तुम्हाला भरपूर पैसे हवे आहे तर उंबराच्या झाडाचा उपाय तुम्ही अवश्य करा

नमस्कार मंडळी

उंबराच्या झाडाला किती महत्त्व आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. श्रीविष्णू यांनी नूर सिंह अवतारात असताना त्यांनी उंबराच्या झाडाला वरदान दिले होते तसेच स्वामी समर्थ महाराज देखील या उंबराच्या झाडात वास करत असतात उंबर हे खूप पवित्र झाड मानले जाते कारण यात श्रीविष्णू आणि स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद आहे उंबराच एक फळ भिकाऱ्याला सुद्धा श्रीमंत बनवते

उंबराच्या झाडाचे फुल याचं पान या झाडाची प्रत्येक गोष्ट आपल्याला राजा बनू शकते शक्तिशाली बनवू शकते चला तर मग आज आपण उंबराच्या झाडाचा कसा उपाय करायचा आहे हे जाणून घेऊयात भगवान नुरसिंह यांनी उंबराच्या झाडाला एक वरदान दिले होते की तू या पृथ्वीवरील मानवांचे सगळे दुःख व वेदना दूर करशील आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुझ्यावर कायम राहील असे वरदान श्रीविष्णूंनी नरसिंह अवतारात असताना उंबराच्या झाडाला दिले होते

आणि तेव्हापासून उंबराचे झाड हे खूप पवित्र झाले चला पाहूया उंबराच्या झाडाचे खास उपाय तुम्हाला एक लाल कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदावर उंबराच्या दुधापासून स्वास्तिक काढायचे आहे आणि तो कागद नंतर तुमचा तिजोरीमध्ये ठेवायचा आहे तुम्ही जिथे तुमचं धनधान्य ठेवता तिथे ठेवायचा आहे अजून एक गोष्ट तुम्ही एक भूर्जपत्र घ्यायचा आहे त्या पत्रावर तुमच्या मनातली इच्छा लिहायची आहे

जी काही तुमच्या इच्छा असेल नोकरीसाठी पैशांसाठी व ज्ञानासाठी या सगळ्या इच्छा त्या भोजपत्रावर लिहायची आहे आणि नंतर ते भोजपत्र तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे वाहून द्यायचा आहे त्या भोजपत्रावर तुम्ही तुमचे संकटे व तुमच्या अडचणी सुद्धा लिहू शकता म्हणजे ते दुःख सुद्धा त्या वाहत्या पाण्यासोबत निघून जाईल आणि तुम्ही अडचणी पासून मुक्त होऊ शकतात

अजून एक खास उपाय म्हणजे दिवस मावळल्यानंतर एक उंबराच फळ घरात आणायचे आहे आणि ते फळ आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे जिथे धनधान्य ठेवतो तिथे ते ठेवायचं आहे आणि घरातील जिथे आपण धान्य ठेवतो जसे की डाळी तांदूळ गहू जिथे आहे तिथे एक एक उंबराच फळ ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी आकर्षित होते आणि देवीचा आशीर्वाद कायम असतो

आपलं घर नेहमी धन धान्याने भरलेलं असतं अजून एक महत्त्वाचा उपाय उंबराच एक फळ तुम्हाला लाल चुनरी मध्ये बांधायचे आहे आणि तुमचं दुकान असेल त्या दुकानात ठेवायचे आहेत किंवा ऑफिसमध्ये ठेवू शकता घराच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे तुम्हाला बरकत येईल आणि तुम्ही नेहमी सुखी आयुष्य जगू शकता पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या ते फळ तुम्हाला दर आठ दिवसांनी बदलायचे आहे आणि पुन्हा आधी ज्या ठिकाणी ठेवले होते तिथेच ठेवायचे आहे

हे सगळे उपाय केल्यावर तुम्हाला तुमच्या जीवनात चांगले बदल घडताना दिसेल आणि कधीच आर्थिक संकटे तुमच्यावर येणार नाही तुमचं परिवार नेहमी आनंदाने जगेल घरात नेहमी श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील चमत्कारी गोष्ट ही जर उंबराच्या झाडाखालून एखाद्या व्यक्तीची अंत्ययात्रा गेली तर त्याचे सर्व पुण्य त्या व्यक्तीला मिळते आणि तो व्यक्ती त्याच्या सगळ्या पापांपासून मुक्त होतो व त्याला स्वर्गवास मिळतो.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *