राशी नुसार ओळखा सासूबाईंचा स्वभाव

नमसकार मंडळी ,

मंडळी कुठल्याही कुटूंबातील शांतता टिकून राहण्यासाठी आणि ते कुटूंब सुखी रहाणं हे त्या कुटूंबातील स्त्रियांवर अवलंबून असते असे बोलायला हरकत नाही त्यामुळे घरतील स्त्रियांमध्ये वाद विवाद असेल किंवा भांडण असेल तर त्या कुटूंबात अशांतता पसरायला वेळ लागत नाही आणि म्हणूनच कुटूंबातील दोन महत्वाच्या व्यक्ती सासूबाई आणि सुनबाई यांचं एकमेकींसोबत पाटण अवघड असले

तरी गरजेचे असते दोन पिड्यामधील हे अंतर कमी करण्यासाठी दोघीना ही सारखेच प्रयत्न करावे लागतात म्हणूनच आपण आज पाहणार आहे जोतिशस्रनुसार सासूबाईच्या राशीनुसार त्याचा स्वभाव कसा ओळखावा जेणेकरून त्याच्याशी जुळून घेणं थोडं सोपं होईल मग पाहून कोणत्या राशींच्या सासूबाई कशा असतात

मेष राशी – मेष राशींच्या सासूबाई ह्या फणसासारख्या असतात म्हणजे बाहेरून काटे आणि आतून गोड त्या वरकरणी कितीही कठोर वाटल्या तरी सुद्धा त्या प्रेमळ असतात त्यांचं बोलणं फार मनावर घेवू नका त्या जेवढया लवकर रागावतात आणि तेवढ्याच लवकर शांत देखील होतात आणि राग विसरूनही जातात त्याच्या मनात काहिही रहात नाही

ऋषभ राशी – ऋषभ राशींच्या सासूबाई ह्या शांत स्वभावाच्या असतात पण त्या सासवाणा खुश करण जरा कठीण असत बराक म्हणूनच वाद घालण्यापेक्षा कदाचित आज्ञा धारी राहूनच तुम्ही त्यांचं मन जिकू शकता

मिथून राशी – ह्या राशींच्या सासवा खुप हसत मुख असतात सुनेशी त्यांचं चागले पटत त्यामुळे तुमची सासू जर मिथुन राशींची असेल तर तुम्ही खुपच भाग्यवान म्हणावे लागेल सगळ्या बाबतीत पाठींबा देणारी सासू ही मिथुन राशींची असते

कर्क राशी – या राशींची सासूबाई म्हणजे आईच प्रेमळ संजूदार आणि समजून घेणारी आणि समजून देणारी सुद्धा चुकले तर हक्काने दाटवणारी सुध्दा अशी ही सासू असते तिच्यासाठी तुम्ही तिची लोकच असतात त्यामुळे कर्क राशींच्या तुमच्या सासूबाई असतील त्याच प्रेम तुम्हाला नेहमी मिळत राहील

सिह राशी – आपले मत सतत दुसऱ्यावर लादण्याचे त्याचा प्रयत्न असतो त्याची तशी सवयही असते याचा थोडसा वैताग तुम्हाला होऊ शकतो आशा वेळी त्यांनी केलेल्या चागल्या गोष्टी आठवायच्या

कन्या राशी – या अत्यन्त भावुक स्वभावाच्या असतात वेळ पडल्यास कठोर होतात त्यांच्या मागे त्याची काळजी असते आणि ती तुमच्या भल्यासाठीच असते हे लक्षात ठेवा

तूळ राशी – या राशींची सासूबाई ही प्रेमळ आहे प्रत्येक कामात त्या तुम्हाला मदत करतील त्याच्या या निस्वार्थी स्वभावाचा अनुभव तुम्हाला निरनिराळा येईल त्यामुळे तुमचे एकमेकीशी चांगलं पटेल बेशिस्त वागलेलं मात्र या राशीच्या सासूबाईना अजिबात आवडत नाही

वृश्चिक राशी – या राशींची सासूबाई खंबीर आणि कणखर स्वभावाची असते त्यामुळे त्यांना वायफळ खर्च केलेला आवडत नाही सतत काही ना काही सगायची आणि शिकवायची यांना सवय आहे पण त्याच्या अनुभावाचा फायदा तुम्हाला नाकीच होऊ शकतो

धनु राशी – या राशीच्या सासूबाई आशावादी असतात कठीण परिस्थिती सुध्दा त्या खंबीर पनाने वागतात आणि तुम्हाला सुध्दा बळ देतात त्याच्याकडन तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतील

मकर राशी – या राशीच्या सासूबाईना सर्व कामे अगदी नीटनेटकी लागतात तुमच्याकडूनही त्याची तशीच अपेक्षा असते पण त्या तुमच्या कामत ढवळा ढवळ करत नाही आणि तुम्ही सुद्धा त्याच्या कामात ढवळा ढवळ करत जाऊन नये अशीही त्याची अपेक्षा असते

कुंभ राशी – या राशीच्या सासूबाईचा स्वभाव खुप प्रेमळ असतो प्रेमळ स्वभाव असल्यामुळे पाहिल्या भेटीतच तुमच्या बदल तर्कवितर्क लावत बसणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा त्याच्यां बद्दल फार तर्कवितर्क करू नका

मिन राशी – या राशीच्या सासूबाई गोड बोलून तुम्हाला कामात गुंतून ठेवतील कुटूंबाबाबत ह्या फारच दक्ष असतात वर्षानु वर्ष संभाळलेलं सौसार या स्वतःकडे ठेवण पसंद करतात पण या सासूबाईच मन जिकन सुद्धा फार स्वप असत कारण स्वभावाने या सरळ असतात तर अशा असतात १२ राशींच्या सासूबाईचे स्वभाव तुम्हलं खार सांगू का सासू सुना मध्ये येणाऱ्या तनावाच

करणं बर्याचदा त्या दोघीचे स्वभाव नसून त्या दोघींमध्ये उधभवणारी परिस्थिती असते अशा वेळी शात राहून सामजासाने कोणत्याही प्रकारचा तोडगा काढता येऊंशकतो मंडळी शेवटी काय आहे सासूबाईंनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपणही कधीतरी सून होतो आणि सुनबाई नि सुद्धा हे लक्षत ठेवलं पाहिजे की आपणही कधीतरी सासू होणार आहे तरच एकमेकींच्या भूमिकेत जाऊन ते शक्य होईल आणि कुटूंबाच स्वस्थ टिकून राहील

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *