Marathi Manus

Stay Up to Date With Us

नवरात्रीच्या दिवसात या पाच राशींच्या जीवनात या घटना होणार म्हणजे होणार

नमस्कार मंडळी ,

नवरात्रीच्या दिवसात या पाच राशींच्या जीवनात या घटना होणार म्हणजे होणार गुरुवार ७ ऑक्टोबर 2021 पासून नवरात्री प्रारंभ होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन शुक्ल पतीप्रद तिथीला घटस्थापना केली जाते काही लोक याला कलश स्थापना असेही म्हणतात

पंचांगा नुसार आश्विन शुक्ल पतीप्रदा तिथी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून ३५ मिनिटाने सुरू होणार आहे आणि पतिप्रधि दुपारी १ वाजून ४७ मिनिटां परेत राहील शरदीय नवरात्री २०२१ कलश स्थपणा शुभ शास्त्राच्या या नियमा नुसार तुम्ही सूर्योदयाच्या वेळेपासून ४ तासाच्या दरम्यान घटस्थापना करू शकता

घटस्थापना ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून १७ मिनिटं ते सकाळी १० वाजून १७ मिनिटा परेत करता येईल जर तुम्हाला या वेळेत घटस्थापना करण्यात जमत नसेल तर अभिजित मुहूर्ता मध्ये सकाळी ११ वाजून ५२ मिनिटं ते १२ वाजून ३६ मिनिटं सकाळी स्थापना करून पूजा करू शकता चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहे ह्या राशी बद्दल ही नवरात्री खास राहील

वृषभ राशी – तुम्ही किंवा तुमचा प्रियकर किंवा प्रियासी दिवसभर तुमची आठवण काढणार आहे हो एक सरप्राईज आणि दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी प्लेन करा एकदा की तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले मग बाकी कशाचीच गरज लागणार नाही

तुम्हाला या सत्याचा उलगडा होईल दिवसाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल पण या वेळी घरातील जवळच्या व्यक्ती सोबत तुमचा वाद विवाद होऊ शकतो आणि तुमचा मड देखील खराब होऊ शकतो जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत भावनिक नात घट होत तेव्हा श्रुंगार अधिक खुलतो

मिथुन राशी – शारीरिक सुधृडतेसाठी विशेषता मानसिक दृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासन नक्की करा तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा देखील संभवितो काही लोक तुमच्यासाठी गंभीर परिस्थिती देखील निर्माण करतील

तुम्ही त्याच्याकडे निवळ दुर्लक्ष करा प्रेमामध्ये एक तर्फी वेड महत्वाच्या व्यक्तीशी चर्चा करताना सदर अशी एखादी महत्वाची टीप तुम्हाला मिळून जाईल वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो तुम्ही किंवा तुमचा जोडीदार दैनंदिन गरजा भागवणे थांबवले त्यामुळे तुम्ही दिवस भर निराश असला

कन्या राशी – आजूबाजूला बघा वातवरण गुलाबी आहे कामाच्या ठिकाणचे आणि घरातले ताणतणाव तुम्हाला शिग्र कोपी बनवतील या राशीतील कोण खुप मनोरंजक असतात हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी रहातात तर कधी एकटे राहून त्यांना वेळ घालवण्यात त्यांना शक्य नाही तरीही काळ वेळ तुम्ही तुमच्यासाठी काढू शकाल आयुष्यातील अनेक चड उत्तरावर अखेर तुमच्यासाठी सुवर्ण दिवस असणार आहे जो तुम्ही साजरा करणार आहे

तूळ राशी – मानसिक भीतीने तुम्ही घाबरून झालं सकारात्मक विचार आणि उजळ बाजू विचारात घेतली तर भीती दूर लोटू शकेल आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूच्या खरेदीस सोईसकर ठरेल तुमचे सामाजिक आयुष्य दुर्लक्ष करू नका तुमच्या वेळा पत्रकातून वेळ कडून कुटूंबियांसोबत पार्टीसाठी जा

कुंभ राशी – ठराविक काळानंतर येणार मानसिक आणि शारीरिक थकवा काही प्रश्न निर्माण करेल तुमच्या शारीरिक प्रक्रिया सुरलीत चालण्यासाठी संपूर्ण शरीराला विश्रांतीची गरज आहे गुंतवणूक करणे बराच वेळ तुमच्यासाठी खुपच फायदेशीर ठरेल तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते कारण जुन्या गुंतवूकितुन तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो जे तुमच्यावर प्रेम करतात ज्यांना तुमची काळजी आहे आशा लोकांनो व्यवस्थित वागा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.