या गोष्टी पितृपक्षात करा दान पितृदोष आशिर्वादात बदलतील धन संपत्ती होईल वाढ

नमस्कार मंडळी

हिंदू धर्मात दान कण्याला खुप महत्वचे मानले गेले आहे विशेषता श्राद्ध पक्षात आपल्या पित्राना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण ज्या वस्तू दान करतो त्या द्वारे आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो पितृपक्षात केलेल्या दानामुळे फक्त आपला कालसर्प दोषच नाही तर पितृदोष ही निघून जातो.

त्या बरोबर आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकटे बाधा दूर होऊन आपल्याला धन यशप्राप्ती दिर्घआयुष्य व सर्व प्रकारचे सुख समृद्धी प्राप्त होते असे बोले जाते की पित्रासाठी आपण त्याच्या नावाचा किंवा गोत्राचा विचार करून जी वस्तू दान करतो ती वस्तू त्याच्या जन्मा नुसार मिळते.

आमचे पित्र रूपात असल्यास द्रव्य रूपात देव युनित असल्यास अमृत रूपात गंधर्व रूपात असल्यास भोग रूपात पशु युनीत असल्यास तन रूपात सर्प योनीत असल्यास वायू रूपात दानव युनित आल्यास माऊसाच्या रूपात प्रेत युनित असल्या रक्ताच्या स्वरूपात आणि जर आपले पूर्वज मनुष्य युनित असतील तर त्यांना अन्न धनच्या स्वरूपात प्राप्त होते.

म्हणजेच आपण केले दान किंवा श्राद्ध कधीही निष्फळ होत नाही पितृपक्षात तसे तर आपण कोणतीही वस्तू श्राद्ध भावणेने दान करू शकता परंतु विशेषता काही दान असे सांगितले गेले आहे जे दान श्राध्द पक्षात अवश्य करावे संपूर्ण श्राद्धमध्ये तिळाचे खुपच महत्व सांगितले जाते काळे तीळ श्रीहरी विष्णूना अतिप्रिय आहे.

म्हणूनच श्राद्ध पक्षात कोणत्याही वस्तूचे दान करताना हातात थोडेसे काळे तीळ जरूर घ्यावे व तीही त्या वस्तू बरोबर दान करावी यामुळे आपल्या दानाचे संपूर्ण फळ आपल्या पूर्वजांना मिळते पितृपक्षात केलेल्या काळ्या तिळाच्या दानाने आपले तसेच आपल्या कुटूंबाचे सर्व प्रकाच्या संकटे व बाधापासून सवरक्षण होते.

श्राद्धपक्षात आल्या परिस्थीवर गाईच्या शुद्ध तुपाची वाटी भरून ती वाटी पात्र ब्राम्हणाला दान करावी हे खुप मंगल कार्य मानले जाते यामुळे घरातील कलह वादविवाद भांडणे दूर होऊन घरात प्रेमाचे आणि स्नेहाचे वातावरण तयार होते पितृपक्षात सोन्याचे दानही खुप शुभ समजले जाते परंतु आजकाल सुवर्ण दान करणे शक्य नसल्याने थोडे फार द्रव्य व धनही दान केले तरीही चालेल.

अन्नदानात तुम्ही कोणत्याची प्रकारचे अन्नचे दान करू शकता फक्त हे दान करताना संपूर्ण श्रद्धेने व संकल्प पूर्वक केल्यास आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात शास्राअनुसार आपल्या पित्रणाही आपल्या प्रमाणे थंडीची व उष्णतेची जाणीव होते यापासून आपला बचाव करण्यासाठी आपले पित्र आपल्याकडून आपल्या वस्त्राच्या अपेक्षा करतात.

म्हणूनच आपण आपल्या पित्राच्या नावाने कोणाला वस्त्राच्या नावाने दान केल्याने ते आपल्या पित्रणा मिळतात त्यामुळे त्याचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात विशेषता धोतर ओढणीचे वस्त्र दानामध्ये महत्वाचे मानले गेले आहे तसे तर तुम्ही तुमच्या पित्राच्या पेहरवानुसार शर्ट प्यांट साडी रुमाल उपारने यापैकी काहीही दान म्हणून देऊ शकता.

