Marathi Manus

Stay Up to Date With Us

आज शनी अमावस्या सूर्यग्रहण या राशींची लागणार लॉटरी , पुढील १२ वर्ष खूप जोरात असेल नशीब

नमस्कार मंडळी,

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे.प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्व सांगितले आहे आणि त्यातच शनी अमावस्या , शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हंटले जाते आणि विशेष म्हणजे याच दिवशी सूर्य ग्रहण लागत असून हा अतिशय अद्भुत संयोग बनत आहे.

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण लागणे हे विशेष महावपूर्ण मानले जाते. शनीच्या अमावस्येला शनीची साडेसाती पासून मुक्ती मिळण्यासाठी अनेक उपाय केले जातात. ज्या लोकांना शनीची साडेसाती आहे अशा लोकांनी या दिवशी दान धर्म करणे विशेष लाभदायी मानले जाते.

अमावस्या आणि सूर्य ग्रहण असल्यामुळे या दिवशी पंच दान करणे विशेष महत्वाचे मानले जाते. यामुळे सूर्य आणि शनी प्रसन्न होतात.मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतात.शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पितृदोष दूर होतात. या दिवशी पित्रुचें स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शनी मिळावी यासाठी प्रार्थना केली जाते.

या दिवशी गरजू व्यक्तींना मोहरीचे तेल , चप्पल बूट , कपडे , छत्री इत्यादी वस्तू दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी शनी मंत्राचा जाप करून मनोभावे शनी ला शरण गेल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व सुख , कष्ट नाहीसे होतात.मान्यता आहे कि या दिवशी पित्रूच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून दान धर्म केले जाते.

पवित्र नदीमध्ये स्नान करून पित्रुचें दर्पण करून लाभदायी मानले जाते. यामुळे पितृ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. दिनांक ३० एप्रिल रोजी हे खंडग्रास सूर्यग्रहण होणार असून हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे या ग्रहणाचे वेध पाळायचे नाही.तरी सावधगिरी म्हणून गरोदर महिलांनी वेध पाळले तरी काही हरकत नाही.

हे ग्रहण भारतात जरी दिसणार नसले तरी याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार आहे आणि याच दिवशी अमावस्या देखील आहे. चैत्र कृष्ण पक्ष रेवती नक्षत्र दिनांक २९ एप्रिल उत्तररात्री १२ वाजून १५ मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक ३० एप्रिल रोजी उत्तररात्री १ वाजून ०८ मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे.

अमावस्येपासून पुढे येणार काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहेत.इथून येणारा पुढचा काळ तुमच्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो. आता जीवनातील प्रत्येक इच्छा तुम्ही पूर्ण होणार आहे.आता प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार असून जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत.

चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी –

मेष – या राशीवर शनी अमावस्येचा अतिशय सकारात्मक अनुभव दिसून येईल.तुमच्या जीवनातील संकटांचा काळ समाप्त होणार असून आनंदाची बहार तुमच्या वाटेला येणार आहे.उद्योग , व्यापार आणि करिअर मध्ये प्रगती होण्याचे संकेत आहेत.सांसारिक सुखांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.धन लाभाचे योग जमून येतील.आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग उपलब्ध होतील.या काळात मौल्यवान वस्तू खरेदी करू शकतात.

मिथुन – या राशीसाठी शनी अमावस्येपसू पुढे येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे.शनीची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार असून तुमच्या जीवनातील दुःखाचा अंधकार आता दूर होणार आहे.भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.नोकरीच्या कामात यश प्राप्त होईल, उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असेल.कौटुंबिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस तुमच्या वाटेला येणार आहे.

कन्या- या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे शनी अमावस्या शनीची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार आहे.हा काळ तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने लाभकारी आहे.भाऊ बंधकीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता मिटणार आहेत.या काळात न्यायालयीन प्रकरण मार्गी लागतील.कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधान कारक असेल.आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.तरुण तरुणीच्या जीवनात विवाहाचे योग जमून येतील.

वृश्चिक – या राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे.आता इथून पुढे मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे.आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.नवीन उद्योग व्यवसाय लवकरच प्रगती पथावर येणार आहे.धन प्राप्तीचे अनेक मार्ग तुमच्या साठी मोकळे होतील.कार्यक्षेत्रात जास्त सुधारणा होणार आहे.

धनु – या राशीवर शनी अमावस्येचा अतिशय सकारात्मक अनुभव दिसून येईल.तुमच्या जीवनात प्रगतीचे अनेक नवीन मार्ग सुरु होतील.आता नशीब चमकण्यास वेळ लागणार नाही.ज्या कामना हाथ लावाल त्या कामना यश प्राप्त होणार आहे. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.आर्थिक प्राप्तीमध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे.

कुंभ – या राशीसाठी येणार काळ सुखाचा ठरणार आहे. घर परिवारामध्ये वैभवाचे संकेत आहेत. शनी अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल नशीब , तुमच्या जीवनातील नकारात्मक काळाचा अंत होणार असून सुखाचे सुंदर दिवस तुमच्या वाटेला येणार आहे. व्यवसायातून तुमच्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. नोकरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.