रानुसार भाद्रपद पौर्णिमेला केलेले व्रत हे सर्व श्रेष्ठ व्रतांपैकी एक मानले जाते. ज्योतिष शास्त्रामध्ये चंद्राला मनाचा कारक मानला आहे. चंद्राचा प्रभाव मनुष्याच्या मनावर जीवनावर पडत असतो.
मान्यता आहे कि या दिवशी व्रत उपवास करून भगवान सत्यनारायणाची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख दारिद्र्याचा नाश होतो आणि मनातील इच्छा पूर्ण होतात. भाद्रपद शुक्लपक्ष शततारका नक्षत्र दिनांक १९ सप्टेंबर रोजी उत्तर रात्री ५ वाजून २९ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक 20 सप्टेंबर रोजी उत्तर रात्री ५ वाजून २६ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या भाग्यशाली राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.
भाद्रपद पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल तुमच्या राशीचे भाग्य . जीवनातील नकारात्मक घडामोडी मध्ये बदल घडून येण्यास सुरुवात होणार आहे.तुमच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार असून मांगल्याचे दिवस तुमच्या वाटेला येणार आहे. भाग्य या काळात तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार असून तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या आता दूर होणार आहे.
एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल. सुख समृद्धी आणि धन संपत्ती ऐश्वर्यामध्ये वाढ होणार आहे. जीवन जगण्यात गोडवा निर्माण होईल. जीवन आनंदाचे आणि प्रसन्नतेने खुलून येईल. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधान कारक असेल . ववसायात भरभराट पाहावयास मिळणार आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी-
मेष , मिथुन , सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक आणि कुंभ राशी .
वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका..धन्यवाद.