नमस्कार मंडळी
मंडळी राशीचक्रमध्ये संवेदनशील राशी आहे मिन राशी आणि याच मिन राशीचे २०२२ चे राशी भविष्य काय असेल हे आज जाऊन घेणार आहे मिन राशी भविष्य २०२२ नुसार मिन राशीतील जातकानुसार अनुकूल असेल यावर्षी तुम्ही आर्थिक रुपात सन्नपन राहील खास करून एप्रिल महिन्यात तुमच्यासाठी कमाईचे नवीन स्रोत निर्माण होणार आहे
या व्यतिरिक्त ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात ग्रहांचे सतत होणारे परिवर्तन तुमच्या जीवनात बरेच आर्थिक चड उतार निर्माण होणार आहे तसेच करियरच्या दृष्टीने मिन राशीच्या जातकाना इच्छे नुसार परिणाम सुद्धा मिळतील एप्रिल महिन्यात मीन राशीत गुरुचे संक्रमण हे कार्यस्थळी आपल्या सहकर्मी सोबत उत्तम समंध स्थापित करण्यात मदत करेल
त्यामुळे तुमची पदोन्नती सुद्धा होईल आणि वेतन बढती होईल विध्यार्थीविषयी बोलायचं झाल्यास जानेवारी पासून जून परेत वृश्चिक राशीचे मंगळाचे संक्रमण शिक्षणात सकारात्मक परिणाम देऊ शकते ज्याच्या परिणाम स्वरूप स्पर्धा परीक्षेची तयारी पूर्ण करणाऱ्या विध्यार्थीसाठी ते उत्तम ठरेल परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यात ते यशस्वी होतील
कुटूंबिक जीवनाच्या दृष्टीने एप्रिल च्या शेवटच्या दिवसात तुम्हाला आपल्या कुटूंबापासून दूर जाउ शकता तसेच आरोग्याच्या दृष्टीने मे पासून ऑगस्ट परेत तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे या काळात तुमचा शनी ग्रह तुमच्या रोगभावावर पूर्णता दृष्टी करत आहे
या वर्षी मे महिन्यात तीन ग्रह म्हणजे मंगल शुक्र आणि गुरू यांची युती कारण आणि नंतर गुरुच संक्रमण करण तुम्हाला आपल्या कुटूंब आणि मोठ्यांचा आशीर्वाद देणारे आहे दाम्पती जीवन पाहिल्यास हे वर्ष विवाहित जातकासाठी वरधाना पेक्षा कमी नाही कारण वर्षाच्या सुरुवाती पासून मार्च परेत विवाहित जातक उत्तम दाम्पत्य जीवनाचा आनंद घेताना दिसतील
२१ एप्रिल नंतर तुमच्या विवाहित जीवनात नवीन पण येईल तसेच या राशीच्या जातकासाठी हे वर्ष सामान्य राहणार आहे पण ग्रहांचे परिवर्तन कुणा तिसऱ्या व्यक्तीचे अचानक तुमच्या नात्यामध्ये हस्तक्षेप करण्याचे कारण होईल या वर्षी खास करून सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये लहान सहन मुद्यांना घेऊन आपल्या जोडीदाराबरोबर वाद घालत टाळलं पाहिजे
मंडळी एकंदरीत बघता २०२२ हे वर्ष मिन राशीसाठी सकारात्मक असण्याची अपेक्षा आहे आणि या वर्षी तुमच्या नातेवाईकबरोबर चे समंध सुद्धा तुमचे मधुर होऊ शकतात मिन राशीच्या सर्वच जातकाना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या