नमस्कार मंडळी
मित्रांनो ६ जानेवारी शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे पौष पौर्णिमा या पौष पौर्णिमेस शाकंभरी पौर्णिमा असे म्हटले जातं मित्रांनो ही २०२३ या वर्षातील पहिलीच पौर्णिमा आणि ही पौर्णिमा तेथील शुक्रवारच्या दिवशी आल्याने तिचे महत्त्व हे अधिकच वाढलेली आहे शुक्रवारचा दिवस आणि पौर्णिमा तिथी हे दोन्ही दिवस माता लक्ष्मी आत्यादिक प्रिय आहेत या दिवशी माता लक्ष्मी प्रसन्न करणारे काही उपाय आपण केले तर माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्यावर नक्की बरसते
या दिवशी केलेले उपाय हे शीघ्र फलदायी ठरतात म्हणजेच त्यांचे फळ आहे ते आपल्याला शीघ्रगतीने प्राप्त होतं आज आपण एक असा अत्यंत प्रभावी उपाय पाहणार आहोत जो केल्याने जीवनातील सर्व समस्या विशेष करून धनसंपत्ती समस्या दूर होतील जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नाहीये किंवा भर कपूर पैसा येतोय परत तो टिकून राहत नाही उद्योग धंदा नीट चालत नाहीये नोकरी मिळत नसेल तर या सर्व समस्या दूर होतील फक्त या एका उपायाने मोठ्या प्रमाणात धन पैसा तुमच्या घरात येऊ लागेल
जर तुम्ही पौर्णिमेस हा उपाय केला तर चला तर जाणून घेऊया नक्की कोणता उपाय आपल्याला करायचा आहे
मित्रांनो सर्वात पहिला आणि प्रभावी उपाय म्हणजे या पौष पौर्णिमेस दिवसभरात कधीही आपण माता लक्ष्मी लाल रंगाचे एक फूल नक्की अर्पण करा लाल रंगाचा कोणते फुल आपण अर्पण करू शकता त्यातल्या त्यात जर गुलाबाचं फूल किंवा कमळाचे फूल असेल तर ते माता लक्ष्मी अत्याधिक प्रिय आहे तरच गुलाबाचा किंवा कमळाचं लाल रंगाचे फूल माता लक्ष्मी नक्की अर्पण करा मित्रांनो तुमच्या आसपास जर एखादा माता लक्ष्मीचे मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन आपण हे फूल अर्पण करू शकता किंवा जर मंदिर नसेल तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल त्या ठिकाणी आपण हे लाल रंगाचे फूल माता लक्ष्मी मनोभावे अर्पण करायचा आहे
हे फूल अर्पण करण्यापूर्वी गायीचे शुद्ध तुपाचा एक दिवा सुद्धा नक्की प्रज्वलित करा तांदूळ आणि दुधापासून बनलेले खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मी अर्पण करा मित्रांनो अपार प्राप्त करून देणारा हा उपाय आहे माता लक्ष्मीची असीम कृपा यामुळे नक्की बरसते मित्रांनो या पौष पौर्णिमेला सुरुवात करून येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेस जर आपण माता लक्ष्मीस मनोभावे एक लाल रंगाचे फूल अर्पण केलं तर यामुळे माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्यावर निरंतर बरसत राहते धन संबंधित कोणतीही समस्या आपल्या जीवनात येत नाहीत
मित्रांनो दुसरा उपाय जर आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात दुःख आहे संकट आहेत एकामागून एक अडचणी येतच आहेत तरीही दुःख संकट दूर करण्यासाठी सोबतच आपल्या हातून कळत-नकळत जर काही पापकर्म घडले असतील तर हे पापकर्म पासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण या पौर्णिमा तिथीस या पौष पौर्णिमेस पांढऱ्या रंगाच्या गाईस आपल्या घरातील पहिली चपाती किंवा भाकरी खाऊ घालायचे आहे शक्यतो पहिली चपाती किंवा भाकरी असावी जर नसेल तर इतर कोणतीही चपाती किंवा भाकरी आपण गोमातेचे खाऊ घालू शकता
मित्रांनो या भाकरी किंवा चपाती सोबतच आपण छोटासा गुळाचा खडा सुद्धा या चपाती किंवा भाकरी वर ठेवून मोठ्या प्रेमाने वात्सल्याने गोमातेचे उजव्या हाताने हीच चपाती किंवा भाकरी खाऊ घालायचे आहे हिंदू धर्मामध्ये गाईला मातेचे स्थान देण्यात आलेला आहे गायीमध्ये ३३ कोटी देवी देवता वास करतात तर अशा गाईला जर आपण पौर्णिमा तिथीस चपाती किंवा भाकरी छोट्याशा गुळाच्या खड्या सोबत खाऊ घातली तर जीवनातील अनेक दुःख संकट दूर होतात सोबतच आपण जो पैसा कमावतो धन कमवतो त्याचा उपभोग आपल्याला घेता येतो
मित्रांनो आपण असे अनेक लोक पाहिले असतील की ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे धन आहे मात्र त्या पैशाचा त्या धनाचा त्यांना उपभोग घेता येत नाही तर या उपायामुळे तुमच्याकडे पैसा तर येईल सोबतच त्या पैशाचा तुम्हाला उपभोग घेता येईल जीवनातील दुःख संकट दूर होतील मित्रांनो हे उपाय करण्यासोबतच श्रीहरी श्रीविष्णु आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायला विसरू नका श्रीविष्णु आणि माता लक्ष्मी च्या मंत्रांचा मनोभावे जप करा ज्यांना शक्य आहे त्यांनी याला पौर्णिमा तिथीस विष्णूसहस्र् नाम श्री सूक्त याचे पठण अवश्य करा
या उपायांमुळे माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्यावर नक्की बरसते आणि माता लक्ष्मीची कृपा झाली की आपल्या जीवनात कितीही मोठ्या प्रमाणात गरिबी असुद्या दारिद्र्य असुद्या ते नक्की दूर होतं अगदी छोटे छोटे उपाय आहेत पौर्णिमा तिथेच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण सुद्धा हे उपाय करू शकता