कन्या राशी एप्रिल २०२२ ते २०२५ पर्यंत सातव्या शिखरावर असेल नशीब

नमस्कार मंडळी,

या काळात बनत असलेली ग्रह दशा , हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवाती पासून पुढे बनत असलेली ग्रह दशा कन्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या काळात होणारी ग्रहांची राशांतरे , ग्रह युत्या आणि ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्तिथीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव कन्या राशीच्या जीवनावर दिसून येईल.

या काळात तुमच्या जीवनात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. हा काळ सर्वच दृष्टीने तुमच्या साठी लाभकारी असणार आहे. उद्योग , व्यापार, समाजकारण , राजकारण , कालसाहित्य , शिक्षण नोकरी अशा अनेक क्षेत्रात या काळात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

हा काळ तुमच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. या काळात प्रत्येक प्रयन्तांना यश प्राप्त होणार आहे. समाजात मान सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि यातना पासून तुम्ही सुटका होणार आहे. हा काळ प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला विजय प्राप्त करून देणार आहेत.

या काळात तुमच्या जीवनात अतिशय शुभ घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. मान सन्मान आणि यश कीर्तीमध्ये वाढ होईल. कन्या राशीसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. मंगळ आणि गुरु हे तुमच्या साठी शुभ फळ देणार आहेत. गुरुचे पाठबळ असल्यामुळे नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अडचणी देखील या काळात दूर होतील.

एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. अविवाहित तरुण तरुणीच्या अडचणी आता दूर होणार आहे. विवाहाचे योग जमून येतील. सोबतच करिअर च्या दृष्टीने काळ अनुकूल असणार आहे. करिअर विषयी तुम्ही पाहिलेले स्वप्न साकार होऊ शकते.

विदेशी जाण्याचे स्वप्न देखील या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रतून आर्थिक आवक वाढू शकते. उद्योग व्यापारातून तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. त्याच बरोबर विदेशातून देखील पैसा प्राप्त होण्याचे योग आहेत. ज्या क्षेत्रात तुम्ही मेहनत करत आहात त्यात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होणार आहे.

प्रेम जीवनाविषयी देखील काळ अनुकूल ठरू शकतो. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेले प्रेम प्राप्तीचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. मित्र मैत्रिणीच्या गाठी भेटीमुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.अनेक दिवसापासून मैत्री मध्ये निर्माण झालेला दुरावा आता मिटणार आहे. नाते संबंध सुद्धा मधुर बनणार आहे.

भाऊ बंधकी मध्ये चालू असणारे वाद या काळात मिटणार आहेत. कोर्ट कचेरीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. एखाद्या चांगल्या कंपनी मध्ये तुम्हाला नोकरी सुद्धा मिळू शकते. या काळात तुमच्या शेती विषयक कामांना गती प्राप्त होणार आहे.

शेती विषयी तुम्ही घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत. शेतीतून आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. या काळात तुमच्या जीवनात अतिशय आश्चर्यकारक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल अशा अनेक शुभ घडामोडी तुमच्या जीवनात घडून येतील.

आता पर्यंत अवघड वाटणारी कामे आता अचानक सोपी बनू लागतील आणि अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवण्याचे बळ तुम्हाला स्वतःमध्ये निर्माण होणार आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *