नमस्कार मंडळी ,
मित्रानो दसरा झाल्यानंतर कोजागिरी येणार आहे म्हणजेच कोजागिरी पोर्णिमा येईल मित्रानो दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक सुपारी देव घरात ठेवायची आहे आणि ती सुपारी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला परेत ठेवायची आहे तर मित्रानो ही सुपारी का ठेवायची आणि कशी ठेवायची मित्रानो तुम्हाला ठेवायची आहे
तुमच्या घरातल्या अडचणी दूर करण्यासाठी संकट समस्या दूर करण्यासाठी जर तुमचा व्यापार असेल तो चालत नसेल तर तुम्ही अशी सुपारी ठेऊन तिचे विसर्जन कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी करायचे आहे किंवा तुमची नोकरी असेल आणि त्यात तुमची प्रगती होत नसेल शिकणारी मुले असेल शिक्षणात त्याचे डोके चालत नसेल तसेच तुमच्या कुटूंबाची प्रगती होत नसेल
तुम्ही हा उपाय नक्की करा तर हा उपाय तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सुध्दा करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सुद्धा करू शकता त्यासाठी पूजेची एक नवी कोरी सुपारी लागेल ती सुपारी आधी दुधाने धून स्वच्छ पाण्याने धून अभिषेक करून घ्यावी नंतर तुमच्या देवघरात कोणत्याही दिशेला स्थापन करावी
हळद कुंकू अक्षदा फुले व्हावून त्याची पूजा करावी आणि कोजागिरी पोर्णिमे परेत ती सुपारी तुमच्या देव घरातच राहू द्यावी तिला तिथेच स्पर्श न करता असून द्यावी आणि जेव्हा कोजागिरी पोर्णिमा येईल तेव्हा कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी तिथून उचलून तिचे विसर्जन करायची आहे जर कोजागिरी पौर्णिमेची पूजा जर तुमच्या घरी केली जात असेल
कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी सुद्धा सुपारीची पूजा तुमच्या घरात होत असेल तर ती सुपारी आणि ही सुपारी दोन्हीचे तुम्ही विसर्जन करू शकतात आणि कोजागिरी ची कोणतीही पूजा तुमच्या घरात होत नसेल तर तुम्ही फक्त दसऱ्याच्या दिवसांतरची सुपारी ठेव्हावी असेल तिचे विसर्जन करावे तिचे विसर्जन वाहत्या पाण्यात करावे एकाद्या झाडाच्या खाली पुरून ठेऊ शकता तुळशी मध्ये सुधा तुम्ही तिला टाकू शकता
तर तुम्ही या पद्धतीने सुपारीचे विसर्जन करू शकता पण आठवणीने दसरा झाल्यानंतर किंवा दसऱ्याच्या दिवशी संदयकाळीं अशी सुपारी तुमच्या देवघरात ठेवायला विसरू नका