नमस्कार मंडळी,
भगवान शनी हे न्यायाचे देवता असून ते कर्म फळाचे दाता मानले जातात. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. जसे ज्यांचे कर्म असतात तसे त्याला फळ प्राप्त होत असते, शनीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी तुमची कर्म चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे , शनीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी भाग्य लागते.
शनीची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. मनुष्याच्या जीवनात मनुष्याला प्रचंड प्रगती , यश कीर्ती आणि मान सन्मान प्राप्त करायचा असेल तर शनीचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे , जेव्हा शनीची शुभ दृष्टी प्राप्त होते तेव्हा नशिबाला कलाटणी मिळण्यास वेळ लागत नाही.
शनीचा आशिर्वास लाभल्यानांतर नशीब पालटण्यासाठी वेळ लागत नाही. तुमच्या जीवनात कितीही नकारात्मक किंवा वाईट परिस्तिथी असुद्या ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि शनीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. शनीचा आशीर्वाद मिळण्याने रोडपती सुद्धा करोडपती बनू शकतो.
उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ तूळ आणि कुंभ राशीच्या जीवनात येणार आहे. शनीची कृपा तुमच्या राशीवर बरसणार असून जीवनातील अडचणींचा काळ आता समाप्त होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाची बहार तुमच्या वाटेला येणार आहे. आता परिस्तिथी सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास वेळ लागणार नाही.
मागील अनेक दिवसापासून तुमच्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्तिथी आता बदलणार असून सुखाचे वातावरण निर्माण होणार आहे. मानसिक ताण तणाव दूर होईल.मागील अनेक दिवसापासून तुमच्या जीवनात चालू असणारा मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे.
तुमच्या प्रत्येक कामांना यश प्राप्त होणार आहे. शनीची कृपा दृष्टी असल्यामुळे या काळात तुमची कर्म चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे. शनी हे न्यायाचे देवता असून ते कर्मफळाचे दाता आहेत , म्हणून या काळात तुमची कर्म चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे. मन लावून मेहनत करण्याची देखील आवश्यकता आहे.
कोणाचे मन अथवा भावना दुखावणार नाही याची काळजी घेणे तसेच तुमच्या हातून कोणतेही चुकीचे काम घडणार नाही याची देखील काळजी घेणे जरुरी आहे. या काळात अपूर्ण राहिलेल्या मनोकामना पूर्ण होतील.भगवान शनी तुम्हाला अतिशय शुभ फळ देणार आहेत. त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
करिअर च्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल असणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. तुमचा अडलेला पैसा देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. व्यवसायात अडलेली कामे देखील मार्गी लागणार आहे.
शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात कोर्ट कचेरी मध्ये अनेक दिवसापासून चालू असलेले खटल्यांचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. हा काळ तुमच्या प्रगतीचा काळ असणार आहे. त्यामुळे या काळात लोभ आणि मोहापासून सुद्धा दूर राहणे हिताचे असणार आहे. प्रत्येक शनिवारी शनीला काळे तीळ, काळे उडीद किंवा तेल अर्पण करणे शुभ फलदायी ठरू शकते.
सोबतच या काळात काळे कापड देखील अर्पण करणे लाभकारी ठरू शकते. हनुमानजींची पूजा केल्याने देखील अनेक लाभ प्राप्त होऊ शकतात. जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे.