दररोज सकाळी तोंडात ठेवा हि १ गोष्ट , नेहमी पैशात खेळाल..

नामसकर मंडळी ,

मित्रानो तुमच्या जीवनात गरिबी आहे पैसे येत नाही कोणत्याही कामात यश मिळत नाही अगदी काही लोकांनाच आयुष्य संपत आला पण यश मिळालं नाही घरात गरिबीचा आहे हातावर पोट आहे किंवा जितकी तुम्ही मेहनत करता इतका पैसे मिळत नाही

आशा वेळी तुम्ही तुमच्या काही सवई आहे त्या तुम्ही बदला आज आपण अशी वस्तू पाहणार आहे ही वस्तू दरोरोज सकाळी तोंडात टाकली तर ही लक्ष्मी प्रधान वस्तू लक्ष्मी खेचून आणते

लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करते तंत्रमंत्र शास्रात लवंग विलायची लिबु आशा अनेक वस्तूचा पदार्थांचा वापर हा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी केला जातो

या वस्तू आशा असतात की ज्या तुमच्या विचाराणा वास्तवा मध्ये उतरवण्याच प्रयत्न करत असतात मित्रांनो आजचा जो उपाय आहे हा उपाय दरोरोज केला तरी चालेल पण विशेष करून पोर्णिमा तिथी असेल अगदी वर्ष भरतील कोणतेही पोर्णिमा असेल किंवा शुक्रवारचा जो माता लक्ष्मीचा वार मानला जातो

तो दिवस असेल बुधवार चा दिवस असेल या दिवशी हा उपाय केला असल्यास त्याचा रिझल्ट फळ हे तत्काळ मिळते दरोरोज केला तरी चालेल मित्रांनो हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात पैसे येऊ लागतो जीवनातील गरिबी निघून जाते तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करताय

काम करताय त्या ठिकाणी तुम्हाला यश प्राप्त होत सतत तुमच्या खिशात पैसे खेळू लागेल तुम्ही पैशात खेळाल मात्र जस मी वारंवार सांगतो की कोणताही उपाय करताना श्रद्धेने आस्तेने विश्वासाने केला तरच त्याच फळ मिळत अगदी हाच नियम या ठिकाणी सुद्धा लागू पडतो

मानामध्ये कोणत्याही प्रकारचे किंतु परंतु न आणता हा उपाय करा आणि सर्वात मोठी चुकी म्हणजे जे लोक वारंवार ही चूक रिपीट करतात आणि त्यामुळे त्यांना याच फळं त्यांना मिळत नाही ती चूक म्हणजे तुम्ही करत असलेल्या उपाय बदल

तोटक्या बदल चुकूनही कोणाकडे वाचता करू नका या बदल कोना जवळही बोलू नका अगदी जवळचा मित्र असेल तरी सुद्धा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा हा उपाय तोटका त्याच काम दाखवू लागेल त्याचा रिझल्ट दाखवू लागेल आणि तुमच्या जीवनात पैसे येऊ लागेल

तेव्हा पैसे येऊ लागलंय म्हणून आनंदाच्या भरात लोकांना तुमच्याकडे असलेला पैसे दिसून देऊ नका दोन गोष्टी जर लक्षात ठेवल्या फॉलो केल्या त्याचा खुप फायदा त्यांना झाला आहे आणि फायदा करून घेतल्या नंतर काही लोकांनी तक्रार केली पैसे आला पण तो टिकून राहीला नाही

मित्रांनो पैशाने सुध्दा नजर लागतो जशी तुमच्या घरात लहान मुले आहे त्यांना पटकन नजर लागते मोट्या माणसांना सुद्धा नजर लागते पैसे ही लक्ष्मी आहे आणि जेव्हा तुम्ही त्याच उथळ प्रदर्शन करता तेव्हा त्या पैशाला नजर लागतेच लागते

पैसे टिकून राहणे फार महत्त्वाचं या दोन गोष्टी जर लक्षात ठेवल्या गेल्या तर तुमच्याकडे नेहमी पैसा टिकेल मी जो उपाय सांगणार आहे तो तर तुम्ही कराच पण माता लक्ष्मीची नित्य नियमाने पूजा करत चला शक्य नसेल तर किमान शुक्रवारच्या दिवशी पोर्णिमा तिथीस माता लक्ष्मीची विधीवर पूजा करू लागलात

माता लक्ष्मीचा मी मंत्र संगती सिर्म सिर्म सिर्म हा किती साधा मंत्र आहे केवळ 108 वेळा हा मंत्र म्हणत जा त्याचा प्रभाव पहा अगदी गरीबतील गरीब व्यक्ती सुद्धा धनवान बनू लागतो

दुसरा उपाय म्हणजे एका लक्ष्मी प्रधान वस्तू चा तुम्ही वापर करा ती वस्तू आहे वेलची दोन प्रकारच्या विलायची असतात एक हिरवी वेलची आणि दुसरी करड्या रंगाची वेलची यासाठी आपण हिरवी वेलची घेणार आहे

मित्रानो अनेक लोकांना सवय असते की सत्याने त्याच्या तोंडात विलायची पासून बनलेले वस्तू असतात किंवा विलायची चंगळत असतात अशा लोकांकडे भरपूर पैसा येतो तुम्ही निरीक्षण करा ते खुप धनवान असतात

मात्र काही लोक आता इलायची खायला सुरुवात करतील सुरुवात केली तर अति उत्तम आहे तुमच्या चहामध्ये सुद्धा इलायची चा वापर करा शिर्या सारखे पदार्थ आहे

यामध्ये तुम्ही विलायची चा वापर करा तुम्हाला दिसू लागेल की तुमच्याकडे हळू हळू पैसे यायला चालू झाला आहे पण जो उपाय आपण पाहणार आहे तो इलायची खाऊन होणार नाही त्यासाठी एक विधी असते कोणत्याही गोष्टीचा एक नियम असतो

आणि त्या नियमानुसार जर ती विधी तोटका जर तुम्ही केला तर त्याच फळ तात्काळ मिळत मित्रांनो दरोरोज सकाळी आपण आपल्या घरात उत्तरेकडे मुख करून बसायचं आहे खाली एकही अंथरायच आहे

त्यावर तुम्ही बसायचं आहे त्याआधी स्नान करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे देवपूजा करून बसल्यास अतिउत्तम आहे आणि माता लक्ष्मीस पार्थना करा की आज आम्ही हा उपाय तुला प्राप्त करण्यासाठी तुझा आमच्या घरामध्ये स्थायी वास राहण्यासाठी हा उपाय आम्ही करणार आहोत

त्यामध्ये तू आम्हाला यश दे आमच्या घराची कुटूंबाची आमच्या वस्तूची भरभराट तुज्या कृपेने होउदे अशी मनोकामना व्यक्त करून तर पहा ज्या लोकांच्या घरात भरपूर पैसे आहे मात्र सुख मिळत नाही त्या पैसाच उपभोग घेता येत नाही

आशा लोकांनी नारायणाची विष्णू भगवंतांची उपासना करा सर्व सुख प्रधान करणारी ही देवता आहे पैसे आणि सुख ह्या दोन्ही गोष्टी जीवनात खूप महत्वाच्या असतात लोक बोलतात जीवन मध्ये कटकटी वाढल्या आहे

श्री हरीची उपासना करा कटकटी निघून जातील पैसा मिळाला पाहिजे मात्र श्रीहरिकून मिळेल पण पैशाचा महापूर हवा असेल लक्ष्मीची उपासना केल्याशिवाय पर्याय नाही लक्ष्मीची उपासना करा पार्थना करा श्रीम श्रीम श्रीम किंवा ओम महालक्ष्ममाय नमः आशा प्रकारचा कोणत्याही मंत्राचा जप करा

देव पूजा करून एक स्वच्छ आसन अंथरायच आहे त्यावर बसायचे आहे तोंड उत्तरेकडे करायचे आहे आणि त्यानंतर जर तुम्ही महिला असाल महिलांनी मुलींनी स्त्रियांनी तुमच्या डाव्या हात तीन विलायची घ्यायच्या आहे त्या विलायची फुटलेल्या नको

अखंड असाव्या हिरव्या रंगाच्या विलायची घ्यायच्या आहे विलायची ताजी असावी खुप वळून गेलेली सुकून गेलेली अशी घेऊ नका त्याच कारण अस की तंत्र शास्र असे वस्तू वापरले जातात तुमचे विचार या तुमची शक्ती ही त्या वस्तू मध्ये समाहित होत असतात

ताजी विलायची मिळेल याची काळजी घ्या तीन विलायची ज्या आहे त्या महिलांनी डाव्या हातात घ्यायच्या आहे आणि पुरुषांनी आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहे मूठ घट बंद करून ठेवायची आहे आणि जास्तीत जास्त वेळा श्रीम श्रीम श्रीम या माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे

१०८ वेळा के जप करायचा आहे त्या विलायची मध्ये तुमची पूर्ण एनर्जी मनोकामना इच्छा समाहित होतात अभिमंत्रित होता आणि मग दिवस भरात सकाळी दिवसात एक लवंग तोंडात घाला ती चंगळत रहा दुरीलवंग दुपारी तिसरी लवंग संध्याकाळी आणि जेव्हा तुम्ही त्या लवंग चावून चावून थुंकणार आहे

तेव्हा तुम्ही उत्तर दिशेकडे पाहून थुंखायचे आहे मित्रानो हे सगळं करत असताना दरोरोज हा उपाय किंवा शुक्रवारी हा उपाय करताय प्रत्येक शुक्रवारी करू शकता पौर्णिमेला करू शकता त्या वेळी तुमच्या मनामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे विचार येउद्या की माझ्याकडे पैसे खेचला जाणार आहे

मला प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे लक्ष्मीची माझ्यावर कृपा होणार आहे हे विचार सत्याने करत चला आपल्या चहा मध्ये किंवा व्याजनामध्ये ह्या गोष्ठीचा समावेश करत जा या विलायचीच जास्थित जास्त वापरण्याचा प्रयत्न करा आणि आता माता लक्ष्मीची उपासना करायला विसरू नका

मित्रांनो तुम्ही पैशामध्ये नक्की खेळाल भाग्यात नशिबात मिळेलच पण माता लक्ष्मीच्या कृपेने.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *