उपाशी पोटी तुळशीची पाने खा चकित व्हाल.

नमस्कार मंडळी

तुळशीचे पाने आपण जर रोज खाल्ली तर आपल्याला आरोग्यदृष्ट्या कोणते कोणते फायदे होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. तसा तर प्रत्येक व्यक्तीच घरासमोर तुळशीचं रोप हे असतं च असतं. या तुळशी पासून कोणते कोणते फायदे होतात हे बऱ्याच जणांना माहिती नाही.

आयुर्वेदामध्ये तुळशीच्या रूपाचं महत्त्व सांगितलेला आहे. आयुर्वेद असं सांगतं की अनेक रोग तुळशीचे रोप बर करू शकतो.यासाठी आपल्या तुळशीच्या पानांचा सेवन करावे लागेल.ही पान कधी खयची किती खायची हे आज आपण जाणून घेणार आहोत.सकाळी उठल्या नंतर आपण एक ते दोन पाने चावून चावून खावी.

आपलं हृदय हे स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपण रोज तुळशीची किमान दोन-तीन पाने चावून खाल्ली पाहिजे. याचं कारण असं आहे की आजकाल आपण पाहतो की अगदी तरुण मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येऊ लागला आहे. यापासून बचाव करण्याचे काम तुळशीची पानं करतील पण त्यासाठी तुम्ही रोज किमान दोन-तीन पाने व्यवस्थित चावून खाल्ली पाहिजे.

ही तुळशीची पानं जेव्हा आपण खातो तेव्हा या तुळशीच्या पानांमुळे आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल हे नष्ट होऊन जातो. तसंच डायबिटीस वर ही अत्यंत गुणकारी असा तुळशीचा उपाय आहे. डायबिटीस पासून जर तुमचं रक्षण करायचा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या रोग होण्यापूर्वी तो रोग न होवू यासाठी काळजी घेतली पाहिजे.

यासाठी सकाळी उठल्याबरोबर अमोशा पोटी सकाळी तुळशीची दोन-तीन पाने चावून खावी. डायबिटीस हळूहळू नष्ट होऊ लागतो. तसेच आजकल च्या या काळामध्ये व्हायरल इन्फेक्शन्स पासून बचाव करण्यासाठी तुळशीची पानं अत्यंत उपयोगी आहेत. आज खाद्यपदार्थ वातावरणामुळे कधीही हिवाळा कधी उन्हाळा कधी पावसाळा कधी कोणताही वातावरण बद्दल होतं असतं.

त्यामुळे अश्या परिस्थितीत जर आपण तुळशीची दोन-तीन पाने जर रोज खाल्ली तर आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे आपल्याला कोणते वायरल इन्फेक्शन होत नाही आणि गंभीर प्रकारच्या आजार होत नाही.तुळशीची पाने घरात ठेवल्याने नेहमी तुमच्या घरात बरकत राहील

धनधान्याची सुखाची आनंदाची दोन तुळशीचे पाने तुम्हाला केव्हाही घ्यायचे आहेत तुम्ही आज द्या परवा घ्या पुढच्या महिन्यात घ्या जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या दिवशी त्या वेळी तुम्हाला फक्त तुमच्या तुळशीचे दोन पाने घ्यायचे आहेत आणि एक लक्षात ठेवा . एकादशीच्या दिवशी किंवा संध्याकाळी कोणत्याही संध्याकाळी तुळशीची पाने तोडायची नाही

तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करता येईल पण तुम्हाला सकाळी किंवा दुपारी ते तुळशीचे पानं तोडून ठेवावे लागतील तरी लक्षात ठेवा की संध्याकाळी तुळशीला हात सुद्धा लावायचा नाहईम्हणून तुळशीचे पान अगोदरच तोडून घ्यायची आणि नसेल तर तुम्ही सकाळी दुपारी हा उपाय करू शकतात

तर दोन तुळशीचे पानं तोडून तुम्हाला हा उपाय करायचा आहे दोन तुळशीचे पानं तोडून घेतल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुऊन साफ करून घ्यायची त्यानंतर ती दोन तुळशीची पाने आपल्या देवघरात ठेवायची हळद-कुंकू अक्षता टाकून त्या तुळशीच्या पानांची पूजा करायचईत्यानंतर अगरबत्ती दिवा लावून त्या तुळशीच्या पानांची ओवाळणी करायची

त्यानंतर हात जोडून तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अकरा वेळेस बोलायचा आहे अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलून झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची की बरकत होउदे कसलीही कमी होऊ देऊ नकओसगळ्या गोष्टी समाधानाने शांततेने आनंदाने जाऊ दे सगळ्यांचे रक्षण कर अशी प्रार्थना तुम्हाला हात जोडून करायची आहे

त्यानंतर नमस्कार करून तिथून उठायचं आहे ते दोन तुळशीचे पान तुम्हाला उचलायचे आहेत आणि एक तुळशीचे पान तुम्हाला तुमच्या तिजोरीत कपाटात जिथे तुम्ही पैसा दाग दागिने ठेवतात तिथे ठेवून द्यायचे आहएआणि दुसरे तुळशीचे पान तुमच्या घरात गहू तांदूळ भरलेले असतात

यामध्ये तुळशीचे पान टाकून द्यायचे आहे नंतर त्या तुळशीच्या पानाला हात लावायचा सुद्धा नाही जेव्हा तुम्ही गहू-तांदूळ काढाल तेव्हा ते पान भांड्यात आले तर पुन्हा त्या भांड्यात कोठीमध्ये जिथे तुम्ही धान्य साठवणूक करून ठेवत असाल तिथे पुन्हा टाकून द्यायचे आहे आणि तुळशीचे पान ठेवलेले आहे ते तिथेच कायमस्वरूपी राहू द्यायचे आहे

त्याला हात नाही लावायचा काढायचं नाही कधीच काही करायचं नाही ते तिथल्या तिथेच राहू द्यायचे आहे हा उपाय तुळशीच्या पानांचा तुम्ही उपाय करायचं आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *