Marathi Manus

Stay Up to Date With Us

घराच्या उत्तर भिंतीवर हे लटकवा गाडी बंगला पैसा सर्व मिळेल

नमस्कार मंडळी

मित्रानो प्रत्येकालाच श्रीमंत होण्याची इच्छा असते धन प्राप्ती पैसा प्राप्ती असे प्रत्येकालाच वाटते चागला बंगला गाडी मित्रानो हे सर्व प्राप्त करण्यासाठी तंत्र मंत्र शास्त्रात काही तोटके सांगितले आहे त्यातील एक अत्यंत प्रभावशाली तोटका खरतर हे एक यंत्र आहे हे यंत्र आपण घरच्या घरी बनू शकता आणि हे यंत्र बनून त्याला सिद्ध करून आणि त्याला सिद्ध करण्यासठी जास्त वेळ लागणार नाही

१५ ते २० मिनिटे फक्त तुम्हाला लागणार आहे मात्र पूर्ण विश्वासाने श्रद्धेने हे यंत्र तुम्हाला तयार करायच आहे केवळ एक सफेद रंगाचा कागद आणि तीन झाडाची पाने त्यामध्ये पिंपळ वाड आणि औदुबर म्हणजे उंबराच्या झाड तीन वृक्षाची पाने आपण घ्यायची आहे सामग्री इतकीच लागते आणि आपले हे यंत्र तयार होईल मित्रानो आपले हे जे आपले यंत्र तयार होणार आहे

ते तयार झाल्यानंतर त्याला आपल्या घरामध्ये किंवा आपल्या दुकानांमध्ये उत्तर दिशेच्या भिंतीवर आपण लावू शकता आणि प्रत्येक सोमवारी गुरुवारीआपण त्याला अगरबत्ती ओवालायची अत्यंत प्रभाव शाली हे यंत्र यावर भगवान श्री हरी विषुचा महादेवाचा आणि सोबतच नावनाथाचा आशीर्वाद जोडलेला आहे

आणि म्हणून तुम्हाला आणि तुमच्या जीवनात कोणी काही केलेलं असेल एखादी बाधा कोणी उत्पन्न केली असेल तर ती नावनाथाच्या कृपेने दूर होते कोणत्याही प्रकारचे दोष असतील भगवान शिव शंकर या दोषांच निराकार करण दोषाच आहे आणि या जीवनामध्ये जे जे जागी प्राप्त करण्याची जिजी सुख तुम्हाला उपभोगायची आहे

गाडी बंगला पैसा ऐश्वर्य वैभव धन या सर्व वस्तू तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी भगवान श्री हरी विष्णूचा आशीर्वाद या यंत्रामध्ये येणार आहे तर थोडक्यात आपण पूर्ण श्रद्धेने हे यंत्र तयार करायचा आहे यासाठी सर्व उत्तम दिवस हा सोमवार मानला जातो तुम्ही आता परेत हजारो प्रकारचे प्रयत्न करून पाहिले मात्र तुम्हाला मात्र त्यात यश मिळत नाही

मग हा छोटासा उपाय करून पाहायला काय फरक पाडतो हे तोटके तंत्र मंत्र सिद्ध करताना संपूर्ण आत्मबल आत्मविश्वास असं फार महत्त्वाचं असत आणि ज्या व्यक्ती अगदी पहिल्यापासून मनामध्ये शंका ठेऊन आशा प्रकारचा उपाय करून पाहता त्यांना यश मिळालेल नाही आणि त्यांना यश मिळणारही नाही तर मित्रानो सोमवार चा दिवस हा अत्यंत प्रभाव शाली आहे

हा उपाय करण्यासाठी सोमवारी आपण स्वछ स्नान करा या दिवशी मौसहरच तसेच कोणतेही व्यसन टाळायचं आहे मौसहार किंवा व्यसन करून हा उपाय करत असणार त्याच्या काही फायदा होणार नाही तसेच उपाय करण्या आधी एक दोन दिवस मौसहार टाळा आपण नावनाथाचा यंत्र स्थापित करता आहे हे लक्षात असुद्या आणि त्या दिवशी शक्यतो

सफेद कपडे परिधान करायचे आहे आणि महिलांना हा नियम वर्ज आहे त्यांनी सफेद कपडे नाही घातले तरी चालेल सफेद कपडे घालून या तीन वृक्षाचे पाने आपण घेऊन यायची आहे हे सर्व करत असताना तुम्हला कोणी अडू शकत बोलू शकतो त्यांना या उपया बद्दल सांगू नका या उपायांची वाचता करू नका कोणत्याही प्रकारचे तंत्र मंत्र हे उपाय हे गुप्त पाने करायचे असतात

तर या तीन झाडाची पाने आपण घेऊन याची आहे आणल्यानंतर आपल्या रूम मध्ये किंवा एखाद्या निवांत स्थानी आपण बसायचं आहे पण ही पाने जमिनीवर ठेवायची नाही आणि त्यानंतर ही तीन पण व्यवस्थित बारीक कुटायची आहे त्याचा रस काढायचं एकत्र तर हा रस कडून झाल्यावर एक सफेद रंगाचा कागद घ्यायचा आहे या सफेद कागदावर एक यंत्र आहे चार चौकन काढायचा आहे

आणि त्यामध्ये पहिल्या चौकनात लिहायचं आहे ६ दुसऱ्या चौकणात लिहायचे आहे १ तिसरा अंक ९ आणि चौथा अंक ८ या कर्मानेच लिहा आणि अनेक जण गडबडीत करायचं म्हणू करून टाकतात त्याचा लाभ मिळत नाही आशा प्रकारे हे अंक लिहिल्यानंतर तो जो पानाचा रस आहे तो जर वाळूद्या तो रस वळे परेत या यंत्रा समोर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा परचोलीत करायचा आहे

अगरबत्ती लावायची आहे नैवेद्य म्हणून काहीतरी मिठी वैगरे ठिवयची आहे आता ही शाई वल्यावतर ओल्या उजव्या हाताच्या अगठ्याजवळ ज्या बोलतील आपण तर्जनी असे म्हणतो ते बोट ६ या अंकावर ठेवायचं आहे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे आणि महिलांनी किंवा मुलींनी नमः शिवाय ओम या मंत्राचा जप करायचा आहे

दुसरा जो अंक आहे १ या अंकावर सुद्धा तेच बोट ठेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे आणि तिसरा अंक ९ यावर सुद्धा तर्जनी ठेऊन ओम श्री विष्णूय नमः या महा मंत्राचा जप करा आणि सर्वात आणि सर्वात शेवटी जो आट हा जो अंक आहे त्यावर बोट ठेऊन ओम नमो नवनाथ आय नमःमित्रानो या मंत्राचा जप केल्यानंतर जे जागी नैवद्य म्हणून ठेव्हा आरती ओवला

या यंत्राची त्यानंतर हे यंत्र आपल्या घराच्या उत्तराच्या भिंतीवर फ्रेम करून त्यावर फिट करून ठेऊ शकता जेणे करून ते खराब होणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट या दिवशी आपण कोणत्याही गोरगरिबांना अन्नदान करायचा आहे हे फार महत्त्वाचा आहे आपल्या घरामध्ये जी पहिली भाकरी बनलेली असेल ती सर्वप्रथम गोमातेला खाऊ घालायची आहे

आणि जी शेवटची भाकरी उरणार आहे ते आपण कुत्र्यासाठी राखून ठेवायची आहे ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे आणि मधल्या काळामध्ये एखादा गोरगरिबाला अन्नदान करायचा आहे आणि हे यंत्र स्थापित झाल्यानंतर प्रत्येक सोमवारी त्याला अगरबत्ती धूप दाखवायची आहे

जेणेकरून ते आपण सिद्ध केले आहे ते सिद्ध राहील सोमवारी सुद्धा आणि गुरुवारी सुद्धा आणि जेव्हा जेव्हा तुम्ही देव पूजा करता देव पूजा झाल्यानंतर या यंत्रामध्ये तीन देवतांचा वास आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे या यंत्राला सुद्धा हात जोडायचे आहे मित्रानो सर्व काही प्राप्त करू देणार हे यंत्र आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.