नविन घरात सुख लाभत नसेल अपयश मिळत असेल तर करा ‘हे’ उपाय

नमस्कार मंडळी

प्रत्येक व्यक्ती आपल्या नवीन घराचे स्वप्न नक्की पाहते आपल्या स्वतःच्या मालकीचा स्वतःच्या हक्काचे घर असावे असं प्रत्येकाला वाटतं मग आपण एखाद्या ठिकाणी चांगली जागा पाहून प्लॉट पाहून चांगले काम करतो. नवीन घरामध्ये नवीन फ्लॅटमध्ये बंगल्यामध्ये राहायला जातो. मात्र तिथे गेल्यानंतर त्या घरांमध्ये सुख काही लाभत नाही.

सतत कोणी ना कोणी आजारी पडतं घरांमध्ये वाद-विवाद होतात. क्लेश होतात कामांमध्ये आपयश येतं जो उद्योगधंदा व्यवसाय दुकान अगदी व्यवस्थित चालू असतं नवीन जागी रहायला गेल्यानंतर ते दुकान अचानक बंद पडतात त्या ठिकाणी उद्योगधंद्याला तोटा सहन करावा लागतो व्यापार मंदावतो. आशा वेळी काय करावे हा प्रश्न अनेकांना पडतो.

आणि काय करावं समजत नाही घर बांधण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केलेला असतो. फ्लॅट विकत घेण्यासाठी त्यावर बांधकाम करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केलेला असतो. आता इकडे तिकडे विहीर अशी आपली परिस्थिती झालेली असते. या धरती वास्तू सोडता येते आणि दुसर्‍या साईडला सर्व समस्या उभ्या आहे. अशावेळी वास्तुशास्त्र आपल्या मदतीला येऊ शकतं.

कदाचित तुमच्या वास्तूमध्ये जर काही वास्तू दोष असतील. कारण ही जी वास्तू आहे या वास्तूमध्ये तुम्हाला सुख लाभत नाही. अशी वास्तू वास्तुदोषस पात्र असते. वास्तुदोष जाण्यासाठी घरातील जो करता पुरुष असेल किंवा कोणती करता व्यक्ती असेल. किंवा एखादी स्त्री असेल तर तिने एका मंत्राचा जप सातत्याने करावा.

दररोज आंघोळ केल्यानंतर कमीत कमी ११ वेळा २१ वेळा किंवा १०८ वेळा दररोज नित्य नियमाने या मंत्राचा जप केला कमीत कमी सहा महिने आपण केला तर विश्वास ठेवा वास्तुदोष यापासून तुमचे व तुमच्या कुटुंबियांची सुटका नक्की होते घरातील कर्ता पुरुष कर्ती स्त्री भारतामध्ये जी व्यक्ती पैसे काम होते घर चालवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करते.

ज्या व्यक्तीवर संपूर्ण कुटुंब आवलंबून आहे अशी व्यक्ती त्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे स्त्री-पुरुष असा भेदभाव नाही. मात्र लक्षात ठेवा आज अकरा वेळा या मंत्राचा जप करतात तर सलग ६ महिने ११ वेळा या मंत्राचा जप करा त्यामध्ये बदल करू नका जास्तीत जास्त १०८ वेळा म्हणजे एक माळ या मंत्राचा जप करण्यासाठी कोणतेही माळेचा जप माळी चा वापर आपण करू शकता

स्फटिकंची असेल रुद्राक्षांची असेल तुळशीची असेल अगदी कोणत्याही जपमाळ चा वापर तुम्ही करू शकता. अगदी व्यवस्थित अचुक हा मंत्र बोलायचा आहे शब्दांचे उच्चारण व्यवस्थित होईल याची काळजी घ्या सहा महिने मंत्र जाप करायचा आहे. सहा महिने मध्ये तुम्हाला दिसून येईल की वास्तूमध्ये सुख लाभत आहे. वास्तू सौख्य गृह समाधान ची प्रपती तुम्हाला नक्की होईल.

हे सर्व करत असताना एक नियम लक्षात ठेवा घरामध्ये नेहमी चांगलं बोला वाईट बोलू नका. घरामध्ये कोणाला दोष देउ नका कोणालाही वाईट बोलू नका आपल्या मनामध्ये कोणाबद्दल वाईट भाव ठेवू नका आपल्या मनामध्ये दुसरं बद्दल वाईट विचार येणार नाही याची काळजी घ्या. आपली चे कुलदैवत आहे तुम्ही स्मरण करत नसाल तर आपल्या देवापुढे बसून त्यांचे नामात स्मरण करायचे आहे.

जर आपल्या देवारा मध्ये आपली कुलदैवी नसेल तर वास्तू नाराज होत. म्हणून आपल्या देवघरामध्ये नेहमी आपलं कुलदैवताचा एक तरी मूर्ती किंवा फोटो असावा. ओम नमो नारायणा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *