नमस्कार मंडळी
मित्रांनो वर्षभर पाकिटात ठेवा हे यंत्र कोणतेही संकट स्पर्श सुद्धा करणार नाही सदैव तुमचे रक्षण होईल मित्रानो तुम्हाला आज असे एक यंत्र सांगणार आहे हे यंत्र जर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये पर्स मध्ये ठेवले तर तुमचे कोणत्याही संकटापासून रक्षण होईल हे यंत्र फक्त पुरुषांनी आपल्या पाकिटात ठेवायचा आहे
महिलांनी हे यंत्र ठेवायचे नाही जर महिला हे वाचत असतील तर त्यांनी आपल्या मुलांना आपल्या पतीला जेही पुरुष आपल्या घरात असतील त्यांना हे सांगायचे की त्यांनी आपल्या पाकिटात हे यंत्र ठेवावे यांनी रक्षण होते याने कोणतेही संकट आपल्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाही हे यंत्र ठेवल्याने आपण सतत एका कवच मध्ये असतो
कारण हे यंत्र आपल्या जवळ असल्याने आपल्याला कोणतीही भीती नसते व ती वाईट शक्ती असो किंवा कोणते येणारे संकट असो अपघात असो हे टाळून जातात तरी आपण नक्की आपल्या पाकिटात आपल्या जवळ ठेवायला पाहिजे आता हे यंत्र कोणते तर हे यंत्र आहे शनि यंत्र शनिदेवाचे यंत्र असते आपल्याला हे यंत्र कोणती पूजा सामग्री च्या दुकानात किंवा ऑनलाइन किंवा स्वामींच्या केंद्रा सुद्धा हे यंत्र मिळेल
तुम्ही फक्त प्रयत्न करा की शनि यंत्र तुमच्याकडे यायला पाहिजे शनि यंत्र तुम्ही घरी आल्यानंतर त्याचे दुधाने पाण्याने अभिषेक करा म्हणजे एका ताटात ताटलीत तमनामध्ये देवघरासमोर ते शनि यंत्र ठेवा त्यावर ११ चम्मच दूध टाका त्यानंतर ११ चम्मच पाण्याचे टाका नंतर पुन्हा ते षड्यंत्र आपल्या हातात घेऊन स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या
त्याला अष्ट गंध फूल अक्षता वाहून पूजा अगरबत्ती दिवा ओवाळून यंत्राचे पूजन करा आणि नंतर ते आपल्या पाकिटात ठेवा अशा रीतीने आयुष्यात करून आपल्या घरीच अभिमंत्रित करून आपण ते शनि यंत्र आपल्या पाकिटात ठेवायचा आहे नक्की किंवा तुम्ही पाकिटात ठेवण्याआधी तुम्ही शनि यंत्र कोणत्यातरी ब्राह्मणाकडून तुम्ही अभिमंत्रित करू शकतात
तसही चालेल घरी करायचा तर तुम्ही घरी सुद्धा करू शकतात परंतु शनि यंत्र आपल्या पाकिटात ठेवायला अजिबात विसरू नका फक्त पुरुषांनी शनि यंत्र आपल्या पाकिटात रक्षणासाठी ठेवायचा आहे