नमस्कार मंडळी ,
शनीचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक परिवर्तन घडवून आणत असतो जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा भागोदय घडून येण्यास वेळ लागत नाही जीवनातील दुःखदायक काळाचा अंत होऊन सुखाचे सोनेरी दिवस येण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात काळ कितीही नकारात्मक असुद्या जेव्हा ग्रह क्षेत्राची अनुकूलता आणि शनिचा आशीर्वाद लाभतो
तेव्हा परिस्थितीत बदल घडून येण्यास वेळ लागत नाही व उद्याच्या शनिवारपासून असाच सकारात्मक आणि नकारात्मक काळया या ६राशीच्या जीवनात येणार असून याच्या जीवनातील गरिबी आणि दारिद्र्याचे दिवस संपणार आहेत शनी आपल्या राशीसाठी अतिशय शुभ फळ देणार असून आर्थिक परिस्थिती मध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून येण्याचे संकेत आहेत.
आता भाग्य अचानक बदलणार असून आपल्या जीवनात पैशांची समस्या दूर होण्याचे संकेत असून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे घर परिवारात सुखाचे दिवस येणार आहेत घरातील लोकांचा चांगला पाठींबा आपल्याला मिळणार आहे आज मध्यरात्री नंतर कार्तिक शुक्ल घनिष्ठा नक्षत्र दिनांक १३ नोव्हेंबर रोजी शनिवार लागत आहे
शनिवार हा भगवान श्री शनी देवाचा दिवस असून विशेष म्हणजे शनीप्रदोष व्रत आहे शनिवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला शनी प्रदोष असे म्हंटले जाते. या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती याच्या पुजेबरोबरच भगवान शनी देवाची पूजा करणे अतिशय फलदायी मानले जाते असे केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होतात
शनीच्या दोषापासून मुक्ती मिळते उद्याच्या शनिवारपासून असाच सकारात्मक काळ या राशीच्या जीवनात येणार आहे शनी आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार असून याच्या जीवनातील गरीबीचे दिवस संपण्याचे संकेत आहेत सुख समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे मित्रानो या ६ राशी पुढील प्रमाण आहेत.
मेष – मेष राशीसाठी शनी अतिशय शुभ फळ देणार आहे त्यामुळे व्यवस्थित रित्या पार पडणार आहेत त्यामुळे कोर्ट कचेऱ्याच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत आपल्या धनसंपत्ती मध्ये मोठी वाढ दिसून येईल धनप्राप्तीच्या मार्गामध्ये येणारे अडथळे दूर होणार आहेत करियर मध्ये प्रगतीच्या संधी प्राप्त होतील घरपरिवारतील कलह मिटणार असून सुख शांती मध्ये वाढ होणार आहे शनीच्या कृपेने मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत शत्रू वर विजय प्राप्त करण्यास यशस्वी ठरणार आहात
कर्क – कर्क राशीवर शनीचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी दूर होण्याचे संकेत आहेत कार्य क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार असून करियर मध्ये प्रगतीच्या नव्या वाटा मोकळ्या होणार आहेत मनावर असलेला मानसिक ताणतणाव भय भीतीचे धडपण दूर होणार असून आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे जे काम हातात घ्याल ते यशस्वीरीत्या पूर्ण होईल शनीच्या कृपेने धन प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे
सिंह – सिंह राशीवर शनी महाराज विशेष प्रसन्न होणार आहेत अनेक दिवसांपासून कल्पनेत असणाऱ्या योजना प्रत्येक्षात उतरतील आता आपल्या जीवनातील संघर्षचे दिवस संपणार असून यश प्राप्तीचे दिवस येणार आहेत भाऊबंदकी मधले वाद आता मिटणार आहेत मानसिक सुख शांती मध्ये वाढ होईल उद्योग व्यवस्यात भरभराट पाहवयास मिळणार आहे कार्य क्षेत्रातून आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल
कन्या – कन्या राशीवर शनीचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे शनी कन्या राशीवर प्रसन्न होणार आहे करियर मध्ये सतत येणारी अडचणी आता दूर होणार आहेत आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे एखाद्या मोठ्या कर्जातून मुक्त होऊ शकता अनेक दिवसांपासून पती पत्नी मध्ये चालू असणारे वाद मिटणार असून वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल
वृश्चिक राशी-वृश्चिक राशीसाठी चालू असणारा काळ विशेष लाभदायक असणार आहे शनीच्या आशीर्वादाने आपल्या कामात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत या काळात घर परिवारात आनंदाचे दिवस येणार आहेत जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार जमून येणार आहेत आर्थिक प्राप्ती चांगले होण्याचे संकेत आहेत न्यायालयीन कामात यश प्राप्त होणार आहेत आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे नवीन सुरू केलेली कामे प्रगती पथावर राहतील
मीन – मीन राशीवर शनी महाराज प्रसन्न होणार आहेत शनीची विशेष कृपा आपल्यावर होणार असून जीवनातील दुःखाचे दिवस संपणार आहे कार्य क्षेत्रातून धनलाभ होण्याचे संकेत आहे उद्योग व्यावस्यात आपण राबविलेल्या योजना लाभदायक ठरणार आहे नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील घरपरीवारात सुख समृद्धी आणि ऐशवर्यात वाढ होणार आहे..