पॉकेट मध्ये ठेवा या ५ पैकी १ वस्तू पॉकेट नेहमी पैशांनी भरलेले राहील, पैसा वाढतच जाईल

नमस्कार मंडळी,

तुम्ही ज्या ठिकाणी पैसा ठेवता मग काही हि असो , पाकीट असेल, काही जण बटवा वापरतात किंवा तिजोरी असेल.जे लोक व्यवसाय करतात किंवा उद्योग करतात त्यांचा गल्ला असेल या धन ठेवण्याच्या जागी लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या या ५ वस्तू किंवा या ५ पैकी कोणतीही वस्तू तुम्ही नक्की ठेवा.

लक्ष्मी निरंतर वाढत जाईल आणि जो वायफळ खर्च आहे विनाकारण पैसे खर्च होतात किंवा पैसे टिकत नाही. या समस्येपासून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळेल. धन स्थान म्हणजे पाकीट, पर्स , तिजोरी जिथे तुम्ही पैसे ठेवत असाल , तिथे या सर्व ५ वस्तू किंवा एखादी वस्तू ठेवल्यास लक्ष्मीचा निरंतर वास तुमच्या घरात तुमच्या जीवनात निर्माण होतो. चला तर जाणून घेऊयात कि लक्ष्मीवर्धक ह्या कोणत्या गोष्टी आहेत.

मोर पंख भगवान श्री कृष्णाच्या मुकुटामध्ये मोरपंखाला स्थान मिळालेले आहे. एक छोटासा मोरपंख जिथे तुम्ही धन ठेवता तिथे नक्की ठेवा त्यामुळे केवळ धनाची प्राप्ती होते, पैशाची प्राप्ती होते असे नाही तर विद्या ज्ञान त्या सोबत चालून येते. योग्य प्रकारचे निर्णय घेतले जातात. विद्यार्थी लोकांसाठी हा मोरपंख एका वरदानापेक्षा कमी नाही.

लवंग – दोन साबूत लवंगा , न तुटलेल्या न फुटलेल्या ज्यांना समोर फुल आहे अशा २ लवंगा तुम्ही तुमच्या धन ठेवण्याच्या जागी ठेवा यामुळे नकारात्मक शक्ती तर दूर राहतेच मात्र जो पैसा वायफळ खर्च होतो घरात जो पैसे टिकून राहत नाही. त्या पैशाला टिकून ठेवण्याचे आणि वाढ करण्याचे काम या लवंगा करत असतात. तंत्र मंत्र शास्त्रात या लवंगांचे फार मोठे शास्त्र सांगितलेले आहे. लवंगांचे तोटके त्याचे उपाय हे तंत्र मंत्र शास्त्रात अगदी सरास केले जातात

लाल रंगाचा कागद – एक छोटासा लाल रंगाचा कागद तुम्ही तुमच्या पाकीट मध्ये नक्की ठेवा, ज्या दिवशी ठेवाल शक्यतो मंगळवार किंवा शुक्रवार च्या दिवशी या वस्तू तुम्हाला तुमच्या पर्स किंवा पाकिटामध्ये ठेवायच्या आहेत. किंवा कोणत्याही पौर्णिमा किंवा अमावस्येला तुम्ही या वस्तू ठेवू शकतात. इतर दिवशी सुद्धा ठेवू शकतात पण पौर्णिमा , अमावस्या हे काही विशिष्ट दिवस आहेत महत्वाचे मानले जातात. लाल रंग लक्ष्मीस अत्यंत प्रिय आहे , तुम्ही हा कागद ठेवू शकता. लाल रंग धनामध्ये , पैशामध्ये बरकत निर्माण करतो.

कोणत्याही स्वरूपाचे यंत्र म्हणजे त्यामध्ये कुबेर यंत्र असेल किंवा श्री यंत्र असेल , लक्ष्मी कुबेर मंत्र असेल , कोणत्याही प्रकारचे यंत्र असुद्या त्याची व्यवस्तीत पूजा करून ते सिद्ध करून तुम्ही तुमच्या पर्स पाकिटामध्ये ठेवून द्या त्यामुळे सुद्धा पैसा वाढी लागतो , अनेकांना याचा शुभ परिणाम जाणवला आहे. सोबतच पिवळ्या रंगाची कवडी , हि कावडी सुद्धा सिद्ध करून ठेवायची आहे. पैशात वाढ घडवून आणण्याचे काम हि कावडी करते.

कोणतेही शुभ अंक असणारी नोट, कोणतेही नोट चालेल , शुभ अंक असणारी थोडीशी हळद लावून म्हणजे हळदीचा टिळक काढून किंवा हळदीचा स्वस्तिक लावून जर हि नोट तुम्ही तुमच्या पर्स पाकिटामध्ये ठेवली किंवा तिजोरीमध्ये जरी ठेवली तरी चालेल. याने सुद्धा पैशामध्ये वाढ होते.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *