नमस्कार मंडळी,
प्रत्येक इच्छा होईल पूर्ण कोजागिरी पौर्णिमेची रात्र शंभर वर्षांमध्ये पहिल्यांदाच करोडो मध्ये खेळती ह्या पाच राशी हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या ला एक विशेष असे महत्व प्राप्त आहे प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे असे महत्त्व सांगितलेले आहे आज कोजागिरी पौर्णिमेची रात्र असून हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमेला खूप महत्त्वचे मानले जाते.
कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. असे मानले जाते की या दिवशी चंद्र हा आपल्या सोळा कलांनी प्राप्त असतो त्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ असतो त्यामुळे आकाराने उत्तम मोठा दिसतो या दिवशी आकाशामध्ये अमृत वर्षा होते. या दिवशी भगवान विश्व माता लक्ष्मीची बरोबर चंद्राची देखील पूजा केली जाते.
असे मानले जाते की हा सोहळा पाहण्यासाठी साक्षात महालक्ष्मी धरतीवरती प्रगट होते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस संपून वैभवाची सुरुवात होते. सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने माणसाचे जीवन भरून येते कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शुभ्र प्रकाशाने धरती नाहुन निघते
आश्विन शुक्ल पक्ष उत्तराभाद्रपद नक्षत्र १९ ऑक्टोंबर सायंकाळी सात वाजून चार मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून २० ऑक्टोंबर सायंकाळी ८ वाजून २२ मिनिटांनी पौर्णीमा समाप्त होणार आहे. आज पासून या पाच राशीच्या लोकांचा जीवनामध्ये आनंदाने बहर होण्याची सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणायचे संकेत आहेत.
पौर्णिमेचा सकारात्मकतेने चमकुन उठणार आहे आपले नशीब आता दुःख आणि दारिद्र्याचे दिवस संपणार असून आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये वाढ होणार आहे जीवनाच्या वाटेवर येणाऱ्या समस्या आता समाप्त होतील प्रगतीची एक नवी दिशा तुमच्या जीवनाला प्राप्त होणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत या राशी
मेष राशी वरती माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसना सुरुवात होणार आहे कोजागिरी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये अनेक घडामोडी घडण्यास प्रभावशील ठरणार आहे जीवनात चालू असणारा दारिद्र्याचा काळ हा आता समाप्त होणार आहे पैशाची तंगी चालू असताना धनलाभाचे योग जुळून येणार आहे आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे जे काम हातात घ्याल त्यात यश मिळून दाखवणार आहात.
ऋषभ राशी – वृषभ राशीच्या व्यक्तींचा जीवनावरती पौर्णिमेचा अतिशय प्रभावशाली असा सकारात्मक प्रभाव दिसणार आहे आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील नव्या आर्थिक व्यवहाराला आता चालना मिळणार आहे. आर्थिक प्राप्तीचा अनेक संधी चालून आता आपल्याकडे येणार आहेत या काळात अचानक धनलाभाचे लाभ मिळत आहे तुमचा अडलेला पैसा तुम्हाला प्राप्त होऊ शकतो उद्योग व्यवसाय व्यापारातून तुमच्या कमाई मध्ये वाढ होणार आहे कौटुंबिक जीवनामध्ये सुखाची बहार येण्याचे संकेत आहेत
कन्या राशि – कन्या राशीचे जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहे मागील अनेक दिवसांपासून कामात येणारे अपयश ही आता दूर होणार आहे. नवीन कामाची सुरुवात ही आता यश दाई ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे तुमच्या आर्थिक समस्या मध्ये पाहल्या पैक्षा जास्त सुधारणा घडून येणार आहे. एखादी नवीन प्रेरणा तुमच्या प्राप्त होऊ शकते. नव्या ध्येयप्राप्ती च्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील.
तुळ राशी – कोजागिरी पौर्णिमेचा सकारात्मक प्रकाश पडणार असून माता लक्ष्मी चा आशीर्वाद त्यांच्या सदैव पाठीशी राहणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने काही नवीन समीकरण जुळून येतील एखाद्या मोठ्या व्यक्तीचे मदत तुम्हाला प्राप्त होऊ शकते व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहे कार्यक्षेत्रातून कामांमध्ये वाढ दिसून येईल भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे ऐश्वर्या सुखाने तुमचे जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत
कुंभ राशी – कुंभ राशी वर कोजागरी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे जीवनात चालू असणारे संघर्षाची स्थिती आता बदलणार असून यश प्राप्ति च्या काळाची सुरुवात होणार आहे यशाचे मार्ग मोकळे होतील हाती घेतलेली कामे आता व्यवस्थित पार पडणार आहे कार्यक्षेत्रातून तुमच्या प्रमाणे मध्ये वाढ दिसून येईल या काळात आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे