नमस्कार मंडळी,
शुभ संयोग, वृश्चिक राशी एप्रिल २०२२ ते २०२५ पर्यंत सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब, एप्रिल महिन्याची सुरुवात वृश्चिक राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.
या काळात बनत असलेली ग्रह दशा , ग्रहांची होणारी राशांतरे , ग्रह युत्या आणि ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्तिथीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव वृश्चिक राशीच्या जीवनावर दिसून येईल. हा काळ तुमच्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. आता मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत.
तुमची जिद्द आणि मेहनत यावेळी फळाला येणार आहे. मागील अनेक दिवसापासून तुम्ही करत असलेले प्रयन्त आता सफल होणार आहे. तुमच्या स्वप्नांना नवीन दिशा प्राप्त होणार आहे किंवा आता पर्यंत तुमच्या स्वप्नात असणाऱ्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहे. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामांना या काळात यश प्राप्त होणार आहे.
एखादी मोठी झेप या काळात घेऊ शकता. एखादे मोठे काम तुमच्या हातून घडून येणार आहे. आर्थिक क्षमता अतिशय मजबूत बनणार आहे.. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. तुमचा स्वतःवर विश्वास बसणार नाही एव्हढे मोठे यश या काळात प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
आता पर्यंत अवघड वाटणारी कामे आता अचानक सोपी बनू लागतील. अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवण्याचे बळ तुमच्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. तुम्ही खूप बुद्धिवान आहात पण कधी कधी तुम्ही सुद्धा चुकीचे निर्णय घेत असता. पण या काळात तुम्हाला तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरणार आहेत.
त्या सोबतच आळसाला देखील दूर करावे लागणार आहे. जिद्द आणि चिकाटीने कामे केल्यास यशाचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही. हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. त्यामुळे प्रयन्तांची गती वाढवायची आवश्यकता आहे. जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे मोठे यश तुम्हाला प्राप्त होऊ शकते.
प्रेम जीवनाविषयी देखील काळ अनुकूल असणार आहे. तुमच्या आवडत्या व्यक्तीचा सहवास तुम्हाला लाभू शकतो. या वेळी प्रेम जीवनात सतर्क राहणे गरजेचे आहे किंवा कोणाच्या मनाला लागेल असे बोलू नका. तोंडामध्ये साखर ठेवून वागणे आवश्यक आहे. गोडी गुलाबीने कामे करणे हिताचे ठरणार आहे.
आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. व्यवसायामध्ये अनेक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. व्यवसायामध्ये यश आणि कीर्ती वाढणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. सामाजिक क्षेत्रात तुमच्या नावलौकिकात वाढ होणार आहे.
राजकीय दृष्ट्या हा काळ अनुकूल असणार आहे. पण राजकारणात व्यसनापासून दूर राहणे हिताचे असणार आहे. उद्योग , व्यापार , कलाक्षेत्र कला साहित्य , संगीत अशा अनेक क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.