नमस्कार मंडळी ,
मित्रानो पितृदोष हा ज्या घरावर ज्या कुटूंबावर आहे हा दोष प्रत्येक घराला समस्या मध्ये पाडतो तसेच समस्या घेऊन येतो अडचणी वाढवतो पितृदोष हा तुम्हला पितृन कडून होणार हा दोष आहे तुमच्याकडून काही चुका घडल्यामुळे तसेच तूमच्या हातून कोणाचा अपमान होतो या मुळे तुम्हाला पितृदोष लागतो
आणि ह्याच पितृदोषामुळे तमच्या अडचणी वाढतात खुप संकटे खुप त्रास होतो पण हा उपाय केल्याने पितृदोष संपू शकतो मित्रानो तुम्ही बोलता आम्हला कुठे पितृदोष आहे आम्हला नाही आहे पितृदोष हा प्रत्येकाला पितृदोष हा सगळ्यांनाच असतो पण त्याचा प्रभाव कमी जास्त होत असतो
पण पितृदोष हा सगळयांना असतोच आपले आयुष्य हे सुखमय समृद्धीने भरलेले होण्यासाठी तुम्हाला पितृदोष दूर करावा लागेलं आणि हा पितृदोष दूर करण्यासाठी करा हा उपाय आपल्याला पितृदोषापासून कायमची सुटका होईल. घरतील महिलेने रोज सकाळी स्वयंपाक करताना तीन भाकरी बाजूला काडून ठेवायची आहे
पण सुरवातीला केलेल्याच तीन भाकरी काढाच्या व्यात आणि पहिली जी भाकर आहे ती गाईला खायला द्यायची आहे दुसरी बाकर कुत्र्याला खायला द्यायची आहे आणि तिसरी भाकर स्वतःच्या घराच्या छतावर किंवा टेरेसवर पक्षासाठी तेव्हाची आहे असे जर आपण रोज नियमित केले हे सगळं केल्यावर तुमचे पितृदोष नाहीस होते
आणि पितृदोषाचा त्रास पण कायमचा नाहीस होतो आणि पितृदोष परत होत नाही त्यामुळे तुमचे जीवन पण सुखमय होईल हा उपाय खुप सोपा आणि सदा उपाय आहे त्यामुळे हा उपाय करा आणि पितृदोष दूर करा.