परंतु हे वस्त्र अगदी नवे कोरे आणि स्वच्छ असावे पितृपक्षात चांदीच्या दानाचे ही खुप महत्व सांगितले जाते पुराणानुसार आपल्या पूर्वजांचा वास हा चंद्राच्या वरच्या भागात आहे शास्रनुसार चांदीच्या वस्तू अति प्रिय आहे चांदी तांदूळ आणि दूध आशा पांढऱ्या शुभ्र वस्तूच्या दानाने पित्र खुप खुश होतात या वस्तूचे दान केल्याने फक्त वौशाची वृद्धी होत नाही

तर आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात.श्राद्ध पक्षात एकाद्या गरीब व्यक्तीला भूमी दान केल्याने आपल्याला स्थाही संपत्ती व अतुल्य वैभव प्राप्त होते महाभारत सांगितले आहे की नकळत घडलेले मोठ्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी भूमी दान हे सर्वात चागले दान आहे भूमी दान केल्याने आपल्याला अक्षय धनाची प्राप्ती होते

व पितृ पक्षात केलेल्या भूमी दानामुळे आपल्या पित्राना त्याच्या निवास्थानी योग्य जागा मिळते.भूमी दान संभव नसेल तर मातीचे काही तुकडे घेऊन एका पात्रात ठेऊन वरून व्यवस्थित दक्षिणा ठेऊन हे दानपात्र ब्राम्हणाला द्यावें श्राद्ध पूर्वक केलेल्या मातीच्या दाना मुळेही आपले पूर्वस संतुष्ट होतात भूमी दानामुळे यश मान सन्मान तसेच अक्षय धनाची प्राप्ति होते

ज्याच्या घरात नेहमी भांडण तंटा होते वादविवाद होत असतील.त्यांनी पितृपक्षात गुळाचे दान करावे गुळाचे दान केल्याने आपले पित्र लवकर प्रसन्न होतात व आपल्याला धन सुख समृद्धी व स्नेहाची प्राप्ती होते गोदान तर हे सर्वात श्रेष्ठ दान मानले गेले आहे परंतु श्राद्ध पक्षात केलेले गोदान प्रत्येक सुख व एशवर्य आपल्याला मिळून देते गरुड पुराणानुसार ज्या व्यक्तीचा मृत्यू होत असतो.

तेव्हा त्या व्यक्तीने गाईचे शेपूट धरून गोदान केल्यास मृत्यू नंतर वैतरणा नदी पार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही वैतरणा नदी यम लोकांच्या रस्त्याने येते त्यात भयानक जीव जंतू असतात जे पापी व्यक्तीस घोरपीढा देतात म्हणून पितृपक्षता गोदान केल्यास आपले पित्र आपल्यावर खुप प्रसन्न होतात व आपल्याला हृदयापासून आशीर्वाद देतात.

जर तुम्ही गोदान करण्यास सक्षम नसाल तर त्या एवजी यथा शक्ती धनाचे दान गोदान म्हणूनही तुम्ही करू शकता पित्राच्या प्रसन्नतेसाठी मिठाचे दान हे खुप महत्वाचे दान आहे मिठाचे दान करण्यापूर्वी ब्रम्हणामध्ये आपला पित्राचा वास आहे असे मानून ब्राम्हण भोजन करावे त्यानंतर मिठाचे दान करून

त्याच्या संतुष्टीची इच्छा मनात धरून व अपल्याकडून कळत नकळत घडलेल्या अपराधांबदाल क्षमा मागावी.ज्याच्या घरात नेहमी भांडण तंटे वादविवाद होत राहतात तसेच नेहमी आर्थिक अडचणी असेल त्यांनी मिठाचे दान करावे गरुड पुराना नुसार मिठाचे दानाने यम दूताचे भयही मनातून निघून जाते पितृपक्षात पित्राच्या शांतीसाठी चपला बुटांचे दान करणे शुभ मानले जाते

म्हणूनच पितृपक्षात एखाद्या गरीब आणि गरजू व्यक्तीला चपला बुटाचे दान करणे खुप शुभ असते. पित्राच्या नावाने छत्रीचे दान केल्याने जीवनात सुख शांती येते जोतिशास्रानुसार पितृपक्षात छत्री दान केल्याने आपले पित्र खुप प्रसन्न होतात याशिवाय आपली श्रद्धा व सामर्थ्य असेल

त्या प्रमाणे पितृपक्षात उपलब्ध असलेली व आपल्या पित्राची आवडती फळे व मिठाई चादर पंखा मातीचे मडके या वस्तूचे दान ही तुम्ही करू शकता.आपल्या पित्राच्या श्रद्ध तिथीला तसेच आमावसेला म्हणजेच सर्वपित्रीआमावसेला ब्राम्हण बोजन जरूर करावे यामुळे आपल्या पित्राच्या आपल्यावर सदैव कृपा दृष्टी राहते.

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी  हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.हे लेख विविध माहिती घ्या उद्देशाने सादर केले आहेत कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *