घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी करा सोपे उपाय.

नमस्कार मंडळी

घरातील नकारात्मक ऊर्जा दुर करण्यासाठी काही उपाय आपण जाणून घेणार आहोत.आताच्या घडी लाचार ही बाजुच्या वातावरण नकारात्मक आहे. अशा वातावरणात चारी बाजूंनी नकारात्मकच भावना निर्माण होत आहे. अशात आपले विचार पॉझिटिव ठेवणे हे आव्हानात्मक आहे.

धडक पॉझिटिव्ह एनर्जी ठेवणे हे काही सोपे नाही. पण योग्य पद्धतीने जर ते केलं तर नक्की हे जमवू शकत.अजूनच घरा सतत मनामध्ये जर न’कारात्मक विचार येत असतील तर त्याचा वाईट परिणाम आपल्या कामावर होते आणि त्यामुळे आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळणे कठीण होऊन बसते

आणि आपले काम व्यवस्थितरीत्या पूर्ण न झाल्यामुळे अनेक जणांना मानसिक ताणतणाव काही होत असतो. आपल्यातील बरीच जण सतत काही ना काही विचार येत असतात तर त्यामध्ये काही लोक सकारात्मक विचार करत असतात म्हणजेच पॉझिटिव्ह थॉट्स येत असतात आणि तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार म्हणजेच निगेटिव्ह थॉट्स येत असतात,

पणआपल्या मनामध्ये नकारात्मक विचार नष्ट करण्यासाठी त्याला जो उपाय करायचा आहे तो अगदी सरळ सोपा आणि अगदी कमी खर्चा मध्ये कोणाला आहे आणि यामध्ये या वस्तू जपून वापर करणार आहोत ती वस्तू आपल्या घरामधील स्वयंपाकाच्या खोली मध्ये आपल्याला सहज मिळून जाईल.

त्याचबरोबर आपले मन कायम युद्धास राहते आणि मनामध्ये अनेक नकारात्मक विचार येत असतात. आपल्या मनामधील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले गेले आहेत त्यामधील अत्यंत प्रभावशाली उपाय आणि सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत.

जर तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर आवडती गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवली तर नक्कीच ते शुभ मानलं जातं. असं म्हणतात की गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे त्याची मूर्ती किंवा प्रतिमा ही मुख्य प्रवेशद्वारावर ठेवणे अतिशय शुभ मानला जात. घरामध्ये जर तुळशीचे रोप लावले तर घरामधील किंवा आजूबाजूची निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

तुळस एक औषधी गुणधर्म असलेले रोपट आहे त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी ही आपल्यामध्ये खेचून घेत असते. तुळशी समोर रोज संध्याकाळी दिवा लावावा त्यामुळे आणखीन चांगले होईल. घराच्या आजूबाजूला जर सुकलेले झाड असेल तर ती लगेच काढून टाका. कारण अशी धडा नेगेटिव एनर्जी भरपूर प्रमाणामध्ये देतात

त्यामुळे घराच्या आजूबाजूला अशी झाडा असणे फार धोक्याचे असते.हा प्रभावशाली उपाय तिच्यामुळे आपल्या मनामध्ये वाईट विचार त्यासोबत नकारात्मकता नष्ट होईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्ट म्हणजे मिठ. हा उपाय आपल्याला सोमवार बुधवार किंवा शुक्रवार या दिवसांपासून सुरु करायचा आहे

आणि त्याच्यापुढे सलग तीन दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे, आता आपल्याला आपल्या हातामध्ये थोडेसे मिनिट घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला डोळे मिटायचे आहेत आणि आपल्या मनामध्ये असणारी सर्व नकारात्मकता आपल्या हातामध्ये आणून त्या मिनिटांमध्ये टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे.

अशाप्रकारे तुम्हाला ५ ते १० मिनिटं हे मिठ हातामध्ये धरून आपल्या शरीरातील व त्याच प्रमाणे मनामधी नकारात्मकता आपल्या हातातील मिठामध्ये सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हे मिठ टॉयलेट मध्ये किंवा बेसिन मध्ये टाकून फ्लश करायचे आहे. हा उपाय तुम्हाला सलग तीन दिवस करायचा आहे

आणि महिन्यातून एकदा तरी हा उपाय तुम्हाला करायचं साठी यामुळे तुमच्या मनामध्ये त्याचप्रमाणे शरीरामधील नकारात्मकता नष्ट होईल आणि तुम्हाला प्रसन्न वाटेल.हा उपाय केल्यानंतर काही वेळातच तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार नसतं होते आणि मन प्रसन्न होत आहे

आणि मन प्रसन्न राहिल्यामुळे हाती घेतलेले काम लवकरात लवकर पूर्ण होईल. घरात कुठे लिकेज असेल तर त्याचा लवकरात लवकर बंदोबस करून ते रिपेअर करून घ्यावे. लिकेज मुळे जर घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या तयार झाली असेल तर त्याचा खुप वाईट परिणाम घरावर पडतो.

वास्तुशास्त्रानुसार त्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करून घ्यावा. सर तुम्हाला गालिचे आवडत असेल तर त्याने तुमचे पूर्ण घर सजवा. म्हणजे घराच्या सौंदर्यात भर पडेल संपूर्ण खोली व्यापेल असे गालिचे असतील तर अति उत्तम.तसेच मिठी हे घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर करत असतो.

एका भांड्यात थोडेसे मीठ घेऊन घराच्या पूर्व दिशेला ठेवावा. साधारण एका आठवडाभरानंतर ते बदलावा. असे दर आठवड्याला ते मीठ बदलावे. असं केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते. व्यवसाय उद्योग धंद्यामध्ये प्रगती होते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *